🛠️  workshop⚒️

1) मापन

उद्देश:-वर्कशॉप मध्ये काम करताना मापन करता येणे. आवश्यक असते. मापन शिकलो. क्षेत्रफळ काढणे. घनफळ काढणे.

साहित्य:-टाकी, वही, पेन, कंपास बॉक्स.

साधने:-मीटर टेप

कृती:- 1) सर्वप्रथम साहित्य ओळख करून घेतले.

       2) मीटर टेप वरील मापनाच्या विविध पद्धती समजून घेतल्या.

 3)  मापनचे दोन पद्धती असतात.

  1. ब्रिटिश पद्धत.
  2.  मीट्रिक पद्धत.

4) मॅट्रिक  पद्धतीच्या वापर करून संख्येचे फळ काढले.

2) फॅब्रिकेशन मटेरियल (साहित्य)

   उद्देश:-1)फॅब्रिकेशन मटेरियल ओळखण्यास शिकलो.

2)फॅब्रिकेशन मटेरियल चे उपयोग समजून घेतले .

 साहित्य:-अँगल बार, पट्टी बार, सिकिर बार, सॉलिड बार, डी क्ट्यूब, सी बार, राऊंड ट्यूब, चिकन मेस,  नड, होड .

साधने: -मीटर टेप.

सुरक्षा :-सेफ्टी शूज, हॅन्ड ग्लोज.

 कृती:-1)  फॅब्रिकेशन मटरेल चे ओळख करून घेतली.

2)  फॅब्रिकेशन मटेरियल  मीटर टेप नी मोजले .

3) मटेरियल चे चित्र काढले.

4) बाहेर जाऊन सर्वे केले.

3) प्लंबिंग करणे व वर्नियर कॅलिपर.

 कृती :- 1)वर्नियर कॅलिपर  वापरण्यास शिकलो.

         2) प्लंबिंग करायला शिकलो.

 साहित्य :-1)pvc-पॉली विनल क्लोरिडे.

              2)upvc -उनप्लास्टि्सीडेड

             3)cpvc – solution, टेफलान टेप.

 साधने :-hexa blabe, pipeuttes, plumbing, spanen.

 कृती :-1) वर्नियल कॅलिपर वापरण्यास शिकलो.

         2) प्लंबिंग करायला शिकलो.

        3) वर्नियर कॅलिपर पट्टी ने एक लाकूड घेऊन  मोजले ते 51.1 इतके आले आहे.

        4) प्लंबिंग मध्ये नळ, वॉश बेसिंग, प्लस टॅंक  हे सर्व बसवले आहे.

4) FRP

 उद्देश :- दरवाजा लॅमिनेशन आणि frp शिकलो.

 साहित्य:- रेझिंन, हार्डनर, कोबाल्ट, प्लायवूड.

 साधने :-  पत्रा, शेलर, गुड कटर.

 कृती:-1) सर्वप्रथम एक  प्लायवूड घेतले.

         2) प्लायवूड स्वच्छ केले.

         3) प्लायवूड  पॉलिश पेपर ने घासले.

    4) दरवाज्याची रुंदी, लांबी, जाडी  सर्व मोजले.

  5) रेझिन चे  प्रमाण एक लिटर.

      कोबाल्ट चे प्रमाण 30 मिली

      हार्डनर चे प्रमाण 30 मिली

  6) आम्ही प्लायवूड वर व्हेनिस लावले आहे.

  7) नंतर रेजिन चे  1 लिटर प्रमाण घेऊन व कोबाल्ट आणि  हार्डनर हे सर्व मिक्स केले.

 8)  त्यानंतर मिक्स केलेले  मिश्रण प्लायवूड वर टाकले. मिश्रण नीट  पसरून घेतले. त्यामध्ये  हवा  जाऊन नाही दिले.

9) व प्लायवूड वर फ्रेम बसवले व सुकायला  ठेवले.

5) बिजागिरी आणि स्क्रू

 उद्देश :-  बिजागिरीच्या वापर करून दरवाजा बसवण्यास शिकलो.

 साहित्य:- लॅमिनेशन डोअर, ब्लॅक स्क्रू, टिकरी बिजागिरी चार इंची, कडी, top कडी, door stoper, हॅन्डल, rod weld -2

 साधने :-Drii मशीन, arc वेल्डिंग मशीन, wood

Cutter, मीटर टेप, हातोडी, छन्नी, मार्कर.

 कृती:-1) सर्वप्रथम लागणारे मटेरियल गोळा केले.

       2) त्यानंतर ज्या ठिकाणी दरवाजा बसवणार आहे फ्रेंडचे मापन केले व दरवाजाचे पण माप

घेतले.

 3) दरवाज्याचे मापन झाल्यानंतर आम्ही दोन्ही बाजूने 1.5 इंच ने वूड कटरने कापले आहे.

4) मग दरवाजाला टकरी बीजगिरी ड्रिल मशीन च्या सह्याने फिक्स केले.

5) मग ते लोखंडी फ्रेम मध्ये बिजागिरी लावायची आहे तिथे फिक्स करून घेतले

6) त्यानंतर  फ्रेम मध्ये दरवाजा बसवून विजयगिरीच्या एक बाजूला वेल्डिंग केले

7) वेल्डिंग करून आहे ना व्यवस्थित चेक केलं

8) अशाप्रकारे विजागिरी व स्क्रू करून Agriculture room बसवला व शिकलो.

6) कोबा तयार करणे.

 उद्देश :- नवीन पुढल्या बाजूला कोबा तयार करणे

 व बांधकाम करणे व प्लास्टर करणे.

 साहित्य:- सिमेंट, वाळू, खडी, पाणी, विटा.

 साधने :-cement mixes, थापी, रंदा, मीटर टेप, टिकावं, फावडं, सिमेंट मिक्सर.

 सुरक्षा :- गमबूट, हॅन्ड ग्लोज, helmet.

 कृती:- 1)पहिल्यांदा साईडवर गेलो( नवीन पुढल्या 

         काम काय करण्याचे आहे ते समजून चे त्याचे मापन केले. ते 120 ft क्षेत्रफळ कोबा तयार करण्याच्या होता.

2) सर्व साहित्य  गोळा केले व lwa करून घेतले.

3) त्यावर  पाणी मारून लाईन दोरी लावली.

4) त्यासाठी1:4:2 या प्रमाणातament, वाळू, खडी याचा मिक्सिंग केले.

5) मिश्रण त्यावर टाकून रंदा वापरून liuel करून घेतले.

6) लेवल आहे की नाही तपासून ते व्यवस्थित केले.

 Costing:-

7) बांधकाम करणे.

 कृती :-1) सर्वप्रथम साईटची पाहणी केली. व्यवस्थित करून घेतली. पायरी  वभिंतीचे मापन केले.15ft भिंत लांबी आले.

2) बांधकामासाठी लागण्यास विला वापरण्यात भिजवून घेतल्या  जेणे करून त्या सिमेंट मध्ये पाणी शोषण घेणार नाही

3) त्यानंतर moltes तयार केले त्यासाठी1:6 हे प्रमाण वापरले.

4) लाईन दोरे लावून दोरीच्या  वापर करून विटा रचून घेतल्या.

5) त्यामध्येcamolte भरून त्याचे रजनी घेतले

6) दुसऱ्याच्या रथ सुरुवातीला साधमोड केली बांधकाम केले.

8) आर्क वेल्डिंग( शेड बनवणे)

 उद्देश :- आर्क वेल्डिंग करणे. व शेड बनवणे.

 साहित्य:- वेल्डिंग रॉड, वर्कपीस

 साधने :- आर्क वेल्डिंग मशीन, चीपिंग हॅमर.

 सुरक्षा :- सेफ्टी गॉगल, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी बूट, वेल्डिंग ब्लाउज.

 आकृती :-

 Costing :-

 कृती :-1)

9) थ्रेडिंग, टॅपिंग, ड्रिलिंग.

 उद्देश :-1)18 tpi चे आटे 6mm च्या roundbar वरती बसवणे.

2)18 TPI च्या  टॅपिंग करणे.

3)50×10मम पट्टीवर ड्रिलिंग मशीन होल पाडते

 साहित्य:-Torshnbar, patti (50×10mm)

 साधने :-drill machine, पंच हॅमर, व्हेज, टायप टॅपिंग पाना

1) थ्रेडिंग करणे :-1) सुरुवातीला Scrab मधून

Torshn bar आणले.

2)नंतर डायस्टॉक मध्ये डाय बसवले.

3)ते  Fix  करून घेतले.

4)ते डायस्टॉकTorshn bar वरती ठेवले.

5)व ते फिरवले. दोन ते तिन वेळा फिरवल्यावर oil टाकले. त्यानंतर दोनदा पुढे एकदा मागे असे

फिरवत राहिलो.

6)अशाप्रकारेTarshn bar ला 18TPIचेथ्रेडींग केले.

2)Drilling करणे:-1)50×10mm ची प‌ट्टी घेतली.

2)जिथे होल मारायचा आहे तिथे पंच व हॅमरच्या साहाय्याने पंच केले. (पट्टीवरती)

3)नंतर central drill मशिनचे कार्य व त्यां मशिनच्या भागांविषयी समजून घेतले.

4)नंतर मग ती पट्टी मशीनच्या टेबलवर ठेवून पंच केलेल्या जागी Drill beat सेट केले.

5)मग मशीन चालू करून पट्टीवर Drill मशीनलेहोल मारले.

3) टॅपिंग करणे:-1)50×10mm ची प‌ट्टी घेतली.

                   2)त्या पट्टीला6mm चे & Drill मशिननेHole मारले.

3)त्यानंतर Tap पाना घेऊन त्यात First Taap बसवला. व तो होलमध्ये ठेवून फिरवला. वआटे पाडले.

4)नंतर First tap वापरून झाल्यावर second Tap ने आटे पांडले. नंतर Third Tap वापदनआटे पाडले.

5)अशाप्रकारे 3 tap चा वापर करून Hole च्याआतून टॅपिंग केली.

10)

 उद्देश :-लेथ मशिनचा वापर करून लाकडावर

डिझाइन काढण्यास शिकणे.

 साहित्य:-लाकूड, मार्कर, गॉगल, हँडडग्लोज, सेफटी बुट इ

 साधने :-लेथ मशिन

 कृती :-1)सर्वप्रथम सरांनी मशिनची ओळख करून दिली.

2)तसेच मशिनच्या विविध भागांचेकार्य समजून सांगितले.

3)नंतर लाकूड होतले ते लाकूड हेड स्टॉक व टेल स्टॉक च्या मध्ये सेट केले.

4)मग मशिन चालू केली. आणि कटींग टूल मागे पुढे करून आपल्याला हवी तशी लाकडावर डिझाइन काढली.

11) वीट तयार करणे