साहित्य – २५. ३ ची फ्लॅट पट्टी, डील , मशीन , कुलट, वॉटर , बेंच व्हाईस , टॅप , कटर , लुब्रिकेंट ऑइल

कृती –


१. २५.५ ची फ्लॅट पट्टी घेऊन
२. नंतर ८. ५ ची ड्रिल करणे
३. त्याच्या दोनी बाजूस कानशिनी घासणे
४. फ्लॅट पट्टी बेंच व्हाईस मध्ये पकडून ठ्याप ने ड्रिल केलेल्या जागी दाबून फिरवणे
५. आणि फिरवत असताना पुन्ना थोडास मग पण फिरवणे कारण त्यातील बर पडून फिरवताने सोपे जाते
६. ट्यापिंग करत आस्ताने तीन प्रकारचे ठ्याप वापरले जातंय
७. आशय प्रकारे ट्यापिंग केले जाते ……..