WORKSHOP SAFETY

१]वोर्कशॉप नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे

२]वोर्कशॉप मध्ये प्रवेश करताना सेफ्टी बद्दल सांगितलेली निमावलीचा अवलंब करा

३] वोर्कशॉप मध्ये करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा

४] सर्वानी सेफ्टी शूज घालावे ऍप्रॉन घालावा

५] हातामध्ये हातमोजे घातलेले असावेत .

६]गरम वस्तू पकडण्यासाठी पकडीचा उपयोग करावा

७]डोळयांवर सेफ्टी गॉगल असावा

८]मशीन चाली करताना तिचे OIL लेव्हल चेकरावे

९]मशीन चालू असताना त्यावर झुकू नका

१०]आग विझवण्यासाठी अग्नी नामावली चा वापर करावा

११]एखादी मशीन चालवताना खढधोक निर्माणझाल्यास त्वरित मुख्य स्विच बंद करावा वारीच्या ठाण कळवावा

१२]धोकादायक तसेच खरबझालेला किंवा तटलेली साधनांची माहिती त्वरित वरिष्ठांना कालवा

१३]rwa मटेरियल स्क्रॅप तुकडे वोर्कशॉप मध्ये इत्रतर फेकूनका त्यासाठी

ठरवून दिलेली

१४]workshp मध्ये सर्व खिडकीय शक्यअसेल उघड्यया ठेऊन हवा खेळती ठवावी

१५]वोर्कशॉप मधला फ्लॉवर नाहॆमाच्या स्वच्छ ठवावा oil सांडू नये

१७]घेतलेले tools व साधनांची नोंद रजिस्टर बुक मध्ये करावी

१८]वोर्कशॉप मध्ये मस्ती करू नये . तसेच आपल्यवागण्याचा दुसरीला त्रास होणार नाही याची खातरी करून घायवी

१९]काम करत असताना विणकरां तिथे थांबऊनये फॅक्ट ऑपरेटर आणि हेल्पर थांबतील

२०] घेतलेली वस्तू व साधने . इत्रतर फेकूनये

2)साधने व साहित्याची ओळख

१ पिलर रिडियल ड्रिल मशीन = पिला ड्रिल  मशीन चा उपयोग १ mm पासून २५ mm पर्यंतचे ड्रिल पाडण्यासाठी होतो . या मशीनने आपण लाकूड सिमेंट व लोखंडावर होल पाडूशकतो

२) स्पॉट वेल्डिंग मशीन = स्पॉट वेल्डिंग मशीनचा उपयोग पत्रीच्या लोखंडी वस्तुंना जॉइंट करण्यासाठी होतो स्पॉट वेल्डिंग हि अशी मशीन आहे जि वस्तू जॉईंट करण्य साठी होतो

३)पावर कटर =पावर कटर चा उपयोग कोणत्या हि प्रकारची लोखंड कापण्यासाठी होतो त्यामध्ये आपण बार swarar  बार पाईप पट्टी  चैनल अँगल अश्या वेगवेगळी प्रकारे वस्तू कट्कर्णयसाठी होतो वोर्कशॉप मध्ये पॉवर कटर खूप महत्वाचे आहे    .

Practical No:- 2

२] साहित्य साधनांची ओळख ….

१] पत्रा बेडिंग मशीन :-  

या मशीनचा उपयोग पत्रा बेंड करण्यासाठी किंवा

वाकवण्यासाठी केला जातो . याची किंमत साधारण पणे ४५,०००रु आहे. ही खूप मोठी मशीन असते या मशीनला आपण हताने उचलू शकत नाही .

 

२] पत्रा स्पॉट वेल्डींग मशीन :- पत्रा स्पॉट मशीनचा वापर दोन वस्तू जोडण्यासाठी होतो.मशीनमध्ये दोन बाजूअसतात.त्या जोडून या मध्ये पत्रा घेऊन वेल्डींग म्हणतात.त्यामुळे पत्रा एकमेकाला चिकटून राहतो .

 

३] ड्रिल मशीन :-  ड्रिल मशीनचा वापर आपण पत्रा लाकूड याला होल     पाडण्यासाठी करतो . या मध्ये जे बिट वापरतात ते १२mm असते . या मशीनमध्ये मशीनचे दोन प्रकार असतात एक म्हणजे पिलर ड्रिल मशीन आणि दुसरी साधी ड्रिल मशीन होय .

४] लेंथ मशीन :- लेंथ मशीनचा वापर हा आकार देण्यासाठी करतात व         त्यामध्ये लोखंडाला आकार देता येतो . या मशीनवर लाकडापासून व लोखंडापासून वेगवेगळी डिझाईन बनवता येते याची किंमत १,१०,०००रु आहे .

Image result for lathe machine

वेल्डींग मशीन :-  या मशीनचा उपयोग दोन वस्तू जोडण्यासाठी केला         जातो . जसे कि पत्रा ,पाईप ,अँगल ,यांना जोडण्यासाठी केला जातो . वेल्डिंग मशीन वापरणे खूप अवघड असते . वेल्डींग मशीनचे विविध प्रकार आहेत वेल्डींग म्हणजे दोन समान धातू घेऊन त्याच धातूचे मटेरियल त्या धातूवर वितळवणे .

welding machine के लिए इमेज परिणामwelding machine के लिए इमेज परिणाम

ग्राईंडर  मशीन :- ग्राईंडींग मशीनचा उपयोग आपण ज्यावेळी वेल्डींगकरतो त्यावेळी ओबड -धोबड झालेले मटेरियल काढण्यासाठी होतो .  ग्राईंडरने आपण विविध ठिकाणी ग्राईंड करून सपाट करून विविध वस्तूंना विविध आकार देऊन ती जागा  क्लिन करतो .

 


 Practical No:- 3

३] मापन

मापनाच्या दोन पद्धती आहेत त्या आपण पाहूया

ब्रिटिश पद्धती :- इंच ,फूट ,कोस ,मैल ,पांड ,परस , डझन ,मन ,पायली , तोळा ,

मेट्रिक पद्धती :-सेंटीमीटर,मीटर,किलोमीटर,किलो ग्रॅम, एकर,गुंठा,टन,

मायक्रॉन , टन , लिटर ……

१२ इंच =१फूट

१ इंच =२.५ सेंटीमीटर

१मण =४०किलो

१क्विटन =१००किलो

१टन =१०००किलो

१आधुली =१/२किलो

१पायली =५किलो

१डझन =१२नग

१खंडी =२०नग

३.३फूट =१ मीटर

३०सेंटीमीटर =१फूट

१फूट =३००[mm ] मिली मीटर

१मी =३९इंच

१सेंटीमीटर =१०मिली मीटर

१००सेंटीमीटर =१मीटर

१०००मीटर =१किलो मीटर

१किलो =१००ग्रॅम

१लिटर =१०००मिली लिटर

४०गुंठे =१एकर

अडीच एकर =१हेकटर

४०००मीटर स्क्वेअर =१एकर

१०८९स्क्वेअर फूट =१गुंठा

 

इंचाचे फूट करतेवेळी त्याला १२ने भागावे लागते .

फुटाचे इंच करतेवेळी १२ने गुणावे लागते .

सेंटिमीटरचे मीटर करताना १००ने भागावे लागते .

मिली मीटरचे सेंटीमीटरचे मध्ये करताना १०ने भागावे .

किलो मीटरचे मीटर करताना १०००गुणावे लागते .

मीटरचे किलो मीटर करताना १०००ने भागावे लागते .

सेंटीमीटरचे इंच करताना २. ५ने भागणे .

इंचाचे सेंटीमीटर करताना २. ५ने गुणावे लागते .

मीटरचे फूट करताना ३. ३ने गुणावे लागते .
फुटाचे मीटर करताना ३. ३ने भागावे लागते .

फुटाचे सेंटीमीटर करताना ३०ने गुणावे लागते .

सेंटीमीटरचे फूट करताना ३०ने भागावे लागते .

मीटरचे मिली मीटर करताना १०००ने भागावे लागते .

मिली मीटरचे मीटर करताना १०००ने गुणावे .

१ब्रास =लांबी *रुंदी *उंची

/१००

१ ब्रास =१००घनफूट

प्रॅक्टिकल झाल्यानंतर मी वर्कशॉप मोजले त्याची मापे फूट ,मीटर आणि किलोमीटर मध्ये पुढील प्रमाणे :

पुढील बाजू                                                              मागील बाजू

फूट =७२फूट ५इंच                                        फूट =७२फूट ५इंच

मीटर =२२मीटर                                            मिटर =२२मीटर

किलोमीटर =०. ०२२किलोमीटर                         किलोमीटर =०. २२किलोमीटर

उत्तरेकडील बाजू                                         दक्षिणेकडील बाजू

फूट =८३फूट ३इंच                                     फूट =८३फूट ३इंच

मीटर =२५मीटर ३६सेंटीमीटर                      मीटर =२५मीटर ३सेंटीमीटर

किलोमीटर =०. ०२५किलोमीटर                      किलोमीटर =०. २५किलोमीटर

*वर्कशॉपची पुढील व मागील बाजू समान होती .

*वर्कशॉपची दक्षिणेकडील व उत्तरेकडील बाजू समान होती .

म्हणजेच वर्कशॉपच्या समोरासमोरील बाजू समान आहेत .

 

 Practical No:- 4

४]  वेल्डिंग …..

वेल्डिंग म्हणजे :-

वेल्डिंग म्हणजे दोन समान धातू घेऊन त्याच धातूचे मटेरियल त्याच धातूवर वितळणे म्हणजे वेल्डिंग होय .

वेल्डिंग मध्ये वेल्डिंग करताना ज्याप्रकारचे मटेरियल आहे त्याच प्रकारचा रॉड वापरावा .

वेल्डिंग मशीनमध्ये व्होल्टेज कमी करून करंट वाढवलेला असतो स्टेपअप स्टेपडाऊन ट्रान्सफार्मर वापरलेला असतो .

रॉड पकडतो तो होल्डर केबल अर्थिंग केबल एका मशीनला दोन होल्डर जोडता येतात .

वेल्डिंग रोडच्या वरतीलावलेल्या पावडरला फ्लक्स म्हणतात :-

फ्लक्स कावोलिन नावाच्या धातूपासून बनते . स्टार्च , चॉक ,डी ऑक्सिजन  ,यापासून फ्लक्स बनते.

आता आपण ज्या वस्तूंपासून फ्लक्स बनतो त्यांचे कार्य पाहूया .


कावोलिनचे कार्य :-

बायडरचे काम करणे . चिटकून धरणे .

स्टार्च खडू किंवा चुन्याचे कार्य :-

गॅस तयार करणे .

 

डी ऑक्सिजन  :-

वेल्डिंग आपण ज्या ठिकाणी करतो .

त्या ठिकाणी हवेचा संपर्क येऊन देणे .

रॉडच्या विविध कंपन्या आहेत . जशी कंपनी बदलते तसा रॉडमध्ये फरक

असतो .

 

गेज जाडी रोड लांबी पीस व्होल्टेज
१२ २.५mm 350mm 125 11-125
१० 3.15mm 350-3450mm 90 90-130
4.50mm 350-450mm 60 140-190
5mm 450mm 40 170-230

जसे जसे गेज कमी होतात तसे तसे रोडची जाडी वाढते व रोडची जाडी वाढेल तसे गेज कमी होत जातात .

 

 

 Practical No:- 5

५] विटांच्या रचना अभ्यासणे …… 

बांधकाम करताना एका विशिष्ट पद्धतीने तयार करण्यासाठी विविध आकाराच्या विटा वापरण्यासाठी त्या विटांचे बांधकामाचे पाच प्रकार आहे.  ते प्रकार पुढील प्रमाणे :

 

स्ट्रेचर बॉंड :-

या बॉंडमध्ये आपण विटेची समोरून पाहताना फक्त रुंदी आणि इंची पाहू शकतो .

 

हेडर बॉंड :-

या बॉंडमध्ये आपण विटांची समोरून पहाताना फक्त रुंदी आणि उंची पाहू शकतो .

 

इंग्लिश बॉंड :-

या इंग्लिश बॉंडमध्ये आपण एक थर स्ट्रेचर सारखा आणि दुसरा थर हिडर बॉंड वापरतो . त्यास इंग्लिश बॉंड असे म्हणतात .

 

फ्लेमिश बॉंड :-

या बॉंड मध्ये आपण एक वीट स्ट्रेचर बॉंड व एक वीट हिडर बॉंड वापरतो . त्या बांधकामामुळे आपली भिंत अतिशय मजबूत करू शकतो .

 

रॅप -ट्रॅप बॉंड :-

बांधकामामध्ये आपण विटा उभ्या ठेऊन बांधकाम करतो . ह्या बांधकामामध्ये विटेच्या मध्ये फट असते . या फटीत बाहेरील हवा आत व आतील हवा बाहेर येते जाते . म्हणून याला रॅप -ट्रॅप असे म्हणतात.

 

 

 

 

 

 Practical No:- 6

६]बाधंकाम ….

विटेला ३बाजू असतात :-

१] स्ट्रेचर बाजू

२] हेडर बाजू

३] फ्रॉग बाजू

 

विट बांधकाम करतेवेळी पाण्यात भिजवून घेतली जाते कारण आपण जो सिमेंट आणि वाळूचा माल बनवतो . त्यातील पाणी विटा शोषून घेतात .

बांधकामास व प्लॅस्टरला वापरले जाणारे प्रमाण आपण पाहूया :-

 

बांधकामास १/६म्हणजे :- १घमेले सिमेंट ६घमेले वाळू

.

प्लॅस्टरला १/३म्हणजे :-  १घमेले सिमेंट ३घमेले वाळू .

*  वाळू आणि सिमेंट मिक्स झाल्यास मॉन्टर तयार होतो .

* खडी -वाळू -सिमेंट मिक्स झाल्यास कँकीट तयार होतो .

*बाधंकामाला पाणी :-

पाणी मारण्याला क्विरिंग असे म्हणतात .

*  बाधंकामाला २१दिवस पाणी मारावे  लागते .

स्पिरिट लेवल :- ज्या वेळी आपण बाधंकाम करतो . त्यावेळी दोरीची किंवा,  थराची लेवल मोजण्यासाठी याचा उपयोग होतो .

लेवल टयुब :-

समान लेवल दर्शविताना म्हणजेच लांबच्या अंतरावरील उंची समान करण्यासाठी लेवल ट्यूबचा उपयोग होतो . कोणतेही द्रव्य पदार्थ नेहमी सितिज समांतर राहतो .

 

वळंबा :-  कोणतेही वस्तू वर फेकली असता ती पुथ्वीकडे ९०अंश खेचली जाते .

 

 

 Practical No:- 7

७] लेंथ मशीन

* माहिती :- 

लेंथ  मशीन हि फार मोठी मशीन आहे व ती खूप जड असावे. ती कुठेही नेता किंवा आणता येत  नाही . या मशीनच्या साह्याने लोखंड किंवा लाकूड या दोन वस्तूंना हवा तसा आकार देऊ शकतो . या मशीनची किंमत कमीत -कमी साधारणपणे ७५. /-रु पासून सुरु होते. ह्या मशीनच्या साहायाने आपण खालील प्रकारे आकार देऊ शकतो .

केसिंग :- लाकूड किंवा लोखंडाची लांबी कमी करणे किंवा रुंदी कमी          करणे.  ह्यासाठी उपयोग होतो .

टर्निंग :- या टूलच्या साहाय्याने आपण लाकूड किंवा लोखंड या दोन                         वस्तूंची जाडी कमी करू शकतो .

 

नरलिंग :- ह्या टूलच्या साहाय्याने आपण लाकूड किंवा लोखंड ग्रिप करू

शकतो .

ट्रॅपिंग :- ह्या टूलच्या साहाय्याने आपण लाकूड किंवा लोखंड ह्या दोन                   वस्तूंना त्यांचा पुढचा भाग निमुळता करू शकतो .

 

कॉपिंग :- ह्या टूलच्या साहाय्याने आपण लाकूड किंवा लोखंड ह्या दोन                   वस्तूंना आपण आतून थ्रेड देऊ शकतो .

ह्या सर्व टूलच्या साहाय्याने आपण लाकूड किंवा लोखंड ह्या वस्तुंना चांगले आकार देऊन त्यांची शोभा वाढवू शकतो . व विविध वस्तूंचे पार्ट तसेच विविध वस्तू बनवू शकतो .

 

 Practical No:- 8

8] प्लबिंग करणे


*c.p.v.c म्हणजे गरम पाण्यासाठी वापरला जाणारा पाईप . 

 

* u.p.v.c म्हणजे थंड पाण्यासाठी वापरला जाणारा पाईप .

 

* प्लंबिंग ला लागणारे साहित्य :-

१] हॅक्सो                                                ५] छन्नी /हातोडी

२] रेन्ज पाना                                          ६] बेकर

३] सोल्युशन                                          ७] ड्रिल मशीन

४] टॅप लोन टेप                                      ८] कटर मशीन

 

* पाईप जॉइंटचे प्रकार :-

१] एल बो                                          ५] सॉकेट

२] टी जॉईंट                                      ६] युनियन

३] इड कॅप                                       ७] क्पलिंग

४] रेडूसर

 

* १] स्टिल पाईप                                 पाव = २५%

२] g.i पाईप                                     पाऊन = ७५%

३] कॉपर पाईप

४] c.i पाईप

५] p.v.c पाईप

 

 Practical No:- 9

  ९]   पायाची आखणी करणे 

साधने :- लोखंडी रॉड , दोरी , इगल टेप , रंधा , हातोडी , लाईन दोरी ,

स्पिरिट लेवल , लेवल टयुब , थापी .

उद्देश :- पायाची आखणी करून बांधकाम करायला शिकणे .

घर बांधण्यासाठी , कॉलम , पाया , फाउंडेशन ह्या तीन पद्धती असतात .

आम्हाला झाडाला कट्टा तयार करायचा होता . त्यासाठी आम्ही पाया व फाउंडेशन ही पद्धत वापरली .

कृती :- सर्व साहित्य साधने कामाच्या ठिकाणी नेणे . २] पहिला पॉईन्ट

फिक्स करणे . राईट एंगल व टेप ने मापे घेऊन दुसरा पॉईट

घेतला . पॉईन्टच्या बाहेरील बाजू दोन -दोन रॉड लावले . व                        क्रमा क्रमाने मापे घेऊन बांधकाम चौथ्या थराची व आणि

पाया यांची निशाणी केली . बांधकामाचे चौथा व पायाची अशा

खुणा मारल्या वेगवेगळ्या खुणांचा वापर करावा . प्रत्येक कोण

हा ९०°चा असावा . त्यासाठी आम्ही ८ft रुंदी या मापाचे अंतर

घेऊन पाया खणला . बांधकामाला आम्ही ६:१प्रमाणे माल तयार

केला होता .

निरीक्षण :- पायाची आखणी करताना सर्व कोण ९०°चे असणे .

निष्कर्ष:-  घराच्या बांधकामाच्या आधी पायाची आखणी करणे . गरजेचे

असते ते पूर्ण पणे शिकणे .

 

 Practical No:- 10

१०]पत्र्याच्या शिटपासून नरसाळे व बदली बनवणे.

उद्देश :- पत्र्याच्या शिटपासून योग्य मापनात पत्राशीट करून व

त्याच्याबरोबर मार्किंग करून पत्राशीट ला कापले व गोल आकारात आणले .

साहित्य /साधने :- पत्रा शीट , पत्रा कटर , हातोडी , पट्टी , पेन्सिल ,

शोल्डींग मशीन .

नरसाळ्याचा उपयोग हा रॉकेल वाटप व तेल ड्रम मध्ये भरण्यासाठी होतो.

आपण कोणतेही द्रव्य पदार्थ भरण्यासाठी नरसाळे वापरले जाते .

नरसाळे बनवताना पहिले १० सेमी ची रेषा मारली व एक सेंटर काढला . ती काढून ८ सेमी रेषा मारली.  व त्यामध्ये कमपासाचा जास्त वापर झाला व नरसाळ्याचं वरचा भाग पाहण्यासाठी ८ mm  ची  वर्तुळासारखी  काढले.  व तळावर आर्धा गोल काढला .

 

* पत्र्याच्या शीट पासून बदली बनवले ……

प्रस्तवना :- पत्र्याच्या शीट पासून योग्य मापात पत्रा शीट कट करून त्याला बदलीचा आकारात गोल करून शोल्डरिंग केली अशा प्रकारे बदली बनून झाली


साहित्य व साधने:-   पत्रा शीट , पत्रा कटर , हातोडी , कंपास , पट्टी , पेन्सिल , शोल्डींग मशीन .

कृती :- पत्रा शीट घेऊन त्यावर साधारण एक चौकोन काढणे . त्यावर

बदलीच्या क्षमता पाहून त्याला योग्य मापन दिले . ५ cm व्यास

२cm तळाचा व्यास उंची ३cm ठेवली .

= पाया d याचा उपयोग करणे

१] ५ cm व्यास =पाया  d =३. १४x ५ =१५. ७cm

२] २cm व्यास = पाया d =३. १४x २ =६. २८cm

यावरून शिटवर मापन केले व शेवट टोकावर मिळण्याचा बिंदूतून वा तळावर आर्ध गोल काढला . २ ] या प्रमाणे खालची १cm पट्टी कापली . व पत्राशीट कापून घेतला . ३] त्याला योग्य बादलीचा  आकारात आणला . व शोल्डींग करून त्याला तळ व तळाकडील पट्टी जोडली . पक्क बसण्याठी हेकट लावला .

आशा प्रकारे आम्ही पत्राशीट हलवता योग्य मापनात कट करून बादली बनवली आहे .

 

 Practical No:- 11

११] थ्रिडींग व टॅपिंग करणे. 

 

उददेश :- थ्रिडींग व टॅपिंग करणे .

 

बिट,  टॅपडाय , थ्रेड डाय .

टॅपिंग चे तीन प्रकार

१] प्रायमरी टॅप

२] सेकंडरी टॅप

३] टेपर टॅप

 

टॅपिंग म्हणजे :- अगोदर होल असलेल्या ठिकाणी आतून बोल्ट फिट करण्यासाठी मार्ग तयार करणे . कोणत्याही होलला प्रथम ड्रिलिंग केली . जाते नंतर रिमिंग केल्यानंतर टॅपिंग केली जाते . ड्रिलिंग म्हणजे होल पाडणे रिमिंग म्हणजे होल साफ करणे टॅपिंग . म्हणजे त्या होलच्या आत थ्रेड करणे.

 

कृती :- 1] [50*50*5]mm ची प्लेट घेतली .

२] त्या स्क्वेअर प्लेटच्या चारही बाजू समान करून घ्या .

३] त्याच्यावरती आलेला गंज व्हाईलने काढून घेतला .

४] ती स्क्वेअर प्लेट ड्रिल मशीनच्या व्हाईसवरती फिक्स केली .

५] त्याच्यावरती प्रथम ड्रिल मारून घेतले .

६] तयार झालेले होल रिमरने साफ करून घेतले .

७] स्ट्रॉक मध्ये प्राईमरी टॅप फिक्स केली .

८] ती स्टील प्लेट बेंच व्हाईसमध्ये फिट्ट केली आणि त्याच्यावरती                    बरोबर मधोमद माप करून पहिला टेप त्याच्यावरती फिरवला.

९] असे एक -दोन वेळा केले .

१०] सेकंडरी डायस्टोक मध्ये फिट केला व दुसरा टॅप पूर्ण केला .

११] हे करत असताना मध्ये -मध्ये कटींग ऑईलचा वापर केला .

१२] त्यानंतर टॉपर टेपचा वापर केला .

१३] टॅप मध्ये दोन प्रकार असतात .

१] ब्रिटिश  २] मॅट्रिक

ब्रिटिश टॉपच्या प्लेट खूप लहान असतात .

आणि त्यामध्येच मोठा असाच असतो .

मॅट्रिक टॉपच्या थ्रेड मध्ये स्पेस कमी असतो .

१४] अशाप्रकारे तिन्ही टॅप पूर्ण झाले .

 

 

अनुमान / निष्कर्ष  :-

वरील प्रक्रियेतील आम्ही थ्रेडिंग आणि टॅपिग करायला शिकलो .

निरीक्षण :-

टॅपिंग करताना खूप काळजी पूर्वक करावी लागते . टॅपिंग करताना आपण प्लेट सरळ लावली पाहिजे . तिरकी लावल्यास टॅपिंग तिरकी होते व आपले सर्व चुकते .

 

 Practical No:- 13

सुतार कामातील हत्यारांची ओळख 

लक्ष :-सुतार कामातील हत्यारांची ओळख करून घेणे.

आवश्यकता: -सुतार कामातील सर्व हत्यारे .

माहिती :-

१)करवत :-आपण कार्वतीचा  वापर  लाकूड कापण्या साठी होतो.कर्वतीचे दात v या शेप मध्ये   असतात. व कर्वतीला दिवड ने धार लावतात.


2)रंदा:- आपण रंदा     काढण्यासाठी    वापरतो. रंदा हा लाकडी   व लोखंडी असतो.

3)पटाशी:-लाकडाचा जादा   भाग काढण्यासाठी व   लाकडावर खाच  पडण्यासाठी  पताशीचा वापर करतात.

पताशीची रुंदी 3 कि.मी.मी. ते    ३५मि.मी. येवडी असते.

 

 

4)राउंड      fa  यील :-      पत्र्याचे किव्हा  कडाचे   कोणे    गुळगुळीत   करण्यासाठी   याचा वापर  होतो.

 

 

5)ऑयील स्टोन :- याचा    वापर आपण पताशीला   व कोणत्याही वेपन धार   लावण्यासाठी करतो.

 

6)मॅलेट :-याचा वापर   आपण पत्रा   सरळ करण्यासाठी  करतो. कारण हम्मेर   ने पत्र्याला खाचा पडतात  त्यामुळे मॅलेट वापरतात.


7)अंबर:-याचा वापर   वाकलेले खिळे  काढण्यासाठी होतो. हा दिसायला पक्कड सारखा असतो.

Image result for tool of carpenter
8)हॅमर :-याचा वापर खिळे मारण्यासाठी  होतो.व खिळे  काढण्यासाठी होतो.

 Image result for tool of carpenter

 Practical No:- 15

फेरो सिमेंट शीट

आमचे ध्येय: – फेरो सिमेंट शीट तयार करणे.

गरज: – उपकरण व उपकरणांचे बांधकाम साधन वेल्डिंग मशीन शेअरिंग मशीन.

साहित्य/साधने : – वाळू, सिमेंट, पाणी, वेल्डमेष  जाळे, चिकन जाळी, 6 मिमी तोर्षण बार, जी आय तार 26 गेज इ.

कार्य: – तयार करण्याची  निवडा. 45 * 45 सें.मी. फेरो सिमेंट शीट बनवा (आपण स्थानिकरित्या उपलब्ध  आणि गरजेनुसार वेगवेगळ्या आकाराची निवड करू शकता.

1) 45 सेमी लांबीच्या 4 तुकड्यांमध्ये 6 मि.मी.  व्यासाचा रॉड कट करा.

 

  • 2) फ्रेम 45 * 45 सें.मी. आकार तयार करण्यासाठी या दांडा लावा

 

3) कट चिकन जाळी आणि वेल्डिंग जाळी 45 * 45  सें.मी. आकारमान

 

4) चिकन जाळी 1 इंच भोक किंवा 12 गेज.

 

5) वेल्डमेष जाळी 1 इंच * 1 इंच भोक आणि 2.5 * 3 मि.मी.

 

 

6) जी.आय. तार वापरून फ्रेममध्ये चिकन जाळी  आणि वेल्डिंग मेष बसवा.

 

7) एक  मॉलटर तयार करा (1: 3 सिमेंट: वाळू  मिश्रण)

 

8) फ्रेम आकारापेक्षा आकाराच्या जमिनीवर पेपर  ठेवा

9) कागदावर रॉड फ्रेम लावा

 

10) फ्रेमवर मोर्ट लावा.

 

11) थापी वापरुन ते  त्याचावर लावा.

निरीक्षण: -आम्ही पुढच्या दिवशी हे पाहतो की आपली पत्रक व्यवस्थित ठीक आहे

प्रतिमा:-

 

   threding  &  tapping करणे 

उद्धेश ;- threding व tapping करणे

साहित्य ;- व्हर्निअर कॅलिफर , बेंच व्हॉइस , ms sauare  ३ टॉप्स , ड्रिल बिट .टॉप डाय

माहिती =टॅप चे तीन प्रकार असतात

१) primery top

२) secandry tap

३) taper tap

tapping म्हणजे होत आसल्याला ठिकाणी आतून बोल्ट

फिट करण्यासाठी मार्ग तयार करणे कोणत्याही होतात

प्रथम डीलिंग केल जात नंतर Remehihy केल्या नंतर

tapping केले जातो ड्रिल म्हणजे होल पडणे  Remening

करणे तापपिंग म्हणजे त्या होलच्या आत थ्रेड करणे

कृती ;- १) (५०*५०*५) mm ची plate घ्या

२) त्या squr plate च्या  चारही बाजू समान करून घ्या

३) त्याच्या वर्तु आकेक गंज file ने काढून टाका

४) -t squre plate ड्रिलिंग मशीनच्या वाच्य वरती फिक्स करा

५) प्रथम त्याच्या वरती ड्रिल मारून घ्या

६) तयार झालेले हॉल रिमर ने साफ करून घ्या

७) स्टॉक मध्ये preimerytap फिक्स करा

८) ती steel plate bench voice मध्ये फिक्स करा आणि त्याच्या वर बरोबर माप घेऊन पहिला tap पूर्ण पणे

त्याच्यावरती फिरवा

९) असे १,२ वेळा करा

१०) secondory die stock मध्ये फिट करा व दुसरा tap पूर्ण करा

११) हे करत असताना मध्ये catting oill चा वापर करा

१२) त्या नंतर taper tap चा वापर करा

१३) आणि taper मध्ये पण दोन प्रकार पडतात

१) British = British वाल्यांचे threade म्हणजे pitch plate मध्ये खूप मध्ये space नसते

२) matric = matric वाल्यांचे threade म्हणजे pitch plate मध्ये नसते

१४) अशा प्रकारे तुमचे तीनही tap पूर्ण झाले

अनुमान निष्कर्ष = वरील प्रकियेतील आम्ही threding आणि tapping करायला शिकलो

लेथ मशीन

उद्धेश ;- लेथ मशीन ची माहिती

साहित्य ;- रफ बुक , रफ डाटा इतर

कृती ;- लेथ मशीन चा पास्टची माहिती

१, हेड स्टॊक

२, डोकं लाच

३, गेयर बोक्स

४, स्टाटर

५, त्रीजोय चळ

६, कैशियज

७, क्रोस किल्ड

८, बेड

९, टूल पोस्ट

१०, स्पिंडल

११, लीड स्क्रू

१२, ऍप्रॉन

१३, टोईलस्टोक

१४, गाइडिंग वैज

१५, त्युटिंग टूल्स

१६, मोटर

हे सर्व लेथ मशीनची पार्ट आहेत

लेथ मशीन वर होणारे काम

फेशिन्ग ,टर्निंग ,नरलिंग ,टेंपरिंग ,ट्रेडिंग ,बोरिंग ,एन्टी बॉसिंग ,एन्टी सायकिंग ,सायकिंग ,थायकिंग ,ड्रिलिंग