प्रोजेक्ट सॉईल लॅब पेशल कनेक्शन 


प्रस्तावना;- विज्ञान आश्रम  मध्ये  ३पेज च्या कनेक्शन लोड जास्त होत होता म्हणून मी सॉईल लॅब चे

मला प्रोजेक्ट दिला.

कल्पना

मला अशी कल्पना आली कि

soil lab चे कनेक्शन स्पेशल करायचे असे सरांना सागितलं

१.   ३ पेज चालू करायचे असेल तर इलेक्ट्रिकल चा विद्यार्थी लागत होता तर आता vigyan  ashram च्या सर्व मुलांना चालु करता येते.

साहित्य

मला त्या कामासाठी लागणारे साहित्य पक्कड .टेस्टर .पेटी .MCB. ड्रिल मशीन . वायर कटर . स्कूर लागले.

साधन

ड्रिल मशीन .स्टेटर  स्क्रू ड्रायव्हर स्पनाल

निरीक्षण;- पिला मला असे वाटलेकी मी सोइल लॅब चे कनेक्शन करायचे असे माझा डोकयात आले मग मी

सर्व कनेक्शन बागेतले आणि मग मी ते काम पूर्ण  केले

काम करताना फोटो 

tub -10

1.5 mm-red,black =2500

3 board mt- 180

keybaletoy= 50

fegebale pipe-10=100

insulation tap red-black= 30

arthing =75

battan 12- 180

cundukter-10- 50

total= 3365

मजुरी 20 %= 673

4038