पाण्याची मोटार गावची थ्री फेज लाईन प्रॉब्लम मुळे मोटार चालू नाही होत.होती तर चेक करून केबल फॉल्ट सापडला केबल चेंज करून मोटार चालू केली.

मिक्सर च बटन खराब झालेले त्या मुळे मिक्सर चालू नव्हता होत.तर मिक्सर खोलून डायरेक्ट बिन बटन चा करून चालू केला.

गावची पाण्याची मोटार चालू करणारा काम सोडून गेल्या मुळे मोटार चालू कशी करायची ते शिकलो.

कूलर च पाणी लेव्हल चा बॉल तुटून पडला होता तो दुरुस्त केला. व केबल कट झालेली ती दुरुस्त केली.

मंदिरातला फॅन चा कॅपिसीटर खराब झाल्या मुळे फॅन बंद पडला होता तर नवीन कॅपेसिटर टाकून फॅन चालू केला.

काही प्रॉबलम मुळे शॉट सर्किट झालेला तर ते दुरुस्त केलं.

दळनाची चक्की चा बोर्ड लोड आल्या मुळे जळला होता तर तो दुरुस्त केला.

लय्युस्पेकर चे मशीन जळला मुळे घरा मध्ये हळदी होत्या त्या हळदी ला सोभा नस्ती आली तर दुसऱ्या मशीन ल जळला मशीन चा ब्लूटूथ टाकून मशीन चालू केली

पाण्याची मोटार सोलर ला जॉईन करून मोटार चालू केली. व मध्ये mcb बसवला.

फार्महाऊस वरती सोलर पॅनल बसवला पूर्ण 18 पॅनल बसवले व 30 बॅटरी 1 बॅटरी 12 व्होल्ट ची होती पूर्ण व्होल्टेज 360 पूर्ण भेटल व एक पॅनल 1500 v cha आहे

3 फेज मोटार साठी जेवढं होल्टेज लागत होत त्या पेक्षा जास्त येत होत तर काही पॅनल डिस्कनेक्ट केले.

सोलर बॅटरी मेन्टेन करणे.

Sand filter जॉईन करणे व चालू करणे.