दिशा दर्शक फल,क तयार करणेदर्शक फलक, तयार करणे .

साहित्य : १) लोखंडी रॉड
२) लोखंडी पत्रा
३) रंग

साधने : १) कलर स्प्रे
२) ब्रश
३) पत्रा कटर
४) वेल्डिंग मशीन
५) वेल्डिंग गॉगल / हेल्मेट

कृती : १) सर्वप्रथम साहित्य , साधने गोळा केली.
२) ८ * ४ इंच पत्रा कापून घेतला .
३) १ फूट २ इंचचा रॉड घेतला .
४) पत्रा व रॉडला योग्य फिनीशींग केली .
५) पत्रा योग्य पद्धतीने रॉडला वेल्डिंग करून घेतला .
६) हॅन्ड ग्रॅन्डरने फिनिशिंग करून घेतली .
७) त्यावर कलर स्प्रेने काळा रंग फवारला .
८) थोडा वेळाने आवश्यक नाव टाकले .
९) दिशा दर्शक बाण दाखवून फलक सुकायला ठेवलं .
१०) अशा प्रकारे दिशा दर्शक फलक तयार केला .

Displaying IMG-20220816-WA0005.jpg
DIRECTION BOARD

फ्लायवूड सनमायका बसवणे

१ )फ्लायवूड व सनमायका सर्वप्रथम योग्य मापात सनमायका कटरने कापून घेतली .

२ ) त्यांना फेविकॉल लावून एकत्र चिकटवल.

३ ) त्यावर दाब देऊन चिकट पट्टीने सगळ्या बाजू ने घट्ट बांधून घेतल .

सनमायका : सनमायक ही चांगल्या प्रतीचे , टिकाऊ ,परवडणारी एक कवच आहे .

उपयोग : फर्निचर , वॉल टेबलटॉपसाठी

वैशिष्ट्ये : १ )डाग प्रतिरोधक

३ ) बुरशी रोधक

२ ) तापमान रोधक

सनमायकाचे प्रकार :

१ ) डेकोरेटीव्ह सनमायका : फर्निचर ,किचन

२) HPL : फर्निचर ,किचन

३ ) LPL : फर्निचर ,किचन

४ ) इंडस्ट्रियल सनमायक : घरातील सर्किट बोर्ड ,हॉस्पिटलमधील फर्निचर

५ ) कॉम्पॅक्ट सनमायका : लॅब मधील टेबल टॉप

जीआय पत्र्यापासून डबा बनवणे

१ )प्रथम सगळं साहित्य गोल केला .

२ )९*९*७ cm चा पत्रा कापून घेतला .

३ )योग्य मापट फोल्ड करुन ८*८*६ चा बॉक्स तयार केला .

४ )तळा साठी ८*८ चा पत्र कापून घेतला .

५ )योय पद्धतीने जाइंट करुन त्याचा डबा तयार केला .

जीआय म्हणजे काय ?

Galvanize Ioin

आकृति :

वेल्डिंग करणे (टेबल बनवणे )

वेल्डिंग : दोन समान किंवा असमान धातूना योग्य तापमानावर गरम करुन जोडण्याची प्रक्रिया .

कृती : १ ) सर्वप्रथम साहित्य साधने गोळा केली .

२) टेबल बनवण्यासाठी योग्य मापाचे L अॅंगल कापले .

३ ) आर्क वेल्डिंगच्या मदतीने आकृतीत दाखवल्याप्रमाणे मांडणी केली .

४ ) ११ * ११ चा फ्लायवूड कापून लोखंडी मांडणीवर बसवला .

वेल्डिंग जॉइंटस

१ ) बट जॉइंटस

२ ) कॉर्नर जॉइंटस

३ )लॅप जॉइंटस

४ टी जॉइंटस

वेल्डिंग पोजिशन

१ ) फ्लॅट पोजिशन

२)ओवर हेड पोजिशन

३)होरीझोंटल पोजिशन

४) vertical पोजिशन

रंगकाम करणे

साहित्य \ साधने : रंग , थिनर , स्प्रे गन , सॅंड पेपर , ब्रश

कृती : १) सर्वप्रथम रंग करायचं टेबल सॅंड पेपर ने घासून साफ केला .

२) स्प्रे गन मध्ये रंग भरून योग्य पद्धतीने रंग मारला .

३) टेबल सुकायला ठेवला .

रंगाचे प्रकार :

१) Distemper : घरातील भिंतींसाठी वापरला जातो .

टिकाऊ आणि स्वस्त .

२) Oil Paint : चमकदार असतो .

दरवाजे , खिडक्या यांना वापरतात .

३) Acrylic Paint : चित्रकलेत जास्त वापरला जातो .

पेंट मधील घटक :

१) पिगमेंट : मुख्य घटक

२) रेसिन : पिगमेंट ला पकडून ठेवतो .

३) सॉलवंट : घनपणा देतो

४) अॅ डीटिव : पेंट ला विशेष गुणधर्म देतो .

घरच्या पायाची आखणी करणे .

साहित्य / साधने : वाळू , स्पिरीट लेवल ,लेवल ट्यूब , गुण्या , ओळंबा , मेजर टेप , ८ रॉड , लाइन दोरी

कृती : १) सर्वप्रथम सेंटर लाइन गुण्या व लाइन दोरी च्या मदतीने आखून घेतली .

२) ३ इंच सेंटर लाइन पासून आत व बाहेर बांधकाम लाइन काढून घेतली .

३) बांधकाम लाइन पासून ४ इंच वर फाऊंडेशन लाइन काढली .

४) फाऊंडेशन लाइन पासून ४ इंच वर पायाची लाइन काढली .

५) 90 मध्ये घरच्या पायाची आखणी केली .

कारपेट एरिया : बिल्डिंगच्या आतील वॉल टू वॉल एरिया

बिल्ट अप एरिया : बिल्डिंगचा पूर्ण एरिया

बिजागरी व स्क्रूचे प्रकार

T-बिजागरी : दरवाजे, खिडक्यांसाठी उपयोग होतो .

पार्लमेंट बिजागरी : दरवाजा भिंतीला समांतर राहण्यासाठी उपयोग होतो. हॉल, थिएटर शाळा, दवाखाना या ठिकाणी याचा वापर करतात.

टकरी बिजागरी : घडीच्या दरवाज्यासाठी उपयोग होतो.

पियानो बिजागरी : फर्निचर मध्ये उपयोग होतो.

बुश बेअरींग बिजागरी : प्रामुख्याने गेट साठी उपयोग केला जातो.

बट बिजागरी : दरवाजे , खिडक्यांसाठी उपयोग होतो .

वूड स्क्रू : लाकडा मध्ये पूर्ण जाण्यासाठी याचा वापर होतो.

फ्लॅट हेड स्क्रू : बांधकामात उपयोग होतो.

ड्राय वॉल स्क्रू : फ्रेम साठी उपयोग करतात.

विटांच्या रचना

बॉन्ड व त्यांची माहिती :

१ ) स्ट्रेचर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंडावर स्ट्रेचर सारख्या आडव्या ठेवल्या जातात . अनेक ठिकाणी हा बॉन्ड वापरला जातो .

२ ) हेडर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंडावर हेडर सारख्या ठेवल्या जातात . वक्र भाग तयार करण्या साठी याचा वपेर करतात .

३) फ्लेमिश बॉन्ड : सुरवात क्वीन क्लोसेर ने होते . स्ट्रेचर आणि हेडर यांचा यात मिश्रण असत .

४ ) इंग्लिश बॉन्ड : हेडर वर स्ट्रेचर या पद्धतीने बांधकम केल जात .

५) रॅट ट्रप बॉन्ड : यात पोकळी असते . साहित्य कमी लागत .

विटेला अर्ध , पाव , पाऊण कापणे याला सांधे मोड करणे बोलतात .

फ्लेमिश बॉन्ड हा मजबूत बॉन्ड असतो .

लेथ मशीनवर टरनिंग व बोरिंग करणे .

#……. सगळ्या मशीन टुलसची जननी

लेथ मशीनचे प्रकार :

इंजीन लेथ

स्पीड लेथ

ऑटोमॅटिक लेथ

लेथ मशीनचे भाग :

१) मशीन बेड : वजनदार व मजबूत भाग

इतर भाग ना सपोर्ट करतो .

२ ) हेड स्टॉक : डाव्या बाजूला असतो .

यात गती बदलली जाते.

यात चाक असते जे वर्क पीस ला पकडते .

यामध्ये गीयर मेकणिजम असते .

३) कॅरेज : कटींग टूळ पकडले जाते .

याचे तीन मुख्य भाग असतात ..१) टूळ पोस्ट

२ )कंपाऊंड रेस्ट

३) क्रॉस स्लाइड

४) टेल स्टॉक : बेडचा वरती स्लाइड होतो .

हेड सेंटर असतो जो वर्क पीस ला आधार देतो .

लेथ मशीन ऑपरेशन :

टरनिंग ऑपरेशन : वर्कपीस कहा व्यास कमी करण्यासाठी

टेपर टरनिंग : एक कोणाला टरनिंग केला जातो

फेसिंग ऑपरेशन : वर्कपीस लंबी कमी करणे

ड्रिलिंग ऑपरेशन : वर्कपीस ला छेद करण्यासाठी .

बोरिंग ऑपरेशन : वर्कपीस मधील छेद मोठा करण्या साठी

threding ऑपरेशन : वर्कपीसला थरेड करण्यासाठी

लेथ टूळ कशापासून बनतात ..?????

हाय स्पीड स्टील , कार्बन स्टील , cemented काऱ्बोईड

सुतार कामातील हत्याराना धार लावणे .

1.पटाशी : 30 ते 35 डिग्री मध्ये एक बाजूने धार लावतात

2. रंधा पाता : 40 ते 45 डिग्री मध्ये धार लावतात .

3. करवत : 90 डिग्री मध्ये धार लावतात आणि 60 ते 65 डिग्री मध्ये दिवड करतात

4. वाकास : 20 ते 25 डिग्री मध्ये धार लावतात

पाईपला taping आणि threading करणे .

Threading : धातूच्या बाहेरील भागावर आटे पडणे

Tapping : धातूच्या आतील भागावर आटे पाडणे .

टॅपचे प्रकार

  1. टेपर टॅप : कमी आक्रमक असतो .
  2. सेकंड टॅप : मध्यम आक्रमक असतो .
  3. बॉटमिंग टॅप : जास्त आक्रमक असतो .

बांधकामासाठी वीट तयार करणे .

साहित्य /साधने : सीमेंट , वाळू, पाणी , वीट मेकर , थापी , घमेल

कृती :

  1. सीमेंट व वाळू यांचे 1:6 प्रमाणात मिश्रण तयार केले .
  2. वीट मेकर मध्ये मिश्रण टाकून नीट खोचून घेतला .
  3. वीट उन्हात तापत ठेवली .
  4. 21 दिवस पाणी दिल .
  5. वीट तयार झाली .

RCC कॉलम तयार करणे .

साहित्य /साधने : सीमेंट , वाळू, खडी ,ऑइल , tortion बार , तार , थापी , साच्या , मेजर टेप

कृती :

1.प्रथम tortion बार कापून घेतले .

2.साच्याला ऑइल लावला.

3. सीमेंट ,वाळू, खडी यांचे 1:2:4 या प्रमाणात मिश्रण घेतले.

4. साच्या मध्ये concret तसेच बार टाकून कॉलम तयार केला .

5. 21 दिवस पाणी दिले .

RCC : RAINFORCED CEMENT CONCRET

RCC तत्व : लोखंड ही तानात मजबूत असते , तर concret हे दाबत मजबूत असते .

फेरोसीमेंट शीट तयार करणे .

साहित्य /साधने : सीमेंट , वाळू, सळी , वेल्ड मेश , चिकन मेश , फ्रेम

कृती :

  1. L अॅंगल ची फ्रेम तयार केली .
  2. वेल्ड मेश आणि चिकन मेश वेल्ड करून घेतली .
  3. सीमेंट : वाळू यांचे 1 : 3 प्रमाण घेतले .
  4. morter चा थर दिला .
  5. त्यावर फ्रेम ठेवली .
  6. पुनः morter टाकला .
  7. व शीट तयार केली.
  8. त्याला 21 दिवस पाणी दिल .

फेरो= लोखंड ,

लोखंड + सीमेंट = फेरो सीमेंट

Soldring करणे .

साहित्य /साधने : soldring मटेरियल , HCL, जस्त , फ्लक्स ,खड्या , ब्लो लॅम्प

कृती :

  1. HCL मध्ये जस्त टाकून फ्लक्स तयार केला . त्याने soldring करायची जागा क्लीन करून घेतली .
  2. खड्या ब्लो लॅम्प वर गरम करून घेतल्या .
  3. त्याने सोलदरिंग मटेरियल soldring करायच्या जागेवर वितळवली .
  4. व soldring केली .

कथिल(60% ) + शिस ( 40%) = सोलदरिंग मटेरियल

HCL + जस्त = फ्लक्स

वर्कशॉप प्रोजेक्ट

प्रकल्पाचे नाव : फूड लॅब जिना तयार करणे .

विद्यार्थाचे नाव : ऋतिक टेमकर .

मार्गदर्शक : श्री. जाधव सर

श्री . पुरणेश सर

उदेश :

  1. वेल्डिंग करण्यास शिकणे .
  2. मोज माप करण्यास शिकणे .
  3. अभियांत्रिकी आरेखन करण्यास शिकणे .
  4. प्रत्यक्ष काम करण्यास शिकणे .

नियोजन :

  1. प्रथम काम समजून घेतले .
  2. त्याची अभियांत्रिकी आरेखन गूगल स्केचउपच्या साह्याने काढली .
  3. अंदाज पत्रक तयार केल .
  4. त्याचा प्रत्यक्ष काम सुरू केल.
  5. सरांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण केल .

अंदाज पत्रक :

मटेरियल नगदर किंमत
D पाइप 50 फुट 37.5 रु/ फुट 1875 रुपये
C चॅनेल 85 फुट 75 रु/फुट 6375 रुपये
Sq.ट्यूब 2×270 फुट 45 रु/फुट 3150 रुपये
Sq.ट्यूब 1×190 फुट 17.5 रु/फुट 1575 रुपये
अँगल 25×25×3175 फुट किंवा 62.57 किलो 70 रु/किलो 4379.9 रुपये
MS सीट 3×3.3 फुट 109.37 रु./sq.ट्यूब 1082.76 रुपये.
MS पट्टी 18×318.13 किलो 70 रु/ किलो 1269.1 रुपये.
MS पट्टी 35×40.66 किलो 70 रु/ किलो 46.2 रुपये.
खिळे 250 ग्राम 100 रु./किलो 25 रुपये.
रेड ऑक्साईड 2 लिटर 200 रु./लिटर 400 रुपये.
कलर 2 लिटर 280 रु./ लिटर 560 रुपये.
ग्रॅण्डिंग व्हील 235 रु.70 रुपये
कटींग व्हील 230रु60 रुपये
पॉवर कटर व्हील 1150 रु. 150 रुपये
वेल्डिंग रॉड 1 बॉक्स 350 रु.350 रुपये
सीमेंट 20 किलो 7 रु.140 रुपये
वाळू 25 किलो 2.37 रु.59.25 रुपये
खडी 15 किलो 1.66 रु.24.9 रुपये
थीनर 1 लिटर 260 रु.260 रुपये
रोलर ब्रश 325 रु.75 रुपये
ब्रश 160 रु.60 रुपये
एकूण 21987.11 रुपये

मजुरी =20%

= 21987.11*20/100

= 4397.42 रुपये

झीज = 10%

= 21987.11*10/100

= 2198.71 रुपये

एकूण खर्च = 21987.11+4397.42+2198.71

= 28583.24 रुपये

कृती :

  1. प्रथम सर्व जागा पाहिली .
  2. जिन्याची ड्रॉइंग काढली .
  3. त्याचे अंदाज पत्रक तयार केले .
  4. ड्रॉइंग नुसार जिना बनवायला सुरवात केली .
  5. जिना तयार झाल्यावर त्याला रेडऑक्सिड दिल .
  6. तसेच त्याला रंग दिला .
  7. जिना वापरासाठी तयार झाला .

COMPLETE WORK

प्रत्यक्ष खर्च :

मटेरियल नग रेट (रुपये )किंमत
D पाइप 48 फुट 37.5 1800
C चॅनेल 83 फुट 75 6225
sq . ट्यूब 2*268 फुट 45 3060
sq . ट्यूब 1*189 फुट 17.5 1557.5
अॅंगल 25*25*362.57 किलो 70 4379.9
MS पत्रा 3*3.3 फुट 109.37 1082.76
MS पट्टी 18*317.74 किलो 70 1241.8
MS पट्टी 35*40.66 किलो 70 46.2
खिळे 250 ग्राम 100 25
रेडऑक्सिड1.8 लिटर 200 360
granding व्हील 2 35 70
कटिंग व्हील 2 30 60
पॉवर कटर व्हील 1 150 150
वेल्डिंग रॉड 1 बॉक्स 350 350
सीमेंट 15 किलो 7 105
वाळू 20 किलो 2.37 47.4
खडी 15 किलो 1.66 24.9
थिनर 500 ml 260 130
रोलर ब्रश 3 25 75
ब्रश 1 60 60
रंग 1.3 लिटर 350455
एकूण 21305.46

मजुरी =20%

= 21305.46 *20/100

= 4261.09 रुपये .

झीज = 10%

= 21305.46*10/100

= 2130.54 रुपये

एकूण खर्च = 21305.46+4261.09+2130.54

= 27697.09 रुपये

अनुभव :

काम करताना खूप वेगळा अनुभव भेटला .वेगवेगळ्या अडचणी आल्या . त्यावर मात करण्यात मला यश मिळालं . नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या . गूगल स्केच अप शिकायला मिळालं . वेल्डिंग प्रॅक्टिस झाली . कामाचा वेग वाढला .