विद्यार्थ्यांचे नाव :- गौतम ढेबे .

साथीदाराचे नाव :- ऋतिक टेमकर .

मार्गदर्शक :- जाधव सर , पुरणेश सर .

दिनांक :- १८ ऑक्टोबर २०२२

उद्देश :-

१) वेल्डिंग करण्यास शिकणे .
२) मोजमाप करण्यास शिकणे .
३) अभियांत्रिकी आरेखन करण्यास शिकणे .
४) प्रत्यक्ष काम करण्यास शिकणे .

नियोजन :-

१) प्रथम काम समजून घेतले .
२) नंतर ऑफिस मध्ये जाऊन मापे घेतली .
३) त्या ग्रीलची आकृती काढून माप दिली
४) मग त्याला डिझाइन ठरवली .
५) मग अंदाज पत्र तयार केले . .
६) मग प्रत्यक्ष काम सुरु केले .
७) सरांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण केलं

अ . क्रमटेरियलवापरलेले मालदरकिंमत
१)
२५*३ अँगल६ किलो७५ रु४५० रु
२)
१०*१० बार१७ किलो६७ रु११३९ रु
३)
डिझाइन२. ८७ किलो१०० रु२८७ रु
४)
२५*५ पट्टी०. ९९९ किलो७० रु६९. ९३ रु
५)
रेडॉक्सईड२२५ ml२०० रु४५ रु
६)इतर खर्चइतर८० रु

एकून खर्च = २०७०. ९३ रु

झीज १०% = २०७ . ०९ रु

मजुरी 20% = ४१५ रु

एकून खर्च = २६९३ . ०२ रु

साहित्य :- वेल्डिंग रॉड , १० mm चे बार , २५*३ L angle , Redoxide, डिझाईन .

साधने :- वेल्डिंग मशीन . होल्डर . मेजर टेप . चॉक ., ब्रश

कृती :-

1 ) सर्व प्रथम मापे मोजली .

२) नंतर आकृती काढली .

३) अंदाज पत्रक तयार केले

४) काम कधी करणार आहे ते ठरवले .

५) गावातून जाऊन साहित्य आणले

६) साधने गोला केली

७) मग ग्रील बनवायला सुरवात केली .

8 25*25 l अँगल घेतला कट करून 4 फुटाचा चार अंगाला घेतले.

9 एका खिडकीसाठी व दहा बाय दहा एम एम चा बार घेतले.

10 त्या चार अँगलची फ्रेम बनवून घेतली

11 व त्याचे मापन करून त्याला किती बार लागतील त्या मापाचे 16 बार काढले व कापले

12व त्याला वेल्डिंग करून घेतली मापाने

13व त्यावर डिझाईन लावली.

14 त्याला फुल वेल्डिंग करून त्या खिडकीला रेड ऑक्साईड लावला.

15आशा नव ग्रील तयार केल्या

16त्यासाठी आम्हाला दोन दिवस लागले.

प्रत्यक्ष खर्च :-

अ . क्रमटेरियल वापरलेला माल दर किंमत
1 २५*३ L angle ५४ किलो ७५ रु ४०५० रु
१०*१० बार १५३ किलो ६७ रु १०२२५ रु
डिझाईन २५.८३ किलो १०० रु २५८३ रु
Redoxide २. २५ L200 ली ४०५ रु
२५*५ पट्टी ८. ९९ किलो ७० रु ६२९.३७ रु
इतर खर्च ८०*९ ७२० रु ७२० रु

एकून खर्च = १८६३८.३७ रु

झीज १०% = १८६३ . ८३ रु

मजुरी 20% = ३७३२० रु

एकून खर्च = २४२३२ . २ रु

एका गील चा खर्च = २६९३.०२

२६९३ . २ * ९

९ ग्रील चा खर्च = २४२३२ .२

अनुभव :- वेल्डिंग ची प्रक्टीस झाली , कामातून वेगळा अनुभव भेटला , वेगवेगळ्या अडचणी आल्या त्यांना सामोरे कसे जायचे ते शिकलो ,व वेल्डिंग चा वे वाढला .

प्रोजेक्टचे नाव :- बॅटरीची घनता मोजणे

प्रस्तावना :- प्रकल्प करताना खूप शिकायला भेटले. बॅटरीचीओळख चांगलीझाली अस समजून घेतले. त्याचा मेंटेनन्स करता आला. मल्टीमीटर सारख्या वस्तू वापरता आल्या

साहित्य :- 1) मल्टीमीटर 2) हायड्रोमीटर 3) डिस्टिल वॉटर 4) टेस्टर

उद्देश :- बॅटरीचे घनता मोजणे बॅटरी मेंटेनन्स करणे बॅटरी चे प्रकार जाणून घेणेबॅटरी वापरायला शिकणे.

नियोजन :- 1) प्रकल्प समजून घेणे. 2) त्याबद्दल माहिती जाणून घेणे. 3) प्रत्येक बॅटरीची घनता मोजली

ऑक्साईड या बॅटरीचा मुख्य दोष म्हणजे ते टाकून दिल्यास पर्यावरणासाठी गंभीर समस्या दर्शवते. आणि हे आहे की या धातूमध्ये उत्कृष्ट विचार गुणधर्म आहेत. पारा पेक्षा सिल्वर ऑक्साईड जास्त महाग आहे परंतु ते प्रदूषण कमी करते . निकेल कॅडमियम दुय्यम सेल किंवा बॅटरीचा एक प्रकार आहे. पाराप्रमाणेच ते मेटल कॅडमियम मुळे पर्यावरणासाठी ही हानिकारक आहेत. हे उत्सव विद्युत प्रवाह तयार करून दर्शवितात आणि बरच या वेळा रिचार्ज केला जाऊ शकतात. त्याचे सहा सुमारे 2000 वेळा रिचार्ज केले जाऊ शकते ते त्याला विलक्षण टिकाऊ पणा देते. निकेल – मेटल हायड्रॉईड बॅटरी . हे आणखी एक ज्ञान आहे आणि ऊर्जा क्षमता मध्येमागील पेक्षा मागे आहे. बॅटरीशी सलंगर बेलना कार स्वरूपात हे वारंवार पाहिले जाऊ शकते मग कडँमियम बॅटरी इतकेच वैशिष्ट्य आहेत परंतु मुख्यतः नकारात्मक इलेक्ट्रोड मध्ये ती भिन्न आहे कथॉड कडँमियम नाही परंतु दुर्मिळ पृथ्वी आणि संक्रमण धातूचे इंटरनेटिक धातूचे मिश्रण आहे.

मला आशा आहे की या माहितीसह आपण बॅटरीची विविध प्रकार, त्याचे वापर आणि त्याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत त्या याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.

आमच्या बातम्यांची सदस्घ्य

संबंधित लेख

समीप उत्पादने

एस बीस्टोस कसे ओळखावे.

जगातील सर्वात धोकादायक प्राणी कोणता आहे.

तुमच्या साह्याने होम ठिंबक सिंचन

घरगुती बॉडी सोप बनवा

सामान्य मोबाईल आवृत्ती पहा.

बॅटरी चे प्रकार :- कार्बन झिंक बॅटरी ते सर्वत्र आधीन आहेत आणि इतर प्रकारच्यातुम्ही सध्या जवळजवळ नेहरूपयोगीमानले जातात शार्य बॅटरीच्या तुलनेत त्याच्याकडे कमी किंमत आहे परंतु कमी आयुष्य आणि होल्टेज कमी आहे ते जास्त आणि एक ग्रफाईड रोड बनवलेले आहेत. अलका धर्मा बॅटरी ते मागील असल्यासारखेच आहेत या फरकानुसार इलेक्ट्रोड ज्या माध्यमातून आहेत त्यामध्ये ओ एच -an निन असतात एक ते सहाच भिन्न होल्टेज आणि आकारात येतात जरी सर्वात सामान्य 1.5 व्ही आहे संपूर्ण बाजारापेठामध्ये ते सर्वात परिचित आहेत. भूत बॅटरी त्या बहुतेकदा चांदीच्या ढेक्साइड बॅटरी मुळे गोंधळतात ते त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चांदीच्या बटनाच्या आकारासाठी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ते अलका धर्मी पण सारा ऑक्साईड ग्रफाईड आणि मॅग्नीज डाय-ऑक्साइड व्यतिरिक्त एकत्रित केले. जातात घड्याळे कॅल्क्युलेटर खेळण्याचे नियंत्रणे इत्यादी लहान डिवाइस सामान्य हेतू असतात .

अनुभव :- बॅटरीची घनता मोजायला शिकलो. बॅटरीचे पाण्याची लेवल चेक करायला शिकलो. बॅटरी distil वॉटर भरले