मापन पद्धत

मेजर टेप

  • उपयोग ;- मेजर टेपचा उपयोग कोणत्याही वस्तूची लांबी, रुंदी मोजण्यासाठी केला जातो.
  • टीप: ब्रिटिश व मेट्रिक पद्धत वापरली जाते.
  • उद्देश :- मटेरियल ची योग्य निवड मापन कटींग यांचा योग्य वापर करावा. त्या वस्तूंना नीट टेपणे मोजावे. मापन नीट घ्यावे.
  • माहिती :- मेजर टेपचा वापर बऱ्याच कामासाठी केला जातो. आपल्याला कोणतेही वस्तु बनवायची असेल. तर मेजेर टेपचा वापर होतो.

व्हर्नियर कॅलिपर

उद्देश ;- कमीत कमी जाडी किवा उंची मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलिपअर वापरले जाते.

क्षेत्रफळ

क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. चौरस मीटर हे जमिनीसाठी सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.

एका फळी चे क्षेत्रफळ काडले

क्षेत्रफळ कडायचे सूत्र: लांबी × रुंदी =त्या जागेचे क्षेत्रफळ

=30cm×23cm

त्या जागेचे क्षेत्रफळ =680 sq cm

घनफळ

घनफळ = l × b × h जेथे, l = लांबी, b = रुंदी, h = उंची.

घनफळ कडायचे सूत्र=लांबी× रुंदी× उंची

=30cm×23cm×18.5cm

त्या पेटीचे घनफल= 12765cm3

आर्क वेल्डिंग

आर्क ही वेल्डिंग प्रक्रिया आहे जि धातू वितळण्यासाठी पुरेशी उष्णता निर्माण करण्यासाठी वीज वापरुन धातुला जोडण्यासाठी वापरले जाते.

साहित्य :आर्क वेल्डिंग मशीन , गलॉज , safty शूज , गॉगल ,

आपरोम कृती : १) वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्ष साधने घालवी.

१) वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्ष साधने घालवी.उदय. गळोसे, सफेती शूज, गॉगल , आपरोम

२) ज्या धातुला वेल्डिंग करणार आहे तो वेल्डिंग तबळवर कीव आगनिरोधक क्षेत्रावर ठेवावे.

3) आर्क वेल्डिंग आर्थिनग ज्या धातुला द्यावि व वेल्डिंग तेले वर करण्यास येत असेल ते वेल्डिंग टेबलाला द्यावी.

4) वेल्डिंग चाप दाबून वेल्डिंग रॉड लावावे.

5) आर्क वेल्डिंग मशीन चालू करावे. योग्य ते तापमानात निवडावे.

6) वेल्ड केलेली जगाचे चांगले परीक्षण करावे म्हणून त्याला रंगावे.

साहित्य :ब्रश , बकेट , ऑइल पेंट , पॉलिश पेपर , थरीनर इ . कृती : १) पॉलिश पेपर चा वापर करून त्या वस्तूवर जर गंज लागली असेल तर ती घासून घ्यावी २) ज्या वस्तूला रंग देणार आहे त्याचे मोज माप काढावे. त्या वस्तुसाठी किती रंग लागेल त्याचा आंदज काढावा. ३) जो रंग देयचा आहे तो रंग निवडावा. ४) रंग देन्याचा पूर्वी एपरोम , गलोज , मास्क घालावे. ५) रंग द्यावा. निरीक्षण : १) रंग काम झाल्यावर थिनेर वापरुन ब्रश स्वच्छ व रंग लागला असेल तर साफ करून घ्यावी. २) जर स्प्रे रंग देत असाल तर लांब ठेऊन स्प्रे मारावा . जवळ ठेऊन मारल्यास कलर ठीक लागत नाही .

थ्रेडींग

टॅपथ्रेडींग म्हणजे काय हे मला माहिती सुदानवत जेव्हा मला आमचा सरांनी शिकवलंथ्रेडींग काय असत. तेव्हा थ्रेडींग चा फायदा आणि उपयोग कळलं.थ्रेडिंग मध्ये (पीच,)म्हणजे काय ते समजल लेथ मशीन, कशी चालवायची ते समजलं मी सोता लेथ मशीन चालून एक नट तयार केला. मी सोता एक नट ला थ्रेडींग केली. एक नट तयार केला. थ्रेड डाय थ्रेड करताना एक राउंड फिरवून परत रिवर्स अर्धा फिरवायची हे समजलं.

पेंटिंग

पेंट कोणता पण वस्तूला आपण जेव्हा पेंट करतो तेव्हा ती वस्तु चन दिसते. पेंट मध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत ते समजल खूप सा कलर असतात.आपल्याला पाहिजेल तास आपण पेंट करू शकतो. काही लोखंडावर पेंट केला टर ते लोखंड जास्त दिवस टिकत.पेंट करना नेहमी थिणरचा वापर करावा. पेंट नेहमी वेगवेगळ्या ब्रशने केला जातो. मी सोंटा एक बेंच ला पेंट केला तेव्हा माला समजल.

पत्र्या पासून डब्बा नरसाळे बनवणेडब्बा

उदा. हा पत्र्याचा डब्बा काही खिळे किंवा काही छोटी वस्तू ठेवायला उपयोग येते.कृती:- मी पाहिला डब्बा चे माप वहीवर घेतले ड्रॉइंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला कायचीने कापल मापात त्याला ठोकून वाकून डब्बा बनवला झाकण बुड केलं.