workshop section daily dairy

१९/०२/२०२०

आज आमचे  दुपारनंतर सेक्शन चेंज झाले . नंतर  आम्ही  WORKSHOP  मध्ये  आलो  व सरांनी आमचे  नाव लिहुन घेतले .व त्यानंतर आम्ही  Scrab मध्ये गेलो . व आम्ही   तिथे  आवरवर केली .

२०/०२/२०२०

  • मोजण्याचे पद्धत
  • १ ब्रिटिश
  • २ मॅट्रिक
  • वर्निअर कॅलिपर
  • बेंच ग्रांईडर  , हँन्ड ग्रांईडर  ,  पॉवर कटर ( चॉप सॉ ) हे आम्हाला मशिन कसे वापरायचे ? व ह्या मशिन वापरताना कोणत्या प्रकरची  सुरक्षिततेची  साधने वापरावी हे आम्हाला सनी सरांनी शिकवले .

२१/०२/२०२०

  • आज आमचा ड्रॉंईंग क्लास झाला .
  • व दुपार नंतर मी शिवण क्लासला गेलो तिथे आम्ही फुलपाखरु बनवयला शिकलो  .

 

 

२३/०२/२०२०

  • E.C.B. चा लॉंग फॉर्म काय ?

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ

  • आज आमचे विशाल सरांनी AC वर लेक्चर घेतले .
  • त्यानंतर आमचे लक्षमण जाधव सरांनी विटा याविषयावर प्रॅक्टिकल घेतले .
  • दुपारनंतर आम्ही टॉवरकडच्या बाजुला विटिंचे बांधकाम केले .

 

२४/०२/२०२०

  • आज रणजित सरांनी शिवजयंती या विषयावर स्टोरी सकाळी घेतली .
  • त्यानंतर आम्हाला सनी सरानी वेल्डिंग करायला शिकवले .
  • त्यानंतर स्टुलालसाठी काय व किती वापरायचं हे ठरवले .
  • दुपारनंतर मी ते कापले व जोडताना विरघळले .
  • त्यानंतर ४ वाजता सेमिनार झाला .

 

 

२५/०२/२०२०

  • आज मी ड्रीम हाऊस मध्ये फॅब लॅब चा प्रोजेक्ट टाइमर बसवला , आणि वेल्डिंग ची प्रॅक्टिस केली .
  • दुपार नंतर मी ब्लॉक चे काम केले आणि काही विडिओ डाउनलोड केले .

२६/०२/२०२०

  • आज कैलास जाधव सरांचे बेसिक ईलेक्ट्रिक वर लेक्चर झाले .
  • त्यानंतर मी वेल्डिंग ची प्रॅक्टिस केली .
  • दुपारनंतर मी माझ्या लॅपटॉपवर ब्लॉक पुर्ण केले.
  • त्यानंतर मी वेल्डिंग ची प्रॅक्टिस केली .

२७/०२/२०२०

  • आज सकळी सनी सरांचे उर्जा या विषयावर लेक्चर घेतले .
  • त्यानं तर मी सरांना विचारुन पुर्ण दिवस आराम केला .

२८/०२/२०२०

  • आज लक्षमण जाधव सरांनी ड्रॉईंग क्लास घेतला .
  • दुपारनंतर शिवण क्लास झाला तिथे मी माझी ट्रॅकपॅंट शिवली  .

०१/०३/२०२०

  • आज मी सुट्टीवर होतो .

०२/०३/२०२०

  • आज सकाळी रणजित सरांनी दादा साहेब फाळके यांच्यावर स्टोरी घेतली.
  • त्यानंतर सायकल ट्रिप चे प्लॅनिंग केले.

०३/०३/२०२०   ते  ०६/०३/२०२०

दि. ०३/०३/२०२० ते दि.०६/०३/२०२० सायकल सहल गेली होती .

०८/०३/२०२०

  • आज सकाळी विशाल सरांनी फ्युज वर लेक्चर घेतले .
  • त्यानंतर लक्ष्मण  जाधव   सरांनी  प्लबिंगचे  प्रॅक्टिकल  घेतले .
  • दुपारी मी सेक्शन मध्ये गेलो  नाही  आराम  केला रुमवर .

०९/०३/२०२०

  • आज आम्ही चार जणांनी स्टोरी घेतली .
  • त्यानंतर मी स्क्रॅब मध्ये ठेवायला स्टॅंड बनवले .
  • चार वाजता किचन कमिटी झाली .

१०/०३/२०२०

  • आज सकाळी सनी सरांचे घनता या विषयावर लेक्चर झाले .
  • त्यानंतर मी स्क्रॅब मध्ये स्टँड्साठी रॉड कापले .
  • त्यानंतर दुपारीनंतर मी  कॉम्प्युटर  क्लासला  गेलो  तिथे  मी  WIKI COMMONES  शिकलो .

१२/०३/२०२०

  • आज सकाळी सनी सरांचे  मशीन वर लेक्चर घेतले .
  • त्यानंतर आम्ही सेक्शन मध्ये गेल्यावर सनी सरांनी प्रत्येकाला कामे दिली.
  • मला किचन साठी तक्रार पेटी बनवायचे काम दिले .
  • मी १फुट बाय १ फुटाची आणि लाकडी ( प्लायवुड ) ची  तक्रार पेटी बनवायची ठरवली .
  • दुपारनंतर मी लाकडाचे तुकडे कापुन घेतले .

१३/०३/२०२०

  • आज विशाल सरांनी ड्रॉईंग क्लास घेतला .
  • दुपारनंतर मी शिवण क्लास ला गेलो होतो ,मी खर सांगायला गेलो ना तर मला शिवण क्लासमध्ये खुपच कंटाळा आला होता .

१४/०३/२०२०

  • आज आमचा DBRT  या कोर्स ची सुट्टी होती .
  • पण काही DBRT च्या मुलांनी मेगर चे अ‍ॅडवांस इलेक्ट्रीकल ट्रेनिंग अटेंड केले .
  • हे ट्रेनिंग तीन दिवसांचे होते , १४/०३/२०२० ते  १६/०३/२०२०  .
  • आज आम्हला बेसिक ईलेक्ट्रीक वर लेचर झाले .

१५/०३/२०२०

  • आज ट्रेनिंगचा दुसरा दिवस होता .
  • आज व्यवसायात आणि नोकरीत कोणत्या प्रकारचे  तोटे आणि फायदे  ह्यावर पहिले लेक्चर झाले .
  • आज मला MCB चे प्रकार काळाले , कोणत्या कंपनीचे MCB घ्यावेत ? हे मला आज कळाले .
  • दुपारनंतर आर्थिंग वर लेक्चर झाले .

१६/०३/२०२०

  • आज सकाळी रणजीत सरांनी पोली फायबर वर स्टोरी घेतली .
  • त्या सरांनी यशस्वी व्यवसायावर लेक्चर झाले .
  • त्यानंतर पर्यावरण उर्जा च्या सरांनी सोलार वर लेक्चर घेतले .
  • त्यानंतर पर्यावरण उर्जा च्या सरांनी सोलार वर लेक्चर घेतले .
  • त्यानंतर सुहास  सरांनी सोलार मधील व्यावसायिक संधी यावर मार्गदर्शन केले .
  • त्यानंतर आम्ही आश्रामातील सोलार वरील उपकरणे बघितली .
  • दुपारी नतर आम्ही मेगर चा ३०,००० रु किमती चा मल्टिमीटर वापरायला शहा सरांनी शिकवले .
  • त्यानंतर आम्हाला मेगर चे सर्टिफिकेट  दिले .

१७/०३/२०२०

  • आज सकाळी सनी सरांनी सिंपल मशिन वर लेक्चर घेतले .
  • त्यानंतर मी तक्रार पेटी साठी नविन दरवाजा कापला .
  • त्यानंतर आम्हाला मेमोरियल हॉल मध्ये सगळ्या स्टाफ आणि स्टुडंट कुलकर्णी सरांनी बोलवले .
  • तिथे   D.B.R.T. कोर्स च्या मुलांना सुट्टी दिली .१८/०३/२०२० ते   २२/०३/२०२०  ते आम्हाला कोरोना ची सुट्टी होती . तेव्हा जे जण आश्रामात राहिले  होते ,  आम्ही आमचे राहिलेले काम पुर्ण केले .२३/०३/२०२०
    • आज सकाळी कुलकर्णी सरांचे सुतारकाम या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी आहार या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    २४/०३/२०२०

    • आज सकाळी कुलकर्णी सरांचे सर्व्हे टेक्निक  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी सेंद्रिय कीटकनाशकांचा फायदा या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    २५/०३/२०२०

    • आज सकाळी कुलकर्णी सरांचे  अर्क वेल्डिंग व Co2 वेल्डिंग   या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी जनावरांचे अंदाजे वय ठरविणे  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    २६/०३/२०२०

    • आज सकाळी कुलकर्णी सरांचे अर्थिग  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी व्हर्मिंकंपोस्ट व व्हर्मीवाश बनविण्याची  पध्दत व फायदे भाग -२ या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    २७/०३/२०२०

    • आज सकाळी कुलकर्णी सरांचे फेरोसिमेंट  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी लॅक्टोमीटर आणि इतर योग्य तंत्र वापरुन दूध आणि त्याच्या उत्पादनातील भेसळओळखणे  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    २८/०३/२०२०

    • आज सकाळी कुलकर्णी सरांचे ड्रॉईंग  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी सुहास सरांनी Simple Circuit   या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

     

    २९/०३/२०२०

    • आज सकाळी कुलकर्णी सरांचे आर सी सी कॉलम  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी कृत्रिम रेतन  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    ३०/०३/२०२०

    • आज सकाळी  कुलकर्णी सरांचे सोल्डरिंग करणे  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी लागवडीसाठी बियाणांची  संख्या ठरविणे  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    ३१/०३/२०२०

    • आज सकाळी सोनल मॅडम सांडपाण्याचा पुनर्वापर  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी व्हर्मिंकंपोस्ट व व्हर्मीवाश बनविण्याची  पध्दत व फायदे भाग -२ या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

     

    ०१/०४/२०२०

    • आज सकाळी कुलकर्णी सरांचे आर सी सी कॉलम  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी लॅक्टोमीटर आणि इतर योग्य तंत्र वापरुन दूध आणि त्याच्या उत्पादनातील भेसळओळखणे  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    ०२/०४/२०२०

    • आज सकाळी कुलकर्णी सरांचे सोल्डरिंग करणे  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी लागवडीसाठी बियाणांची  संख्या ठरविणे  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    ०३/०४/२०२०

    • आज सकाळी सोनल मॅडम सांडपाण्याचा पुनर्वापर  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी कृत्रिम रेतन  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    ०६/०४/२०२०

    • आज सकाळी सुहास सरांनी Simple Circuit   या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी पिकांना लागणारी अन्नद्रव्ये व त्याचे महत्त्व या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    ०७/०४/२०२०

    • आज सकाळी कैलास जाधव सरांचे पर्जन्यमापन   या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी सनी सरांनी लोखंड व त्याचे मिश्र धातू  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    ०८/०४/२०२०

    • आज सकाळी विशाल सरांनी इलेक्ट्रिकल काम करताना घ्यावयाची दक्षता  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी शेळी पालन  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले

    ०९/०४/२०२०

    • आज सकाळी सनी सरांनी P.M. चार्ट या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी पिकांचा खताचा डोस ठरविणे या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    १०/०४/२०२०

    • आज सकाळी  कैलास जाधव सरांचे इलेक्ट्रिकल  सर्किट   या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी गाय व म्हशींच्या दुधाळ जाती या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले

    १३/०४/२०२०

    • आज सकाळी विशाल सरांनी वायर व त्याचे प्रकार  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी मुर्गास तयार करणे या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले

    १४/०४/२०२०

    • आज सकाळी सनी सरांनी S S कार्यपध्दती  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी विशाल सरांनी स्विच व त्याचे प्रकार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    १५/०४/२०२०

    • आज सकाळी कैलास जाधव सरांनी इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी सनी सरांनी भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    १६/०४/२०२०

    • आज सकाळी कैलास जाधव सरांनी इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी शेळी पालन या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

    १७/०४/२०२०

    • आज सकाळी कैलास जाधव सरांनी इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी शेळी पालन या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

    १८/०४/२०२०

    • आज सकाळी कैलास जाधव सरांनी इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी शेळी पालन या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

    २०/०४/२०२०

    • आज सकाळी विशाल सरांनी प्लग व त्याचे प्रकार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी सनी सरांनी उर्जा व ऊर्जेचे प्रकार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    २१/०४/२०२०

    • आज सकाळी सनी सरांचे उर्जा व उर्जेचे प्रकार या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी पोल्ट्री फार्मिंग या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

    २२/०४/२०२०

    • आज सकाळी कैलास जाधव सरांनी वीज बिल काढणे  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी व्हर्टिकल गार्डन तयार करणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

    २३/०४/२०२०

    • आज सकाळी सनी सरांचे प्लबिंग या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रेश्मा मॅडम नी टोमॅटो सॉस तयार करणे या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    २४/०४/२०२०

    • आज सकाळी कैलास जाधव सरांनी प्लेन टेबल सर्व्हे या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी प्लास्टिक मल्चिंग या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

    २७/०४/२०२०

    • आज सकाळी सनी सरांचे फ्लोचार्ट या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रेश्मा मॅडम नी बेसन लाडू तयार करणे या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    २८/०४/२०२०

    • आज सकाळी कैलास जाधव सरांनी DOL स्टार्टर या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी पिकांचा खताचा डोस काढणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

    २९/०४/२०२०

    • आज सकाळी कैलास जाधव सरांनी सोलार मेंट्न्स या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी विशाल सरांनी MCB व ELCB ची कार्य प्रणाली या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

    ३०/०४/२०२०

    • आज सकाळी सनी सरांचे सिंपल मशीन या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रेश्मा मॅडम नी रक्त गट तपासणी या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

    ०४/०५/२०२०

    • आज सकाळी रेश्मा मॅडम नी Blood Pressure या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी कैलास जाधव सरांनी सोलार ड्रायर या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    ०५/०४/२०२०

    • आज सकाळी रेश्मा मॅडम नी Blood Pressure या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी कैलास जाधव सरांनी सोलार ड्रायर या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

    ११/०५/२०२०

    • आज सकाळी कैलास जाधव सरांनी सोलार लाईट व्यव्स्थापन ( इन्व्हर्टर ) या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .
    • त्यानंतर दुपारी रेश्मा मॅडम नी प्रथमोपचार या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .