प्लाजमा कटर म्हणजे काय प्लाजमा कटर वर लोखंडी प्लेट व लोखंडी शीट कट केली जाते सिद्ध साईज 0.6mm in10mm पर्यंत सीट कापू शकतो



Edit Post

Use The Divi Builder
पावडर कोटिंग
पावडर कोटिंग म्हणजे पावडर लावून पवन मध्ये गरम करून केलेला प्रिंटिंग त्याला पावडर कोटिंग म्हणतत
पावडर कोटिंग चा फायदा लोखंडाचे आयुष्य वाढवतं व लोखंड खूप सुंदर दिसतात पावडर कोटिंग करताना पावडर खूप पाया जाती त्यामुळे कलेक्टर चेंबर लागतो
पावडर कोटिंग करायचा आधी आपला जे लोखंडाचा जॉब आहे त्याला 3 in 1 liquid लावून आपल्या लोखंडाच्या जॉबला स्वच्छ करा मग त्याला उन्हात सुकू द्या चुकून झाल्यावर मग त्याला पाण्याने धुवा पाण्याने धुऊन झाल्यावर वाळून द्या मग त्याच्यावर कलेक्टर चेंबर मध्ये ठेवून आपल्या लोखंडाच्या जॉबला पावडर कोटिंग करा व नंतर त्याला ओव्हन मध्ये ठेवा व 150 टेंपरेचर वर हिट करून त्याला नंतर एक दोन तासाने काढले व त्याच्यावर पावडर कोटिंग झालेली होती


Open document settingsOpen publish panel
- Post
Edit Post




Use The Divi Builder
RCC कॉलम
आरसीसी चा फुल फॉर्म रियल फोर्स काँक्रेट सिमेंट
आरसीसी कॉलमचा फायदा एखादी बिल्डिंग मजबूत पणे उभी करायची असेल व चार-पाच मजली करायची असेल तर आरसीसी कॉलम करतात आम्ही पण केला कॉलम तयार


आम्ही आरसीसी कॉलम च्या सांगड्याला ऑईल लावताना फोटो
Open document settingsOpen publish panel
- Post
Edit Post




Use The Divi Builder
कॅम्पुटर लॅब
1) कॅम्पुटर आणि त्याच्या पाठ ची ओळख


Open document settingsOpen publish panel
- Post
frp
प्लाजमा कटर म्हणजे काय प्लाजमा कटर वर लोखंडी प्लेट व लोखंडी शीट कट केली जाते सिद्ध साईज 0.6mm in10mm पर्यंत सीट कापू शकत
(fideae reinforced polymer)
frp साठी लागणारे मूल घटक=रिजिन, हार्डनर, पिगमेंट, कोवाईल्ड, वॅक्स इत्यादी वस्तू लागतात
एफ आर पी करताना खूप फास्ट काम करायला लागते व खूप सांभाळून करायला लागते सर्व सेफ्टी घालून एफ आर पी करायला लागते


































एफ आर पी करताना सर्वात प्रथम दरवाजा वर एक लिटर रिझन टाकलं व त्याला पसरून घेतलं मग त्याच्यावर प्रिंट पेपर टाकला व त्याच्यावर एक लिटर रिझन
परत ओतले
एफ आर पी करताना त्याची कॉस्टिंग
एक लिटर रिजिन=300₹
हार्डनर500₹अर्धा लिटर
कोंबइल्ड400₹अर्धा लिटर
रिजिन पावडर150₹kg
वॅक्स150₹500g
विटांची रचना
बांधकाम करताना विटांची रचना नीट केल्यावर बांधकाम मजबूत होतं विटा कशा रचायच्या ते बघू
विटा रचनेचे प्रकार
1) फिल्मी बोंड
२) स्ट्रेचर बोंड
३) हेडर बोंड
४) इरेक्टर बोंड
५) इंग्लिश बोंड
हे पाच प्रकार इटारचनेचे आहे ह्याच्यातला सर्वात मजबूत बोंड फिल्मिश बोंड आहे सर्वात मजबूत














हे फोटो आम्ही बोनची प्रकार शिकताना
फेरो सिमेंट
फेरो सिमेंट हे एका बांधकाम चे प्रकार आहे
फेरो सिमेंट करताना लागणारे साहित्य सर्वात प्रथम तर टॉर्चर बार , वेल मेष चिकन मेस सिमेंट वाळू व इत्यादी सामग्री
फेरो सिमेंट करताना सर्वात प्रथम टॉर बार ने 30 बाय 30 सेंटिमीटर ची फ्रेम बनवून घ्या मग त्याला वेल्डनेस जाळी वेल्ड करून घ्या मग चिकन मेस बांधून घ्या मग त्याच्यावर सिमेंट व वाळू ह्याचे मल्टीअर त्याच्यावर टाकून घ्या


कलर काम
मी कलर काम करताना कलर कसा मारायचा ते शिकलो
आणि कलरचे कोणकोणते प्रकार आहे ते समजले आणि आम्ही कलर काम आम्हाला अस्मिता प्रोजेक्ट चा इथलं कलर काम मी केले कलर काम करताना माझे फोटो


























TIG वेल्डिंग
tig वेल्डिंग म्हणजे काय
tig वेल्डिंग गॅस वेल्डिंग असते त्याच्यामध्ये गॅसचा वापर केला जातो
गॅस कुठला तर ऑर्गन गॅसचा वापर केला जातो व वेल्डिंग करताना क्या भरण्यासाठी फिलर रोड चा वापर केला जातो


tig वेल्डिंगला हा फिलर रॉड वापरला जातो


हा tig वेल्डिंग ची गण


tig वेल्डिंग आपल्यावर शॉप मध्ये अशी आहे
आणि मी tig वेल्डिंग मारताना मी व डॉट ची प्रॅक्टिस करताना


मापन
मापन मध्ये मापनाच्या दोन पद्धती आहे
मापनाचे पहिली प्रकार ब्रिटिश पद्धत
मापनाची दुसरा प्रकार मॅट्रिक पद्धत
ह्या दोन्ही पद्धतीमध्ये खूप वेगवेगळ्य डिफरन्स आहे
माप मोजायचे साहित्य पहिले तर मेजरींग टेप, वरनेर कॅलिफंट














पत्रा काम
आम्हाला जाधव सरांनी पत्रा काम कसा करायचा ते सांगितले आम्ही वर्कशॉप मध्ये पत्रा काम केले त्याच्यामध्ये आम्ही सुकली बनवली पत्रा कटिंग साठी पत्रा कटिंग मशीन व बिल्डिंग मशीन शिकलो मी बनवलेली सुकली


चुकली करतानी आम्हाला खूप मज्जा आली आधी आम्ही कागदाची सुकली बनवली मग पत्र्याची बनवली


ह्या मशीनवर आम्ही पत्रा कटिंग केला


हे पत्र बेंड करायची मशीन


ही पत्र वाक मशीन
ह्या सर्व मशीन चालवायला भेटल्या
बांधकाम
आम्ही बांधकाम हे प्रॅक्टिकल आम्हाला प्रोजेक्ट म्हणून दिलेDic होस्टेल च्यावर काम करताना


आम्हाला बांधकाम करताना आधी डिझाईन काढायला शिकवले ते आम्ही 3d डिझाईन काढला शिकलो


बांधकाम करताना आम्ही सिमेंट इट व त्याचे केमिकल कसे असते ते आम्हाला कळले


हे आमची टीम हे भिंत आम्ही करत होतो
CO2 वेल्डिंग
Sep 5, 2024 | Uncategorized
co2 वेल्डिंग करणारा लागणारे वस्तू पहिली तर सेफ्टी मध्ये डोळ्यावर गॉगल हातात
पायात सेफ्टी शूज व वेल्डिंग करताना आम्हाला जॉईनचे प्रकार कळले


co2 वेल्डिंग करताना वेल्डिंग टेबल चा वापर करा


वेल्डिंग टेबल ची प्राईज 300000