उंची.

बीटमध्ये रक्त वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदेशीर गुणधर्म असतात. तसेच बीटमध्ये आयर्न आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे तुम्हाला फायदा होतो. याशिवाय हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येवरही बीटचे सेवन फायदेशीर मानले जाते. बीटरूट थंड कंदमूळ आहे.