मापन पद्धत
प्रत्यक्ष मापनाच्या दोन पध्दती आहे
1 ब्रिटिश
2 मॅट्रिक
ब्रिटिश – 1 इंच 2 फुट 3 आठवा 4 तोळा 5 गुंठा 6 एकर 7 डझन 8 पांड 9 कोस 10 खंडी
मॅट्रिक – 1 मिलि मीटर 2 सेंटी मीटर 3 मीटर 4 किलो मीटर 5 गॅम 6 लिटर 7 मिली लिटर 8 किलो ग्रॅम
1 फुट =
मापन
मापनाच्या दोन पद्धती आहेत
ब्रिटिश पद्धत
मॅट्रिक पद्धत
ब्रिटिशपद्धत | मॅट्रिक पद्धत |
इंच | मिलिमीटर |
फुट | सेंटीमीटर |
शेर | मीटर |
आठवा | किलोग्रॅम |
3.3 फूट म्हणजे एक मीटर
एक फूट म्हणजे तीस सेंटीमीटर
एक डझन म्हणजे 12 नग
एक तोळा म्हणजे दहा ग्रॅम
एक मीटर म्हणजे हजार एम एम
2)मशीन ची माहिती:
1)एअर कॉम्प्रेसर मशीन
ही मशीन गाड्यांना हवा मारण्यासाठी प्लाजमा कटर मध्ये दाब देण्यासाठी वापरली जाते याची किंमत बारा हजार रुपये आहे
2)पाईप कटर मशीन
या मशीनचा वापर पाईप अँगल सळी जैन इत्यादी साहित्य कापण्यासाठी होतो
3)स्पॉट वेल्डिंग
पातळ पत्रा एकमेकांवर चिटकवणे यासाठी वापर होतो ही ची किंमत 70 हजार रुपये आहे.
4)लेथ मशीन
हिचा वापर लोखंडी वस्तूंना किंवा लाकडांच्या वस्तूंना अनेक आकार देण्यासाठी होतो हिची किंमत एक लाख वीस हजार रुपये आहेत रुपये आहे.
5) पावर एक्सो मशीन
मोठ्या आकाराची किंवा लोखंडी जाड पट्टी कापण्यासाठी या मशीनचा वापर होतो ही ची किंमत 60 हजार रुपये आहे.
6) बेंच वाईज
मशीन लोखंडी वस्तूंना बेंड करण्यासाठी वापरली जाते किंमत 2500 रुपये आहे.
आर्क वेल्डिंग
वेल्डिंगचे चार प्रकार आहेत
आर्क वेल्डिंग
co2 वेल्डिंग
टिग वेल्डिंग
स्पॉट वेल्डिंग
आर्क वेल्डिंग म्हणजे दोन लोखंडाच्या वस्तूंना एकत्र जोडणे
आर्क वेल्डिंग मध्ये चार जॉईंट असतात
बोट जॉईंट
कॉर्नर जॉईंट
टि जॉईंट
लॅब जॉईंट
रंगकाम
रंग कामाचा उपयोग
वस्तूचे आयुष्य वाढण्यासाठी
आकर्षक दिसण्यासाठी
गंजन लागण्यासाठी होतो.
रंगाचे दोन प्रकार आहेत
डिस्टम्बर
नेहमी वापरला जाणारा घरातील भिंतींसाठी टिकाऊ आणि स्वस्त.
ऑइल पेंट
यामध्ये डाईंग ऑइल चा वापर केला जातो याचा उपयोग खिडक्या दरवाजे गाड्यांवर होतो.
रंगाला पातळ करण्यासाठी किनर चा वापर केला जातो.
रंग देण्यासाठी ब्रश किंवा रोलर चा वापर केला जातो.
आर्क वेल्डिंग मध्ये चार जॉईंट असतात बोट जॉईंट कॉर्नर जॉईंट जॉईंट लॅब जॉईंट
- co2 वेल्डिंग मशीन
उदेश % वेगवेगळ्या प्रकारची वेल्डिंग शिकवणे व त्याच्या महत्व समजून घेणे
सासाधने % १
मशिनची माहिती
★१ गॉस वेल्डीग
दोन धातुच्या वस्तु जोडण्या साठी यांचा वापर करतो
ऐका जागेवर वेल्डिंग करता येते.
याची वेल्डिंग मजबुत असते.
२ आर्क वेल्डिंग
ही वेल्डिंग कुठेही करू शकतो.
ही वेल्डिंग लोखंडावर वापरली जाते .
३ पत्रा बेंडीग मशिन
दुकानात पत्रा कट करण्यासाठी मशिन वापरतात.
४ लेथ मशिन
जॉब बनवण्यासाठी वापरतात
३. वेल्डिंग
★उद्देश - वेल्डिंग कर
★साहित्य – आर्क वेल्डिंग किंवा ग्रॅस वेल्डिंग मशिन .
गयोज सेफ्टी शुज गाॅगल ॲपरोन
★कृती = १ वेल्डिंग करण्यापुर्वी सुरक्षा घ्यावी लागती
२ ज्या धातुला वेल्डिंग करणार आहोत त्याला
आर्क रोड पाहिजे
३ ज्या धातुला वेल्डिंग करणार आहोत त्याला.
आर आरथींग दिली पाहिजे
४ वेल्डिंग लोखंडाच्या दाबुन धरली पाहिजे
करंट चा काय उपयोग
आर्क वेल्डिंग करताना उष्णता द्यावी लागते
जेवढा करंट जास्त तेवढीच वेल्डिंग आर्क जास्त प्रमाणात तापमान गेते
४ रंगकाम
★ उद्देश – रंगकाम
★ साहित्य – ब्रश,बकेट,रंग,पाणी,पाॅलिश पेपर,थिनर व ज्या वर कलर मारायचा ती वस्तु
★ कृती १ पेपरच्या सहाय्याने भिंत घासून घ्या
२ जिथे रंग देते त्या जागेवर मोजमाप करा
३ आपल्याला जो रंग द्यायचा तो रंग निवडणे
४ रंग घट्ट असेल तर पातळ करणे
५ आजू बाजूच्या वस्तूंवर रंग ओढू नये याची काळजी
६ रंग काम करताना आपल्या हाता पायावरती उडल्या थिनरच्या साह्याने साफ करावे
७ रंग काम करताना आपल्या स्वतःचे काळजी घेणे
५ पावर हॅक्सो
★ साहित्य -पावर हेक्सो मशीन लाकूड लोखंड करण्यासाठी असते
★ उद्देश -१ मशीन मध्ये करंट जोडणे
२ गुड सेट करून घेणे
३ कटर प्लेट लाकडावर ठेवणे
४ मशीन चालू करणे
५ मशीन चा लॉक काढून लाकडा वरती ठेवणे
६ बेट वरती उचलून मशीन बंद करणे
★ काळजी घेण्याच्या गोष्टी
१ गॉगल वापरणे
२ हॅन्ड ग्लोज वापरणे
३ सेफ्टी शूज वापर णे
६ लेथ मशिन
★ उद्देश -करता तेव्हा लाकडावर लोखंडावर फ्रेश ला काढणे जॉब तयार करण्यासाठी मशीन चा वापर केला जातो
★ साहित्य -गोल आकाराचे लाकूड मशीनवर जॉब करण्यासाठी वापर करतात
★ कृती -सुरुवातीला सरांकडून माहिती घेतली पार्ट ची माहिती घेतली
१ टुल पोस्ट पुढे नेला सेंटरला घट्ट केला व मशिन. चालू केली
२ टुल पोस्ट नी लाकडाचा सरफेस काढुन गेतला
३ पाॅलिश पेपर ने घासून प्लॅन केला
१३) मोबाईल ॲप
उद्देश- साहित्य विना मोबाईल द्वारा काम करणे
साहित्य- मोबाईल बबल ट्यूब
कृती-१) मोबाईल मध्ये बबल ट्यूब डाऊनलोड करून घेणे
२) त्यामध्ये दिल्याप्रमाणे लेवल ट्यूब
३) मीटर टेप आणि दिशादर्शक वापर करा
१४) फेरोसिमेंट शीट बनवणे
उद्देश- टाकीसाठी फेरोसिमेंट शीट बनवणे
साहित्य- रेती सिमेंट जाळी विडमेट चिकन मॅच तार पेपर रंदा थापी
कृती -१) प्रथम सहा एम एम इंच असलेला 30 cm चे चार रोड घेतले
२) 30 सेंटिमीटर इतके रोड कापून घेतला
३) वन गुणिले वन फूट ची वेल्ड मॅच कापून घेतली
४) चिकन मिरची एक गुणिले एक फूट जाळी कापून घेतली
५) मग चौकोनी रॉड ला वेळ मी जाळी जोडून घेतली
६) त्यावर तारेने चिकन मे जाळी जोडून घेतली
७) १.३ .३ या पद्धतीने सिमेंट वाळूचे मिश्रण केले
८) त्यावर तयार केलेले सिमेंट व वाळू याचे मिश्रण त्यावर टाकले व ते एक आल्यावर घेतली सारा त्याच्यामध्ये सर्वसामान करून घ्या
कृती
१५) एफ आर पी
उद्देश- शेड साठी पत्रा तयार करणे
साहित्य- हार्डनर कोबाल्ट पिगमेंट का तर एफ आर पी ग्लासमेट
कृती-१) पहिला पत्रा स्वच्छ कापडाने पुसून घेणे
२) त्यानंतर पत्रा चिटकवून धरून नये म्हणून वॅक्स लावून घेणे
३) त्यानंतर एक लिटरच्या डब्यात रेंजिंग घ्यावे व एकबूतर हार्डनर व एक वचन कोबाल्ट घ्यावे
४) त्यांचे चांगले मिश्रण करून घ्यावे
५) त्यानंतर पूर्णपणे हलवून झाल्यावर एफ आर पी वर
६) तीन तास वाळायला ठेवणे
उद्देश – जॉब तयार करायला सर पेज काढणे कट मारणे हे फिनिशिंग करणे
साहित्य- लोखंड लाकूड इत्यादी
कृती-1) लेथ मशीन इला चालू केले
2) गेट रेऊस पुढे
3) त्यानंतर क्लोज कट केले
4) लाकडाला सरफेस काढणे
5)60 नंबरच्या पोलीस पेपरने घासणे
6) त्यानंतर एका साईटला कट लावलं
7) जॉब झाल्यावर मशीन बंद करणे
8) जॉब काढून घेणे
5) पावर हॅकसो
उद्देश – आपण पावर हेक्सो मशीनच्या साह्याने लहान मोठे लाकूड लोखंड फळे वासही इत्यादी वस्तू कटिंग कशी करायची याची माहिती घेतली
साहित्य- लाकूड, हेक्सो ब्लेड
कृती-1) पावर हेक्सा मशीन चालू करण्यासाठी लाईट ऑन केली
2) वर्किंग टेबलला लाकूड चांगल्या प्रकारे फिटिंग करणे
3) पावर हेक्सो मशीन चालू केली
4) अमला पकडून ब्लेडच्या साह्याने कट करणे
5) त्यानंतर वर टेबलच्या व्हाईस खोलने
6) लाकूड साईटला घेतले
मशीनच्या पार्टची नावे -1) हॅन्डविल, ब्लेड,, कॉलम, कूलिंग पाईप, सपोर्ट, मॅच इन वाईस, ओन ऑफ स्विच
) आरसीसी कॉलम
साहित्य-सिमेंट, वाळू, खडी, पाणी, बोल पाईप, हॅपी, टोपले, फावडी, बायडिंग तार इत्यादी
उद्देश – गोल पाईपाच्या साह्याने रोडवर रिंग बाईंडिंग तार वापरून बनवलेला कॉलम भरले
कृती-1) गोल फुटाचा पाईप साफ करून ऑइल लावणे
2) 3.3 फुटाचे रोड कटिंग केले इत्यादी तीन इंचावर ने 90 डिग्री मध्ये बेंड केले
3) 72 इंचाचे सात रोड वर्तुळा आकारात तयार करून एक फुटाच्या मापावर बायनिंग तार बांधून घेतले
4) त्यानंतर पाईपामध्ये कॉलम टाकून म** तयार करून कॉलम भरून घेतला
5) त्यानंतर कॉलम चुकल्यावर त्याला पायपामधून अलग करून घेतलं आणि प्रकारे कॉलम तयार केला.
7) रंगकाम
उद्देश – रंगकाम शिकणे
साहित्य- रंग, तिनेल
कृती-1) सर्वप्रथम रंग करायचा भाग सेंड पेपरने साफ केला
2) प्रेगन मध्ये काळा रंग भरला
3) योग्य पद्धतीने स्प्रे गणे रंग दिला
रंगाचे प्रकार – डिस्टेंपर, ऑइल पेंट, एकी लिंक पॅन्ट
दिवर ब्रश, ट्रिंब ब्रश, रोलर ब्रश
8) विटाचे बांधकाम
उद्देश – बांधकाम करायला शिकणे
साहित्य-विटा, थापी, लाईन दोरी, कोळंबा, पाटील, हॅन्ड ग्लोज, फावडी, खोरे,पाणी
कृती-1) वाळू सिमेंट याचा अंदाज घेऊन डेपो टाकला त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे घेऊन डेपो टाकला त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे
2) नंतर माल तयार केला व विटा कामाच्या ठिकाणी आणल्या
3) नंतर बांधकाम करण्यास सुरुवात केली
4) बांधकाम करण्यासाठी काही अडचणी आल्या त्या म्हणजे चाल केव्हा व कुठे सोडावी
5) ते सरांना विचारून सॉल करून घेतली
6) यासाठी आम्हाला दीड गोणी सिमेंट व वाळू 27 पाटला लागल्या
9) co2 वेल्डिंग
उद्देश – वेगवेगळ्या प्रकारच्या वेळी शिकवणे व त्याचा महत्त्व समजून घेणे
साहित्य- चार व्हील, डपवर पाईप टेप
साधने – वेल्डिंग हेल्मेट, सेफ्टी शूज, एप्रोन, वेल्डिंग गॉगल, सेफ्टी ग्लब्स, वेल्डिंग मशीन, वायर युनिट
कृती -1) सर्वप्रथम साधने गोळा
2) टेबल तयार करण्यासाठी डपोहर पाईप व पत्रा
3) 4.2 * 2.7 या मापाचा कापलेला व ते co2 वेल्डिंग मशीनच्या माध्यमातून जोडली
4) टेबल तयार झाल्यावर त्यात पाच इंची व्हील जोडले
वेल्डिंग- दोन समान किंवा असमान धातूला योग्य मापनावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे co2 वेल्डिंग होय
10) प्लंबिंग
उद्देश – प्लंबिंग वेगवेगळ्या आकाराचे पाईप असतात
साधने – थापी, टोपली, बोलवाल, कॉक
पीव्हीसी – पोलीवेलीन, क्लोराईड हाऊस ऑफ पाईप असतात वापरतो टेफ्लॉन टेप सुलोचन
पाईपचे प्रकार – बांगडी चे प्रकार, गोल पाईप, पीव्हीसी पाईप, जी आय पाईप, यूपीव्हीसी पाईप, यूपीव्हीसी
11) पायाची आखनी
उद्देश – चार कंपनीची डिग्री आखणे किती मापावर पोलाचे खड्डे पोल रेषेत लावणे ओळंबा सिमेंटने खड्डे भरणे
साहित्य- सिमेंट,वाळू,खडी, पाणी,टोपले,दोरे,थापी ओळंबा,फावडी इत्यादी
कृती-1) पहिले लाईन दोरीने दोन्ही बाजूला दोरी बांधली
2) नंतर ती लाईन दोरी काटकोन मध्ये आहे की नाही ते पाहिले
3) आणि चुन्याचे नंतर आखणी केली
4) त्या लाईन वरती फुटावर खड्डे केले
5) दोन्ही बाजूचे अंतर व फूट इतके होते
6) यासाठी फुटाचे खांब लागले
12) मिलिंग मशीन
साहित्य- स्पॉट ड्रिल, एंड मिल, ड्रॉ बेटर कटर, रिव्हर्स बेल एंड कटर, फूड ड्रॉप कटर
उद्देश – मिलिंग मशीन द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे टूल काय काम करतात हे शिकणे
कृती-1) मी पहिल्यांदा टॉवेल कटरच्या साह्याने सर पेज केला
2) मी पहिल्यांदा लाकडाचा पाच इंचाचा तुकडा मिलिंग मशीनच्या वर्गीक टेबल व्यवस्थित फिट केला
3) लाकडाच्या मध्ये भागाला ई आकाराचा टूल घेतला
4) नंतर तो बेंड बदलून चावी गाळा तयार केला
टूल ची नावे -1) स्लॉट ड्रिल, एन्ड ड्रिल, बोल अँड कटर, वूड राउटर,
0000
प्रोजेक्टच नाव :- वेल्डिंग कार्टंन
उदेश :- वेल्डिंग न लगाण्यासाठी
साहित्य :- खिडे ,चाक , कार्टंन ,ms रोड
कृती :- सर्वप्रथम आम्ही त्या मापाचे रोड कापून घेतले .
2) त्यानंतर त्या रोडला चारी बाजूनी वेल्डिंग करून घेतली
3) त्यानंतर आम्ही त्याला चौकोन पद्धतीत करून घेतली
4) मग आम्ही त्याला काळा रंग दिला .
5) त्यानंतर आम्ही त्याला त्या मापाचे कर्टंन कापून घेतल व त्याला खिडेच्या सहायाने लावून घेतले
6) मग त्यानंतर आम्ही त्याला खालच्या बाजूने चाक लावून घेतले
अ . क्र | तपशील | साईज | एकूण वापरलेले माल | नग | वजन | दर | एकूण किंमत |
1) | 2 इच टूब | 2 | 5.5 फूट | 5.5 | – | 45 | 247.5 |
2) | स्क्रू | – | 16 | 16 | – | 5 | 80 |
3) | थिनेल | – | 0.5 लीटर | 0.5 | – | 150 | 75 |
4) | वेल्डिंग रोड | 2.5 | 25 | 25 | – | 3 | 75 |
5) | चाके | – | 4 | 4 | – | 130 | 520 |
6) | 1/2 टूब | – | 30 फूट | 30 | – | 32 फूट | 900 |
7) | कटींग व्हिल | 107*1*10 mm | 3 | 3 | – | 35 | 105 |
8) | ग्रडीग व्हिल | 100*6*16 m | 1 | 1 | – | 35 | 35 |
9) | पॉलिश व्हिल | 100*16m | 1 | 1 | – | 35 | 35 |
10) | कलर | – | 1 | 1 | – | 200 l | 200 |
11) | कर्टंनचे स्क्रू | – | 22 | 22 | – | 5 | 110 |
12) | वाळू | – | 2 | 2 | – | 10 | 20 |
13) | रोलर | – | 1 | 1 | – | 50 | 50 |
14) | कर्टंन | – | 15 kg | 15 | 1,000 |