4/11/2019

आज सकाळी शेती वीभागगाच्य साहित्य वर प्रक्टीकल झाले.जीमीनीच माप घेतल मीटर,mm,सीएम,फूट उंच शीकले.

5/11/2019

आज सकाळ पासून परीमापक वीस्तारित रूप वर प्रक्टीकल झाले.

6/11/2019

आज सकाळी पाव बेड वर लेक्चर झाले. व बाजरी कापायला गेले व त्याला ट्रकटर मध्ये  भरले आनले कोंबड्याची रूम साफ केले. व ॲग्री च्या मागचे माप घेतले.

8/11/2019

बकरीच्या दाखवून त्यांचे वय काढलें 11 वाजता ड्रॉइंग क्लासला गेलो

9/11/2019

मक्याच्या शेतात अली गवत काढले.

10/112019

आज सकाळी पानांच्या वर लेक्चर झाले ॲग्रीकल्चर के पीछे बांधकाम सुरू किया.

11/11/2019

सकाळी दीक्षित सरांची लेक्चर  झाले. व नंतर मी खडी वाहून नेली व कॉलम बनवणे. अनंत मी रात्री सायकलवर सेमिनार झाला.

12/11/2019

आज खडी, सिमेंट व वीट  घेऊन बांधकाम केले.

13/11/2019

आज सकाळी पोषण आहारावर लेक्चर झाले. व त्यानंतर नी घास काढायला गेलो.

14/11/2019

ौआज सकाळी ऊर्जानिर्मिती वर लेक्चर झाले. व नंतर अमि सेक्शन मध्ये जाऊन आमचे प्रॅक्टिकल पूर्ण करत बसलो. व नंतर मी कम्प्युटरला गेलो

15/11/2019

आज सकाळी पोषण आहार झा‌प्रॅक्टिकले. ड्रॉइंग क्लास झाला. व नंतर सोईललॅब मध्ये गेलो.

18/11/2019

आज सकाळी कुलकर्णी लेक्चर झाले. व पॉलिहाऊस सफाई फिट केला.

19/11/2019

आज सकाळी बांधकामासाठी विटा व कच आणला .

20/11/2019

आज सकाळी कॅलरी काढण्याचे झाली .व त्यनतर कीटकनाशके वर लेक्चर झाले

21/11/2019

आज सकाळी गढूळ वर प्रक्टीकल झाले.व दूपारी क्यपूटर लेबं गेलो.

22/11/2019

आज सकाळी गावात दूध डेअरीला गेलो .व तेथील दूध चेक करणारी मशीनाची माहीती घेतली

24/11/2019

आज सकाळी मोहीस पालन वर लेक्चर झाले.व नंतर बांधकाम केले.

26/11/2019

आज सकाळी विज्ञान आश्रम के साफ-सफाई केली .व नंतर बांधकाम केले

27/11/2019

आज सकाळी केलरीज  वर लेक्चर झाले.व नंतर बांधकाम केलम उभे केले.

29/11/2019

आज सकाळी कॉलम बांधकाम किया आणि डेईग कास

जिला

30/11/2019

आज सकाळी कर्ज व वीट घेऊन  बांधकाम केले

1/12/2019

आज सकाळी पडल्यामुळे साफसफाई केली नंतर पॉलिहाऊसमधील आरोपांना आलेली फुल काढले नंतर बांधकामाला पाणी टाकले

2/12/2019

आज सकाळी श्वेतक्रांती वर स्टोरीझाली म्हणून त्यांनी मुलांनी प्रॅक्टिकल पूर्ण केलेप्रॅक्टिकल स्वयंपूर्ण केले

3/12/2019

सकाळी शिक्षण साफ केले म्हणून त्यांनी बसवण्याची प्रक्रिया समजून घेतली

4/12/2019

स्वामी पॉलिहाऊस च्या किनारी बांधकाम केले स्टॅन्ड फिल्टरसाठी

5/12/2019

आज रांजणगावच्या गणपतीचे दर्शन केले व नंतरही कनबजाज इलेक्ट्रॉनिक व्यक्तीला भेट दिली

6/12/2019 असं काही प्रॅक्टिकल झाली अकरा वाजता गेलो तर सगळी मूलं ज्या त्याने आपल्या गेले

8/12/2019

आज सकाळी बकरी पाण्याच्या वर लेक्चर झाले व नंतर कॉल केले

9/12/2019

सकाळी राहिलेले प्रॅक्टिकल पूर्ण केले

10/12/2019

आज सकाळी कोंबड्या वर प्रॅक्टिकल झाले व नंतर बांधकामाला पाणी टाकले

11/12/2019

आज सकाळी बकरी परवलीचे झाले

12/12/2019 आज सकाळीपॉलिहाऊसमध्ये मिरच्यांना पाणी टाकले व नंतर झाल्यात मध्ये काही गोष्टी व माहिती घेतली

13/12/2019

आज सकाळीआळंदी दर्शन घेऊन पुढे मुळशीला कृषी प्रदर्शन बघायला गेलो

16/12/2019

आज सकाळी स्टोरी झाली व नंतर गांडूळ खतकशाला पाणी टाकल

17/12/2019

सकाळी कोंबडी पाण्यावर लेक झाली व नंतर ही प्रॅक्टिकली झाली

18/12/2019

आज सकाळी पाणी वर लेक्चर झाले व नंतर नी प्रॅक्टिकल झाले

 

19/12/2019

आज सकाळी प्रथमच उपचारावर प्रॅक्टिकल झाले व नंतर मी लेक्चर प्रॅक्टिकल वही पूर्ण केली

20/12/2019

आज सकाळी पशु आहार व पशु शरीर रचना याच्यावर माहिती घेतली. पशुआहार खाद्य पशु दूध प्रक्रिया कशी होते हे शिकलो.

22/12/2019

आज सकाळी फोन पासवर्ड झाले व नंतर मी प्रॅक्टिकल केले

23/12/2019

आज सकाळी रंजीत एअर फोन स्पीकर स्टोरी घेतली .व नंतर बांधकाम गस्त केले

24/12/2019

आज का  अजवला लेक्चर झाले.  व बांधकाम केले

25/12/2019 आज सकाळी शरीर निर्जलीकरण लेक्चर झाले. व नंतर कोबा बांधला .

26/12/2019

सकाळी रिविजन झाली व नंतर दुपारी कम्प्युटरमध्ये  डेली डायरी लिहिली.

27/12/2019

सकाळी प्रॅक्टिकल झाले गावचे

29/12/2019

सानेन शेळी व बोकड व त्यांची बाळ बघायला गेलो व तेथील पाण्याची पद्धत समजून घेतली जेवला केला

30/12/2019

सकाळी निर्जलीकरण लेक झाले त्यानंतर नि शैक्षण बदलले

31/12/2019

पाव बनवणे

1/1/2020

आज सकासकाळी चिक्की चे प्रॅक्टिकल झालेनंतर नी हाय ब्लड प्रेशर ची लेक्चर झाले प्रॅक्टिकल झाले डाउनलोड पोस्टमध्ये झाले

2/1/2020

सकाळी नानकेट चे प्रॅक्टिकल झाले व नंतर मी नाश्ता बनवला

3/1/2020

आज सकाळी ड्रॉइंग क्लासला गेलो व नंतर सोईल लेब ला गेलो

5/1/2020

सकाळी अण्णा संरक्षण वर लेक्चर झाले व नंतर नाश्त्याची तयारी केली व नंतर कॅम्पुटर लॅबमध्ये डेली डायरी पूर्ण केले

 

6/1/2020

आज सकाळी मधुमाशी पाळणा वर स्टोरी झाली व नंतर पिठावर प्रॅक्टिकल केले व त्याचे पासून लाडू बनवले व नंतर चार वाजता सेमिनार झाला म्हणून त्यांनी क्लीनिंग केली नंतर

7/1/2020

आज आम्ही पाव बनवले

9/1/2020

आज तुटी फुटी साठी पप्प्या कापल्या.

10/1/2020

पिझ्झा प्रॅक्टिकल केले दुपारनंतर नी नाश्त्याची तयारी केली

12/1/2020 टूटीफ्रूटी साठी पपई कापली कॅम्प्युटर लॅब  ब्लॉग कम्प्लीट केला

13/1/2020

दीक्षित सरांची स्टोरी व नंतर शैक्षणिक स्वच्छ केलं.

14/1/2020

ड्रॉइंग क्लास झाला. पाव बनवणे.

15/1/2020

रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी प्रॅक्टिकल झालं.

16/1/2020

केकच प्रकक्टिकल झाले. डॉइंग क्लास झाला. नंतर नाष्टामध्ये नाश्ता तयार केली.

19/1/2020

सप्राईज टेस्ट झाले. लाडू बनवले

20/1/2020

स्क्रब मॅनेजमेंट वर स्टोरी झाली. बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26जानेवारी बद्दल चर्चा झाली.

21/1/2020

दहा किलो पाव बनवले.पाव बनवले

22/1/2020

बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26 जानेवारीचे नाटकाची तयारी केली.

23/1/2020

ईश्वर लेक्चर घेतलं. दोन्ही शैक्षण झाडून पुसून घेतले.सरांनी सांगितलं की शिक्षण क्लीन दिसत नाहीये त्याच्यानंतर सगळ्या मुलांनी शिक्षण झाडून पुसून स्वच्छ करून घेतले.

24/1/2020

रिविजन घेतलं मॅडमनी. ड्रॉइंग क्लास झाला. दोनच्या नंतर मी सलमरे मायक्रोस्कोप हाताळायचा कसा हे शिकवलं. नंतर मी चारच्या नंतर  नाटकाची प्रॅक्टिस केली.

25/1/2020

श्रमदान केले नंतर नी नाटकाची प्रॅक्टिस केली.

26/1/2020

26 जानेवारी चा कार्यक्रम झाला

27/1/2020

  1. नाटक झालं ‌. शैक्षण ची क्लीनिंग केली. नंतर कॅलरीज काढल्या. बाजरीच्या लाडूची कॉस्टिंग काढली.

28/1/2020

शिक्षणाची क्लिनिंग केली. पाव बनवले

29/1/2020

एक्सीडेंट होतो

31/1/2020

ड्रॉईंग क्लास झाला . सोईल लॅब कंपोस्टिंग वर लेक्चर झाल्या  तरी प्रॅक्टिकल केलं

2/2/2020थ

मिक्स लोणचं प्रॅक्टिकल झालं. चिक्की बनवणे. कॅम्पुटर क्लास झालं

3/2/2020

करून वायरस वरले स्टोरी झाली. शिक्षण क्लिक केलं नंतर नानकेट चिक्की बनवली बनवले

4/2/2020 पाव बनवले. नानकेट व चिक्की बनवली पॅकिंग केली.

5/2/202०

अपसेट

6/2/2020

यात्रेची तयारी केली चिक्की व नानकेट बनवले.

7/2/2020

सगळी मुलं ज्या त्या शिक्षणाला गेली. नंतर दोनच्या नंतर मी फुड लॅब व मेडिटेशन हॉल मधील टेबल घेऊन गावात स्टॉल बनवला ‌.

8/2/2020 फुड लॅब सर्व मुलं स्टॉलवर थांबली होती.

9/2/2020

फूड लॅब काही मुले स्टॉल वर थांबलेली होती व काही हॉस्टेल वर होती

11/2/2020

पाव बनवले दहा किलोचे.

12/2/2020

शैक्षण क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिले. नाश्त्याची तयारी केली.

13/2/2020

खरवस बनवलं. शैक्षणिक क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिलं.

14/2/2020

शिक्षणाचे क्लीनिक केली ड्रॉइंग क्लास झाला नंतर सोईलlad गेले.

16/2/2020

टोमॅटोचा सॉस बनवला . चिंचणी पाणी काढून

17/2/2020

शैक्षणिक क्लीन केला. स्टोरी झाली. सेमिनार झाला.

18/2/2020

पेपर झाला.प्रॅक्टिकल टेस्ट झाली.

19/2/2020

शैक्षणिक क्लिक केलं. नंतर  पावाचं पिठ मळा. नंतर नि शैक्षण चेंज झालं.

             वर्कशॉप

20/2/2020

कॅलिबर चे गणित घेतलं.  मशीन कशी वापरायची . त्यासाठी कोणकोणत्या सेफ्टी वापरायच्या सांगितले‌.

21/2/2020

ड्रॉइंग क्लास झाला. दुपारनंतर मी fab lab मध्ये लेक्चर झाला.

23/2/2020

बांधकाम चे लेक्चर घेतलं बांधकामाची रचना शिकवण व प्रॅक्टिकल. बांधकाम झाले.

24/2/2020

स्टोरी झाली. वेल्डिंग चे प्रॅक्टिकल झालं. सेमिनार झाला.

25/2/2020

वेल्डिंग कशी करायची हे सांगितले.

26/2/2020

वेल्डिंग चे लेक्चर झालं. वेल्डिंग मशीन च्या माहिती व प्रकार हे सांगितले.

27/2/2020

स्क्रॅप च्या इथे टाकलेलं व स्क्वेअर युट्युब कट करून व्यवस्थित क्राफ्ट ठेवल्या. वेल्डिंग ची प्रॅक्टिस केली.

28/2/2020

ड्रॉइंग क्लास झाला. फॅब्ले विनायक  कटर व कसे काम करायचे सांगितलं.