1.रंगकाम

रंगकाम – काम करतानी काय करावे, आणि हॅन्ड ग्लोज मा सेफ्टी युज करावी रंगकामाच्या पद्धती. तर आम्ही रंगकाम करताना पहिले टेबल पुसून घेतला घेतल्यानंतर त्याला आम्ही पॉलिश केलं त्यानंतर सरांनी गावात पाठवलं. एक इंची रोलर एक इंची ब्रश व एक लिटर उडप्लाय कलर आणायला लावला, मंग आम्ही पॉलिश केलेली सामान सरांनी आम्हाला सांगितले होत्या त्या मजली जागेवर नेऊन ठेवा मग मी त्या मशनी होते त्या जागेवर ठेवले कलर द्यायला सुरुवात केली पहिला कलर देऊन घेतला थोडा वाळून द्या मग परत नंतर एक हात कलर द्या मंग वाळल्यावर आम्ही दुसरा हात कलर द्यायला घेतला तसेच आम्हाला कलर देता देता तीन वाजले मग सर म्हणले तुम्ही पाच मिनिटं थांबा मग सर म्हणले वापरलेले ब्रश किनर मधी धुवून आणा व कपाटात लॉक करून ठेवून द्या मग आमचं सगळं साडेचार वाजता आवरून झालं मंग आम्ही अर्ध्या तासाने मंग आम्ही साडेपाचला चहा प्यायला गेलो

मापन :- मापन घेण्यासाठी मेजरींग टेप व मापनाचे साहित्य लागते मग आपण दोन प्रकारचे असते ब्रिटिश व मॅट्रिक या पद्धतीच्या असते इंच =1 फूट 3.3. फूट 1. एक मीटर 1

1inch-25mm

1inch-25lm

1mithes-1000mm

1kg-1000gm

1rs-1000₹

1it-36m

10cm-11t

1kg=1000mi

1Iiter-1000mi

आरसीसी कॉलम

आरसीसी कॉलम म्हणजे आपल्याला लाकडाचे तीन तुकडे घेऊन ज्या मापात कापायचे ते माप घेऊन ते कापणी व त्यानंतर त्या मापात कापून घेतल्यावर आपण त्यांना खिळे मारावी व आपण जिथे लावायचे आहेत त्याला कॉलम लावून बघणे व परफेक्ट बसतोय का नाही ते बघणे बसत असेल तर त्याला चारही बाजूंनी पॅक करणे व त्यानंतर पॅक करून झाल्यावर आपण त्यामध्ये सिमेंट,खडी,कच, पाणी टाकून घेऊन आपण ते एकत्र मिक्स करून घेतल्यावर ज्या कॉलम आपण बनवलेल्या कॉलम मध्ये टाकून घेणे व त्याची एकसारखी लेवल झाली आहे का नाही ते बघणे झाली असेल तर आपण ते एक ते दीड दिवस साठी आपण मंग त्याला बघितल्यावर त्याला वाळली आहे का नाही ते बघणे वाळले असेल तर बाजूला आपण जो फळीचा साचा बनवला आहे तो काढून घेणे व त्याला तीन ते चार दिवस पाणी देणे झाले असेल पॅक तर आपला आरसीसी कॉलम तयार

2.पावडर कोटिंग

आपल्याला ज्या वस्तूला पावडर कोटिंग करायची आहे ती वस्तू अगोदर पॉलिश करून घेणे व पॉलिश करून झाल्यानंतर पाण्याने धुऊन काढणे व पाण्याने धुणे पाण्याने धुऊन झाल्यावर एक ते अर्धा तास वाळायला ठेवणे उन्हात उन्हात वाळायला ठेवल्यावर सगळीकडून वाळला आहे का नाही ते बघणे व आपल्याला जो कलर द्यायचा आहे त्या कलरची पावडर घेणे व झाले असेल तर कॉम्प्रेसर मशीन चालू करणे व ती पावडर जार मध्ये जार मध्ये दाखवणे व जी वस्तू घेतली आहे तिला आर्थिक लावणी अर्थिंग लावून झाल्यावर सर्वात पहिले आपण जी वस्तू घेतली आहे त्या वस्तू खाली कागद टाकावी व मशि चालू करावी पावडर कोटिंग गन नेत्या तुला पावडर लावून घेणे नीटपणे पावडर लावणे व झाले असेल तर हळूच उचलून डायल टाकने

बांधकाम

बांधकाम करण्याची साहित्य खोरे, गमेल, वळंबा, थापी, वीट या वस्तू घेणे ज्या निरीक्षण मध्ये आपल्याला बांधकाम करायचे आहे त्याचे माप घेऊन बांधकाम करणे बांधकाम करतानी सेफ्टी वापरणे

3.थ्रेडिंग आणि टॅपिंग

थ्रेडिंग

थ्रेडिंग आणि टॅपिंग या प्रक्रियेमध्ये आपण एक साधन तयार करण्यासाठी थ्रेड आणि वापरण्याचे महत्त्व आणि त्याचे उपयोग शिकणे.

टॅपिंग

थ्रेडिंग टूल्स टेप रेंज डाय डायरेंज नळी पाईप गेज वर्नियर कॅलिपर ऑइल हॅन्ड ग्लोज

मापना

1.पहिल्यांदा जे मापनाने पट्टी मोजून घेतली ती 50 mm ते 12 mm अशी घेतली. त्याला त्या मापावर मार्किंग करून कट करून घेतले

  1. ड्रिल मशीनच्या साह्याने दहा एमएम चे ड्रिल बीट घेऊन छिद्र पाडले. छिद्र पडल्यानंतर त्याच्यावर त्यात रेंज लावून टाईप करून शेडिंग पाडले
  2. टॅपिंग साठी पण मशीनला घट्ट बसवले नंतर त्याला टायपिंग च्या साह्याने टॅपिंग केले.
  3. टॅपिंग झाल्यानंतर त्याला नेट आणि बोल एका मध्ये बसतात का नाही ते बसून बघितले.
  4. या सर्व प्रक्रिया करून आम्ही पेपरवेट थ्रेडिंग आणि टायपिंग करून बनवला.
  5. आपल्या पाईपलाईन हे लोखंडी असते त्याला टॅपिंग कसे करावे ते पण एका बापाला मारून बघितले.

निष्कर्ष

थ्रेडिंग आणि टॅपिंग प्रक्रियेचा उपयोग विविध यांत्रिक कामासाठी केला जातो याचा उपयोग पाईप्स बोर्ड इत्यादी भागा तयार करण्यासाठी होतो.

.सनमाइका बसवणे

उद्देश

सनमाइका बसवण्याचं मुख्य उद्देश म्हणजे भिंतींना आकर्षक टिकाऊ आणि साधारणपणे गंज दर्शन किंवा इतर बाह्य घटकांपासून संरक्षण देणे हे घर कार्यालय किंवा इतर संरचनांमध्ये सजावटीसाठी तसेच भिंतीवर संरक्षणात्मक भर म्हणून वापरली जाते.

साहित्य

सनमाइका पॅनल क्लाऊड किंवा एमडीएफ एपॉक्सी किंवा सिमेंट आधारित गोंड सनमाइका कटर आणि स्क्रू पिन मापणी पातळ लेवल पाणी हँड रोज गम आणि सेफ्टी साहित्य

कृती

  1. पहिल्यांदा टेबल साफसफाई करून घेतली त्याला नीट झाडू मारला.
  2. टेबल मोजमाप घेतले त्याला किती मापाचे सनमाइक बसवेल याची मार्किंग करून घेतले.
  3. सनमाइका बॅनर्स मापानुसार मार्किंग केले व कापले व त्याला नीट केले. त्याचा सारखा राऊंड होत होता.
  4. पॅनलच्या पाठीमागे गम (फेविकॉल) लावला व काही पोरांनी टेबलला गम लावून घेतला
  5. टेबल ला फेविकॉल टेबल वरती नीट लावला व त्याला प्रेस करून घेतले दाबून घेतले.
  6. सर्व गम व्यवस्थित लावल्या नंतर सनमाइका चांगली बसण्यासाठी टेबलला उलटे करून त्याच्यावर वजन दाबून ठेवले.

निष्कर्ष

सनमाइक बसवणे एक सोपी आणि खर्चिक सजावटीची पद्धत आहे जी भिंतींना आकर्षक टिकाऊ आणि मजबूत बनवते हे घरातील सौंदर्य वाढवते आणि त्याच वेळी भिंतींना संरक्षण प्रदान करते.

.FRP ( Fibre Reinforced Polymer)

उद्देश

FRP च्या वापराच्या महत्त्व समजून घेणे आणि त्याच्या प्रॅक्टिकल चा उपयोग करून तपासणी यामध्ये सामग्रीची आणि गुणधर्मांची सुस्पष्ट समज प्राप्त करणे

साहित्य:-

फायबर,राळ ,कापड किंवा चटई ,रोड रोलर हॅन्ड ग्लोज, मास्क, चष्मा, बूट.

कृती

  1. पहिल्यांदा फायबर हे एका ड्रममध्ये होते ते घट्ट झालेले होते त्याला एका लहान डब्यात काढून घेतले.
  2. बादलीत काढल्यानंतर त्याला हॅन्ड ग्लोज घालून गाडीने नीट मिक्स करून घेतले
  3. फायबर मध्ये हार्डनेर कोबाल आणि रेझिंन व्यवस्थित मिक्स करून घेतले.
  4. मिक्स केलेले मटेरियल क्लाऊड वरती टाकले. मिश्रण सुखायला आत त्यावर प्लास्टिक कागद टाकला त्याला तिने अगोदर लावून घेतले होते.
  5. व्यवस्थित फायबर सर्व बाजूने पसरवून घेतले खूप प्रेस करून पातळ थर सर्व ठिकाणी पसरवून घेतला.
  6. फायबर सुकण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे लागतील यामुळे त्याला सुखण्यासाठी ठेवून दिले.

निष्कर्ष

FRP सामग्रीचा योग्यपणे निर्मिती केल्यास ती उच्च ताकद अल्क वजन आणि उच्च तात्कालीन सामर्थ्य प्रदान करेल. FRP च्या वापरामुळे इतर सामान्य धातूविषयक अधिक टिकाऊपणा आणि कमी वजन असलेली घटक तयार होऊ शकतात.

पत्रा काम

पत्रा कामाच्या प्रक्रियेत तंत्रज्ञान आणि उपकरणांची अभ्यास करणे यामुळे आपल्याला पत्रा कामाची सखोल समज प्राप्त होते व इतर यांत्रिक कामांमध्ये सुरक्षित आणि प्रभावीपणे कार्य करू शकतो

उद्देश

लोखंडी पत्रा हॅमर चाकू किंवा ग्राइंडिंग फाईल प्रोजेक्ट गॉगल आणि पोर्ट वेल्डिंग मशीन केजी कागद पेन्सिल पेन वही

कृती

  1. पहिल्यांदा सरांनी मापे सांगितली त्याच्याप्रमाणे आम्हाला कागदाचे सुपली आणि ड बनवायला सांगितले
  2. कागदावर सर्व नाते आखून घेतली व त्याच्या त्याला त्या मापानुसार घडी घातली
  3. काही ठिकाणी कट मारायचे होते ते कैचीने कट करून घेतले MM मध्ये पत्र्याला जॉईन करण्यासाठी दोन्ही साईटने चांगल्या प्रकारे जागा सोडा
  4. सर्व मापानुसार सुपली व डब्बा बनवला व सरांना दाखवला त्याचप्रमाणे काही त्रुटी झाल्या होत्या त्या सरांनी सर्वांना समजून सांगितल्या व त्या दुरुस्त कसे करावे ते पण दाखवले.

निष्कर्ष

पत्र कामाचे यांत्रिक कामांमध्ये दक्षता आणि सुरक्षितता शिकवतो विविध साधनांचा वापर करून लोखंडी पत्रांचे जोडणी प्रक्रियेत निपुणता मिळवली जाते तांत्रिक कौशल्य कामाचे आयोजन आणि योग्य साधनांचा वापर सुधारतो.

RCC column

उद्देश : RCC column तयार करने

मटेरियल :

वाळू , सीमेंट , खडी  , पानी , तार  , ऑइल ई. 

साहित्य :

coloum चा ढाचा , पाटी इ.

उपक्रमाची निवड : पार्किंग खांबाला आरसीसी कॉलम केले . 

कृती :

  1. प्रथम कॉलमचा धाच्याच माप घेऊन त्याचे घणफल काढून आदज खर्च काढावा. 
  2. concernt  मजबूत बसण्यासाठी खांबाला तर बांधून घेणे. 
  3. कॉलमच्या धाच्या ला तेल लावून घेणे . 
  4. नंतरून त्या धाच्याला लावांव यला तारेने बांधून घेतले 
  5. 1:2:4 प्रमाणात सीमेंट , वाळू व खडी घ्यावी 
  6. ते खोऱ्याने चांगले मिक्स करून concernt बनवावे 
  7. पाटीत भरून त्या साच्यात भरणे 
  8. पाटीत भरून त्याच्या सगळीकडे असे टाकावे 
  9. पुढच्या दिवशी तो धाच्या कडून ते कडक होण्यासाठी पानी मारावे. 

दक्षता : कॉलमचा दहाच्या लावतणी सगळ्या बाजूने कवर होईल अशा प्रकारे टाकावे.