1 पाव बनवणे
- साहित्य = मैदा , इस्ट , तेल , नमक, टॉवर पावडर , पाणी .
- साधन = गॅस , ट्रे , कढई , परात , चममच , भट्टी .
- कृती = सगळ्यात अगोदर 500 ग्रम मैदा घ्यायचा मग मैदया मध्ये 10 ग्रम इस्ट पाण्यात टाकायचे व ते मळायचे आहे. मग 5 ग्रम तेल टाकून परत मळायचे जोपर्यंत ते सॉफ्ट नाही .त्या नंतर त्या पिठाचे छोटे- छोटे गोल गोळे बनवायचे मग तेल लाऊन ते गोळे ट्रे मध्ये ठेवायचे .त्यानंतर ते ट्रे भट्टीत ठेवायचे 3-4 मिनिट बेक करायचे मग बेक झाल्यावर भट्टीच्या बाहेर काढायचे. मग कडल्यावर लगेच . त्या पावाना तेल लावायचे
*कॉस्टिंग*
अ. क्र | मटेरियल | वजन | दर / किलो | किंमत |
1 | मैदा | 500 ग्रम | 30 RS/Kg | 25:00 Rs |
2 | इस्ट | 10 ग्रम | 300Rs/kg | 11:00 Rs |
3 | तेल | 6 ml | 100 Rs /Ltr | 0.5Rs |
4 | टॉवर पावडर | 1.5 ग्रम | 245 Rs /Kg | 1.2.00 Rs |
5 | लेबर चार्ज | 25% |
6 नमक 5 ग्रम 20Rs /Kg 0.1 Rs
7 लाकड चार्ज 5 Kg 7 Rs /Kg 3.5 Rs
total =71.35
*नानकाटई *
- साहित्य = मैदा ,पिठीसाखर , डलडा ,घी , फ्लेवर , कलर
- साधन = ट्रे , कढई , परात , चममच , ओवन
- कृती = सगळ्यात अगोदर 250 ग्रम मैदा घ्यायचा त्यानंतर 150 ग्रम डलडा मध्ये पिठीसाखर मिक्स करायची मग परात मध्ये हे मिश्रण टाकायचे आहे थोडा फूड कलर टाकायचा पाण्यामध्ये मिक्स करून मग सगळ्या मिश्रणाला चांगले मळायचे आहे ते मिश्रण सॉफ्ट झाल्यावर आपण आपल्या मनासारखा आकार देवू शकता मग ते ट्रेला तेल लावायचे व ते ननकट त्या ट्रे मध्ये ठेवायचे व मग ते ट्रे ओवन मध्ये ठेवायचे आहे बेक होण्यासाठी 200 c पर्यंत बेक करायचे आहे.
-
* कॉस्टिंग *
अ . क्र मटेरियल वजन दर /किलो किंमत 1 मैदा 250 ग्रम 30 Rs /Kg 7.5 Rs 2 फूड कलर 1 ग्रम 10 Rs/ 10 ग्रम 1 Rs 3 डलडा घी 150 ग्रम 100 Rs /Kg 1.5 Rs 4 पिठीसाखर 150 ग्रम 44 Rs /kg 6.68 Rs 5 लेबर चार्ज 25%
Total = 36.475
* शेगदणा चिक्की *
- साहित्य = शेंगदाणे , तेल , गुळ
- साधन = gas ,कढई , चक्किका ट्रे , उलथणे, प्लेट, चाकू ,रोलर
- कृती = सगळ्यात अगोदर 250 ग्रम शेंगदाणे त्यांना चांगले भाजायचे मग त्याचे वरचे साल काढायचे मग ते चांगले साफ करायचे मग त्याचे बारीक तुकडे करायचे मग 250 ग्रम गुळ घ्यायचा तो गुळ खिसून घ्यायचा एका साइटला कढई गरम होण्यासाठी ठेवायची मग गरम झाल्यावर त्यात तो गुळ टाकायचा मग त्या गुळाचे पूर्ण पाणी करायचे मग ते शेगडणे त्यात त्यात टाकायचे व त्याचे पूर्ण मिश्रण मिक्स करायचे मग ते मिश्रण थंड होण्याच्या अगोदर त्या चककीच्या ट्रे मध्ये टाकायचे व मग त्या रोलर ने ते पूर्ण चौकोन आकाराचे ते काट करायचे व काट केल्यावर ते हवा बंद डब्यात पॅक करून ठेवायचे.