प्रेक्टिकल

आज मी वेल्डिंग मशीन चलावलं

वेल्डिंग मशीन रेखाचित्र

साहित्य.

१ ग्लोव्स
२ वेल्डिंग गॉगल
३ ऍप्रॉन
४ सुस

अँगला कटिंग केलं जेवढे अँगल होते तेवढे मापून कटिंग केलं .

कटिंग झाल्यावर वेल्डिंग मशीन ऑन केलं आणि पॉवर सेट केलं .
होल्डर ला रोड लावलं आणि अर्र्टिंग दिल .

मग मिनी ग्लॉस ,गॉगल ,ऍप्रॉन आणि शूज घालून घेतलं .

जेवढे अँगल कटिंग केलं होत ते नीट आणि वेवस्तीत सगळ्यांना वेल्डिंग केलं

सगळं झाल्यावर टेप ने मापून बघितलं.

मग वेल्डिंग झाल्यावर गिरेंदर नि क्लीन लेक .

प्रॅक्टिक

2) आज जाधव सरानी मापन शिकवलं

पहिला : टेप वर काय अस्त ते सांगितलं ब्रिटिश म्हणजे काय आणि मेट्रिक म्हणजे काय ते सांगित ब्रिटेश म्हणजे फूट आणि इंच असते आणि मेट्रिक मध्ये सेंटी मीटर ,म म, मीटर

.

मेट्रिक मापन दाखवणारे चिन्ह ला बघा.

मिली मीटर ला ओळख.

सेंटिमीटर च्या चिन्ह ला शोध.

मीटर ला बघा. 

दुसरा : व्हर्निअर मेट्रिक च्या सांगितलं व्हर्निअर मेट्रिक मढी नंबर बघायचं असते .
फिक्श जॉय , मोव्ह बु जॉय इनर असते


आणि
डिजिटल व्हर्निअर मढी पण फिक्श जॉय मोव्ह बी जॉय इनर असते .
डिजिल व्हर्निअर मढी ऑटोमोटिव्ह नंबर दाखवतात .


प्रॅक्टिकल me

साहित्य : १) ग्लोज. २) सुस

. ३) माक्स. ४) एप्रोन

कृत्ती: १) तेबल लिकवेट ने पुर्ण पुसुन कडणे.

. २) नंतर पुसुन झाल्यावर ५ मिनिट ठेवणे.

. ३) नंतर सुकल्या वर पाण्याने टेबल ला धुवून काडणे.

. ४) धूवून कडल्या वर टेबल कापड ने पुर्ण पुसून काडने.

प्रोसिजर : पावडर वोटिंग मशीन ओन करणे नंतर मशीन मधी हवा भरून.

घ्यावे नंतर टेबल वर स्प्रेगण नी स्प्रे करा आणि स्प्रे झाला वर

. टेबल पावडर वोटिंग फॉर्णेसे मशीन मधी ४५ मिनट ठेवला

4] प्रॅक्टिकल

साहित्य ; १] वॉटर २] स्टील
३] जाळी मजबुतीकरण ४] सामान्य पोर्टलँड सिमेंट
५] मोर्टर 5] काँक्रेट 6] वाळू

प्रोसिजर ; राउंडर बार तुकडे करणे चौकोनी फ्रेम काटकोनात वेल्डिंग चिकण मेष कटरने कापताना चिकण मेष फ्रेम गाजवर दुमधून तोरणे बांधताना वाळू ,
सिमेंट , आणि पाणी टाकून मॉर्टर तयार करताना कार्ड बोद टाकून चिकन मेष बांधलेली फ्रेम ठेवली .
६ mm च्या बार घेतली ५६ इंच circuilar केलं त्यानंतर त्याला केली , १८ इंच ची रिंग तयार केली त्यानंतर कार्ड बोद लावला रिंग खाली लावला
त्यानंतर त्याचाच आत रॉड लावला २ इंच बी २ इंच ग्याप ठेवला मग त्यानंतर त्याचा वर weld mess जाळी लावला त्यानंतर chicken mess
जाळी लावला त्यानंतर सिमेंट , आणि क्रशण्ट वाळू तयार केलं काँक्रेट आणि त्याच्यात लावला ,

5) रंगकाम

. उद्देश : रंग काम करणे विविध रंगकाम अभ्यास करणे

. साहित्य: रंग पर पेंटर प्रायमर रोलट फकीर पोलीस पेपर पार्टीपत्र पट्टी झाडू

. कृती : १) सर्वप्रथम जागा स्वच्छ करून घेतली

. 2) गॅप मध्ये पुट्टी भरून लेवल केली पोलीस केली

. ३) नंतर पूर्ण जागा स्वच्छ केली

. ४) प्रायमर हा बोल प्रायमरच्या एक हात मारला

. ५) थोड्या तासांनी कट केल्या व दिल्ली

. प्रश्न

. १) रंग का द्यावं

. उत्तर. चांगला दिसणाऱ्या व टिकाऊ पुन्हा वाटण्यासाठी

. २) किन्नर चे कार्य काम

. उत्तर. फ्लॅट रोडला पातळ मारणे व कडून जाणे

. ३) लोखंडासाठी कोणता प्रायमर असतो

. उत्तर रेडॉक्स साईड

. ४) भिंतीसाठी कोणता प्रायमर असतो

. उत्तर. ऑल प्रायमर

. ५) 120 नंबरच्या पोलीस पेपर रंग की मऊ

उत्तर. माऊ

. प्रॅक्टिकल ६

. अवजारांची ओळख

. मशिनी च माहिती

. (१) यार कात्रे सर्व माशी

. २) ज्ञान हवा मारण्यासाठी

. ३) राजमा कटर मध्ये पाप देईल

. ४) एखाद्या गोष्टीवर दाब देण्यासाठी

. (२) पाईप कटर मशीन

. १) पाईप अँगल साईड चेंज इत्यादी साहित्य कापण्यासाठी

(३). पाईप कटर मोटेल मशीन

. (१) पाईप अँगल सकाळी साहित्य कापण्यासाठी

. (२) लोखंडी वस्तूंना वेगळी आकार देण्यात का पण

. (४) बेन ग्राइंडर मशीन

(१) पाईप अँगल यांचे वेल्डिंग प्लॅन करण्यासाठी धार करण्यासाठी

. (५). Co2 गॅस वेल्डिंग लोखंडी वस्तू एकमेकांना चिटकणे

. ( ६) स्पर वेल्डिंग पातळी फक्त एकमेकांवर चिटकणे

. (७) पत्र वेल्डिंग मशीन पत्र ब्रेक बेंड करण्यासाठी उपयोग होतो

. (८) लेथ मशीन लोखंडी परंतु अनेक आकार देणे मोठ्या वस्तूंना लहान करणे

. (९) मिलिंग मशीन मोठ्या आकारांच्या पट्ट्या कापणी मोठ्या उत्तरनी पट्टी खालीवर कापणे

. (१०) प लिटर ड्रिल बेच लोखंडी किंवा लाकडी वस्तू पाडणे

. (११) बेंच वाईस मशीन लोखंडी वस्तूला बेंड करणे

. (१२) पावर इसको मोठ्या आकाशची लोखंडी जाड पट्टी कापले मशीन पाईप अँगल व कापणे

. (१३) प्लाजमा कटर

. कम्प्युटरमध्ये आकार वयावर करून ट्रेडिंग प्लाजमा मशीनला जोडून त्या आकारांमध् पात्र पात्र कापून मिळतो

. प्रॅक्टिकल ७

उद्देश : भिंत सरळ आणि थेट आखून बांधकाम

. साहित्य : व्हेरी गुड्डी हाथोडा गुनिया काकी मीटर टेप

. कृती : सर्वप्रथम पाया आखणीची जागा विठ्ठल जागा स्वच्छ करून घेतली पच्या सहाय्याने मापन करून घेतल

. टेपच्या साह्याने मापन करून घेतली मग आपण इत्यादी युती टोक त्या लाईन दोरी लावून घेतली घेतली कबकी मारून लवली

. सुरक्षा

. सेफ्टी वापरणे

सर्व खांबे एका रेसिपी पाहिजे

. प्रस्न भैया अपने म्हणजे काकाय

. उत्तर. वर किंवा आतली खोली बांधकाम करण्या अगोदर केली जाणारी प्रक्रिया

. प्रश्न पाया कम करताना कोणते साहित्य लाग

. उत्तर गॅस आठवडा दोरी गुन्ह्या मीटर टेप

. प्रश्न पायाभूणीला आता नवीन नाव काय

. उत्तर. लाईन आऊट

. प्रश्न पाया कम करताना कोणत्या कोणामध्ये दोरी आखावी

. उत्तर. काटकोन दहा डिग्री

. प्रॅक्टिकल ८

. मिलिंग मशीन

. उद्देश. लाकडी किंवा लोखंडी सर केसला वावी गाळा डिग्री आकार देणे

. साहित्य. मिलिंग मशीन लाकडी लोखंडी जॉब घ्यावी गाळा धुवून सरफर्स दोन डिग्री

कृती. लाकडी जॉब तनुच्या खाली सेट करून घेणे. सुरुवातीला सरफेस प्लेन करणारे टूल बसावे. मशीन चालू करणे सर्विस प्लॅन करणे. चावी गाळातलं लावणे या आकाराच्या जॉब वर किनी सिंग फिनिशिंग करणे

सुरक्षा. चष्मा वापरणे एप्रिल

. प्रश्न. मिलिंग मशीन चे किंमत किती

. उत्तर. ९००००

. प्रश्न. चाळीगाळा साठी कोणत्या वापरला जातो

. उत्तर. स्टार

प्रॅक्टिकल 9

. लेथ मशीन

. उद्देश : जॉब वायर करण्यासाठी लेथ मशीन ल वापर करणे

. साहित्य ; रोज आकाराच्या लाकूड किंवा लोखंड मशीन किट करणे

. कृती ; सर्वप्रथम म्हणजे एक मशीनच्या सर्व माहिती घेतली. टूल पोस्ट पुढे नेला सेंटरला खडक केला व मशीन चालू केली. टूल पोस्ट लाकडाच्या सर्कस काढून घेतला. पोलीस पेपर न घासून घेतले . व त्याला डिझाईन केली

. सुरक्षा

मशीन पर काम करत असताना गॉगल वापरने. झोप जास्त सेंटर गाणे. मशीनच्या डाव्या बाजूला थांब नये

. प्रश्न.

. प लेथ मशीन ची किंमत

. 1.20.000

. लेथ मशीन चा उपयोग काय

. लोखंड किंवा लाकूड व आकार देणे

. लेथ मशीन चा जास्त वापर कुठे केली जाते

. वर्क.

. लेथ मशीन कशावर चालते

. विदळल

.ओव्हन स्टँड

.

ओव्हन स्टँड ड्रॉइंग

.