1.साधने आणि उपकरणे  

उद्देश   अभियांत्रिकी  विभागांमध्ये वापरले जाणारे सर्व साधनांची व उपकरणाची ओळख करून घेणे 

कृती    अभियांत्रिक विभागामध्ये सर्व उपकरणांची व साधनांची ओळख करून घेतली व कसे चालते ते समजू घेतले

वेल्डिंग मशीन 

आर क वेल्डिंग    -5.000/-

CO2वेल्डिंग   –   8.000/-

Co2 वेल्डिंग म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड वेल्डिंगच्या मध्ये co2 गॅसचा वापर केला जातो हा    प्रक्रिया साधारण     स्टील आणि इतर साधनांमध्ये वेल्डिंग साठी वापरली जाते टी आय जी वेल्डिंग एक इंटर गॅस वेल्डिंग ज्यामध्ये एक टंगस्टन इलेक्ट्रोडवापरला जातो आणि गॅस अनेकदा वापरून वेल्डिंग प्रक्रिया सुरक्षित केली जाते 

किंमत 2000/-

बेंच ग्रिटर मशीन  8000/-

वेल्डिंगज्या  इंट्रोडक्शन चा   समतल करणे पृष्ठभागावर गडद किंवा खराब सामग्री काढणे आकारमाप सुधारणे 

ग्राइंडरिंग साठी उपयोग आहे

पाईप कटर मशीन  15000/-

विविध आकार आणि सामग्रीचा पाईप्स कट करण्यासाठी पाईप लाईन इन्स्टॉलेशन आणि इट्रो फिटिंग साठी वेल्डिंग किंवा इतर प्रक्रिया साठी योग्य आकारात पाईप तयार करणे

ऐरण 700/-

ऐरण लोखंड एक महत्त्वपूर्ण  धातू आहे त्यावरती आपण कोणत्याही लोखंडी वस्तूला सरळ करण्यासाठी  त्याचा वर ठेवू शकतो किंवा आपण ठोकून वाकून शकतो

वेल्डिंग सेड टेबल   वेल्डिंग करताना वस्तू चालू नये म्हणून तिला स्थिर ठेवण्यासाठी विविध वजनाचा धातूचा भागांना सुरक्षित ठेवण्यासाठी  वेल्डरला आरामदायक  उंची वरती काम करण्यासाठी 

मिलिंग मशीन

मिलिं मशीन एक प्रकारची यांत्रिक उपकरण आहे जो विविध धातू किंवा इतर पदार्थाची पृष्ठभाग काढण्यासाठी काम करणे  फोटो टाका

2. ड्रिल मशीन

  कृती :-

जाधव सरांनी आम्हाला ड्रिल मशीन बद्दल माहिती दिली व ड्रिल मशीन कसे चालवायचे ते शिकवले .

एक छोटा पाईप वर सरांनी आम्हाला छिद्र पाडू दाखवले

त्या पद्धतीने आम्हाला समजले ड्रिल मशीन वर मी पाईप घेऊन हॉल  पाडले 

ड्रिल मशीन चे विविध उपयोग आहेत बांधकाम दुरुस्तीत आणि घरगुती कामामध्ये येते काही प्रमुख उपयोग आहे

1 ) भिंतीवर छत्र पाटणे 

     ड्रिल मशीन चा मुख्य उपयोग भिंती लाकूड धातू यासारख्या पृष्ठभागामध्ये छिद्र पाडण्यासाठी केला जातो ज्या द्वारे स्क्रू किंवा  क्लब बसवता येतात

2 फर्निचर जोडणे 

   फर्निचर बनवतानाकिंवा दुरुस्त करताना ड्रिल मशीन चा वापर करून स्क्रू लावण्यासाठी आणि छिद्र पाडण्यासाठी केला जातो 

3 इलेक्ट्रिकल फिटिंग  

   घरातील किंवा कार्यालयातील इलेक्ट्रिक वायरिंग साठी भिंतीमध्ये छिद्र पाडणे  विद्युत उपकरणे जोडणे यासाठी ड्रिल मशीन उपयुक्त येते 

4 न काम आणि  पाईप बसवणे 

   फिटिंग चा कामासाठी ड्रीम मशीन चा वापर करून पाईप किंवा फिटिंग व्यवस्थितपणे बसवता येतात 

5 कला व हस्तकला 

  लहान हस्तकला प्रकल्पामध्ये लाकूड मेंटल किंवा इतर सामग्रीवर सूक्ष्म  छिद्र पाडण्यासाठी ड्रिल मशीन चा वापर केला जातो 

3 रंगकाम 

3 रंगकाम 

कृती आम्ही आमच्या रूममध्ये कलर दिला होता तर पहिले आम्ही रूमला झाडू ने  घाण झाडूने  टाकले व पोलीस पेपर ने रूम चांगले असून काढले व व जिथे जिथे होल पडले होते तिथे पुट्टी लावली व पोलीस पेपरने चांगले घासले व प्रायमर पाण्यात टाकून मिश्रण केले व भिंतीला लावले मंग  सुकल्यानंतर कलर घेऊन कलर मध्ये पाणी टाकले कारण पाहत होण्यासाठी मंग कलर चांगले मिश्रण केले रोलर ने कलर लावावे