Workshop project 

PROJECT NAME :- WASHBASIN

Guide :- Sunny sir

Project information :-

प्रोजेक्ट करण्याचे कारण असे की फुड लॅब शेजारी नाष्टा करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना बसण्याची सोय म्हणून त्या ठिकाणी लाकडाचे ठोकळे बांधकाम तसेच झाडाचा कट्टा बांधण्यात आला त्याठिकाणी नाश्त्याच्या प्लेट धुण्यासाठी वॉश बेसिन पाहिजे होते.

प्रोजेक्ट करण्यापूर्वी मी वॉच बेसिन ची प्रथमता डिझाईन काढली.

 

वॉश बेसिन बनवण्यासाठी मटरेल ची चॉईस केले. त्यानंतर मटरेल परचेस केले व त्याचे मेजरमेंट ठरवले. मेजरमेंट खालील प्रमाणे:-

1)५ फूट चे ४ अँगल

२) १९ इंच चे ७ अँगल

३) ३ फूट चे ४ अँगल

त्यानंतर मटेरियल कटिंग केले. मटेरियल कटिंग झाल्यानंतर मेजरमेंट नुसार कापले गेलेले तुकडे ते एकमेकास जॉईन केले. जॉईन केल्यानंतर वॉश बेसिन चे भांडे बसवण्यासाठी त्याला दोन्ही साईड ने दोन होल करून त्यात नटबोल्ट बसवून भांडे फिट केले. प्लेट ठेवण्यासाठी एक इंची पाईप मधून कट केला आणि तो मध्ये दोन्ही साईडला होल करून नट बोल्ट नी फिट केला आणि त्याला ग्राईंडर नी मध्य भगी पल्येट बसेल त्या मापाचे कट केले. त्यानंतर चमचा ठेवण्यासाठी ड्रिल मशीन नी होल केले व ते कांस च्या स्सहायानी ते होल मोठे केले.  त्यानंतर त्याला रेडॉक्साईड रंग दिला. व नंतर निळा रंग दिला आणि ते स्टँड ३इंच जमिनीत खाली घालून त्यावर परत बांधकाम केले.