मापनाचे उपयोग

साहित्य. वर्नियर कॅलिपर स्क्रू फुटपट्टी मेजर टेप

मापनाच्या दोन पद्धती असतात .

1) मॅट्रिक पद्धत 2) ब्रिटिश पद्धत 1) मॅट्रिक पद्धत:-या पद्धतीमध्ये मीटर किलोमीटर सेंटीमीटर मीटर एकर हेक्टर क्विंटल लिटर किलोग्राम मिली रुपये या प्रकारचे एकर वापरून मोजतात .

1सेंटीमीटर =10MM

10 सेंटीमीटर=1 मिटर

1000 मिटर=1 किलोमीटर

1 मिटर=1000MM

1 किलो=1000GM

1 लिटर=1000ML

100 पैसे =1 रुपया

60 सेकंद=1 मिनट

60 मिनट=1 तास

100 किलोग्राम=1 क्विंटल

1000 किलोग्राम=1 तन

40 गुंठा=1 एकर

1000 चौ फुट=1 गुंठा

2000ML=2 लिटर

ब्रिटिश पद्धत :एफपीएस म्हणजे फूट-पौंड-सेकंद पद्धती असेही म्हणतात. ही पद्धती सध्या कालबाह्य असून फक्त ब्रिटन व अमेरिकेसारख्या थोड्याच देशात चालते. भारतातही पूर्वी हीच पद्धती अस्तित्वात होती. या पद्धतीत फूट हे लांबीचे, पौंड हे वजनाचे (वस्तुमानाचे) व सेकंद हे कालाचे प्रमाणित एकक आहे.

निरीक्षण. 1 दैनंदिन जीवनात मापन करता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे

2 मापन अचूक करणे आवश्यक

अनुमान. 1 आपणास प्रत्येक ठिकाणी माप

नाची गरज असते

1cm चे meter करताना 100 ने भागणे

meter चे cm करताना 100 ने गुणणे

inch चे feet करताना 12 ने भागणे

feet चे inch करताना 12 ने गुणणे

मापनामध्ये दोन पद्धती असतात एक ब्रिटिश व एक मॅट्रिक असते मॅट्रिकचे एकक सेंटीमीटर असते व ब्रिटिश एक इंच असते

हॅन्ड ग्राइंडर

पॉलिश व्हील: मटरेला पॉलिश करण्यासाठी वापरतात.

कटर व्हील : मटरेल कट करण्यासाठी वापरतात.

ग्राइंडिंग व्हील: वेल्डिंग चे जाड स्पॉट राहतात ते घासून काढण्यासाठी वापरतात.

पावर कटर: मोठे मटरेल किंवा जाड मटरेल कट करण्यासाठी याचा वापर केला जातो. व याच्याने हाताने कट करण्यात आणि पावर कटर ने करण्यात खूप फरक आढळून येतो पावर कटरने सरळ कापता येते.

कौशल्य: आज आम्ही पावर कटर वापरायला शिकलो व वर्किंग टेबल याची वेल्डिंग केली वेल्डिंग शिकलो समांतर पातळी काढायला शिकलो.

कौशल्य: स्क्वेअर क्यूब से माप घेऊन टेबलच्या मापाने पाय कापले आणि टेबलला पाय लावून बिल्डिंग केली

वेल्डिंग.

कौशल्य: आज आम्ही टेबलला वेल्डिंग केली. व बरोबर माफ घेऊन खालच्या मध्यभागी वर बसवली. त्यानंतर जिथे वेल्डिंग केली त्या जागी ग्राइंडिंग केली.

त्यानंतर शेतीत मिरचीचे रोप लावली. आणि तन उपटली.

कौशल्य: आज आम्ही मेटल पुट्टी भरायला शिकलो.

रंगकाम   करणे.

उद्देश :- रंग देणे. (Painting)

साहित्य :- ब्रश, रंग, पाणी, पॉलिशू पेपर, ज्याच्यावर रंग’ काम करणार आहोत तीं वस्तू, बकेट, थिनर,इत्यादि….

कृती : पॉलिश पेपरचा वापर करून आहे ती जागा साफ करून घ्या .ज्याच्यावर गंज लागली जिथं रंग देणार आहोत ती जागा घासून घ्या.

त्याचे मोजमाप करून घ्या आपण कुठला रंग देणार आहेत तो रंग निवडा,

रंग घट्ट असेल तर त्याला पात्तळ करून घ्यावे त्या साठी आपण थिनर् चा उपयोग करू शकतो.

आजुबाजुच्या वस्तुवर रंग पडू नये म्हणून त्या वस्तू झाकून ठेवा.

6) रंग करताना जर आपल्या रंग लागला तर तो थिनरच्या मदतीन काढा.

रंगकाम करताना हॅन्ड ग्लोज्, मास्क घाला.

निरीक्षण ;रंग काम झाल्यावर बकेट, ब्रश,स्वच्छ करून घ्यावी .

सर्वप्रथम ज़्या ठिकाणी आपल्याला रंग मारायचा भाग sand papee घासुन साफ केला 

स्प्रेगन मध्ये काळा रंग भरला  योग्य प्रद्धतीने स्प्रे गमने रंग केला

रंग केलेला भाग टेबल सुकठयला ठटेवला 

 रंगकामाचे उपयोग

वातावरणातुन सुरक्षा करण्यासाठी

वस्तु आकर्बक बणवण्यासाठी वस्तुचे आयुष्य वाढवण्यासाठी. 

आणि टेबल चागला दीशतो 

व सर्व टेबल जे आम्ही केलेले त्या टेबलांना पॉलिश पेपरने घासून घेतले.

त्यानंतर रेड ऑक्साईड म्हणजेच प्रायमर हे रोलर ब्रशच्या सहाय्याने टेबलाला लावून घेतल.

ते वाळवून झाल्यावर त्यावर रोलर ब्रशने पेंट करून घेतले.

हॅन्ड ड्रिलर

कौशल्य: बेंडिंग मशीन बाबत माहिती घेतली आणि किचन टॉप पत्रा माप घेऊन बेंड केला.

बेंडिंग मशीन

कौशल्य: फ्रेम चे माप घेऊन त्याला खीळे बसवली.

सेंट्रल ड्रिल मशीन

कौशल्य: ड्रिल मशीन वापरायला शिकलो व त्याच्याबद्दल माहिती घेतली.

नंरसळी

नंरसळी बनवाइला शिकलो आणि पहिले तर आम्ही कोर्या कागदावर ट्रोइग काठली आणि  

नंतर आम्ही G.I   पतरा वर पण ड्रोइग कठली ना

ही आशि ड्रॉइंग काठली नंतर अाह्मी G.i पत्रया ला 

चिपक्वली नंतर पतरा काठ केले 

कौशल्य: g.l.c गेलव्हनाइज आइरन या धातूची माहिती घेतली व नरसाळ्याचे डायग्रॅम काढून त्या दातावर चिटकवले आणि त्या मापाने तो धातू कापून घेतला.

लेथ मशीन

लेथ मशीन चे

लेथ मशीन ओळख करून घेणे व ठंनिंग व बोरिंग करन्यास शिकणे
मशीन बेड हे वजनदार व मजबूत भाग असतो आणि इतर भागांना स्पॉट करतो व बेडवर
आणि हेड्सठोक लेथ मशीन च्या डाव्या बाजूला tel aste.

कौशल्य: लेन्थ मशीन ची माहिती घेतली व चालवायला शिकलो.

पाइप ला थ्रेडिंग व टाइपिंग करणे

पाइपाला  थ्रेंडिंग व टाइपिंग करण्यास निकलते

थ्रेंडिंग:- म्हणजे धातुच्या  बाहररील बगावर  आटे 

फाड़ते

टॅपिंग:- टॅपिंग म्हजे धातुच्या   आतील भागावर आटे पाडणे 

टॅप्सचे  प्रकार :-  टेपर टॉप है अत्यंत हळूहळू आणि कमी आक्रमक कटिंग क्रिया प्रदान करते 

सेकंड टॅप हे टेपर टॅपपेक्षा जास्त आक्रमक पण बोटमीनिंग टॉपपेक्षा कमी आक्रमांक असतात

अनुमान। वेगवेगळ्या पाइपसाठी वेगवेगळे व प्रक्रिया जलद होते.

कौशल्य: थ्रेडिंग अँड टायपिंग करायला शिकलो.

साहित्य :- g i पाईप कटिंग ऑईल पाईप व्हायासकृती प्रथम व्हॉईस पकडणे

नंतर त्या gi पाईप मध्ये डायेगेज घालावं व ते पाने फिरवावे.

डेगेज धातल्यानात्र थमध्ये ऑईल टाकावे नेनेकरून फिरवणे सोपे जाते.

आणि मध्ये ऑईल टाकावे आणि नंतर दायागेज परत टाईट करून परत सुरुवात करावी आणि ते २ व ३ वेळा दयगेक आवळून फिरवावे .

साहित्य:- १००MM चा बार पाईप व्हॉईस ऑईलकृती प्रथम थ्रीडीग करत असताना १००MM छा बार घेणे तो बार पाईप व्हॉईस मध्ये पकडणे नंतर त्या रॉड मध्ये डायगेच घालावे व ते हळुवार पणे फिरवणे असे अवळत अवलात ४ते ५ राऊंड फिरवणे डायागेच्य घातल्यानंतर त्यामध्ये OIAL सोडावे जेणेकरून फिरवणे.

सुतार कामातिल हत्याराना धार लावने

30 ते 35 मध्ये एका बजुने पठा सिला धार लावतात 

रंध्याच्या पातपाला 40 ते 40 माध्ये धार लावतात 

आणि कर्वताला 90ते माध्य धार लावतात यासठी त्रिकोण कानस वापरतात आणि डिवठ करण्या साठी 60ते 65चा कोन आवश्यक आस्तो  

प्रशन 

1 पठीसिला किती अंशात धारा लावतात तर 30ते 35 

करवतिला धार लावण्या साठी त्रिकोण कनस वापरतात

 हत्याराना योग्य अोग्ला मधये धार लवावी उन्यधा हत्यारणना इजा पोहिचते

कौशल्य: सुतार कामातील ठराविक हत्यारांना धार लावायला शिकलो.

विटच्या रचना अभ्यासणे

उउद्देश :…बांधकाम करताना विटांची रचना वेगवेगळ प्रकारामध्ये केली जाते जाते.

खालील प्रमाणे.

१ स्ट्रेचर बॉण्ड : ४ इंच बांधकामात एकाच वीट आडवी ठेवली जाते आणि स्टॅचेर साईझ आपल्या साईडला करावी या रचनेसे स्ट्रेचर बॉण्ड असे म्हणतात बांदकामाचा शेवट करताना हॉफ बारीक वीट वापरतात.

२ हेडर बॉण्ड : या रचनेत हेडर साईझ ही समोरील बाजूस ठेवावी लागते म्हणून यास हेडर बॉण्ड अस रचना म्हणतात या राचेनातील शेवट करताना ३:४ असा बारीक वीट वापरली जातेय .

३ इंग्लिश बॉण्ड : हा बॉण्ड जास्तीत-जास्तीतत मजबूत बॉण्ड समजला जाते बांधकामात एक थर आडवा विटांचा तर दुसरा थर उभ्या विटांचा या पदधतीने बांधकामात केला जाते येणे रचनेला इंग्लिश बॉण्ड अस म्हणतात या बांधकामाचा शेवट करताना त्यामध्ये queen closer देऊन शेवट केली जाते

४ रॅट-ट्रॅप : या मध्ये आपण कमी खर्चमध्ये बांधकाम केला जाते या रचने म

धे आपण भिंतीच्या temperature maintain करू शकतो ही रचना एक जाळी सारखी आहे आणि ही रचना आणि सेलर या प्रकाशमध्ये केला जाते.

५ फ्लेमिश बॉण्ड : या मध्ये २ आडव्या आणि एक उभी अशी रचना केली जाते या रचनेचाशेवट करण्यसाठी queen closer देऊन शेवट केली जाते.

विट्ठल्च्या रचना अभ्यास ने व त्यापासून वेगवेगळे बॉन्ड तैयार करने

बॉन्ड व त्याची माहिती

स्ट्रेचर बॉन्ड तैयार करण्यासाठी विटा भिंतीच्या तोंडावर स्टेचर सारख्या आडव्या ठेवल्या जातात विटाची लंबी भिंतीच्या आडत्या दिशानी रहते अनेक ठिकाणी हां बांड वापरला जातो याच बांधकाम ginch v sinch Madhya hone

हेडर बॉन्ड तैयार करण्यासाठी विटा भिंतीच्या तोंडावर हेडर सारख्या ठेवले जातात

फ्लैमिश बॉन्ड या बॉडची शुरुवात Queen closer ने होते स्टेचर व हेटर या दोन्ही वॉंडचं मिश्रण यात असत प्ले फलेमिश चे दोन प्रकार आसतात पुढील प्रमाने

कौशल्य: वेगवेगळ्या प्रकारचे बोंड शिकलो.

.

कौशल्य: सिमेंटच्या विटा बनवायला शिकलो.

सिमेंटच्या विटा बनवणने

फेरोशिमेनठ शिट तयार करणे

सर्वप्रथम साहित्या गोळा केला 2 ऐगल मध्ये फ्रेम तयार केला आणि 90 x 420 cm वेड मेस फ्रेमला केली तसेच नंतर माठरेल शिमेड वाळू 91;3 तयार केले

मंठरेलचा थर प्रथम ठाकल त्यावर फ्रेम बसवले गुन्हा मानठरचा थर देऊन आयत कृती फ्रेरोशिमेड शिड तयार केले

उद्देश:- मातीची व सिमेंटची वीट तयार करणेसाहित्य :-कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साचीटीप :-

सिमेंटची वीट बनवण्यासाठी १:६ असे प्रमाणमातीची वीट :-भेंडाभाजलेली वीट :-भाजावी वीटसिमेंटची वीट:-फ्लाय -अशा वीट :-सेफॉरएक्स वीट :-फायर -ब्रीक वीट.

  1. ) 9 डबे वाळू घेतली.
  2. )1.5 डबे सिमेंट घेऊन त्यांचे मिश्रण केले.
  3. )गरजे पुरते पाणी घालवे….जास्त पाणी घालू नये…
एका विटे चे …..गणित
एका वीट च कॉस्टिंग काढलं….ते 34.61इतके आलं…

सामग्री: वीट, वाळू, डस्ट, सिमेंट

g.i. बॉक्स बनवणे.

कौशल्य:- एग्रीकल्चर डिपार्टमेंट साठी हॅन्डविडर इन्स्टॉल केला.

कौशल्य:- किचन मधली बेल तुटल्यावर ती बसवून दिली.