१ )TDN Practical

total destive nutrients – एकूण पचणईय घटक

१) ३५० kg गाईंचे वजन

1 kg वजन. = १० gm × ३५० ३५००

१ली दुध. =. ३०० gm × १८. ५४००

. ८९०० gm.

२)३८ kg शेळीचे वजन

१kg वजन. १० gm × ३८. ३८०

१ री दुध. ३०० gm× १. ३००

. ६८० gm.

२ )रोप लागवड

१) लागवड घ्या वेळी युरिया खताचा अर्धा डोस व लागवडीनंतर ३० दिवसांनी अर्धा डोस द्यावा स्फुरले व पालाश लागवडीच्या वेळी पुर्ण द्यावा.

२) गहू पिकासाठी १२०,६०,४० शिफारस केलेले खत आहे तर हेक्टर री किती किलो युरिया,ssp ,mop द्यावा लागेल.

३)लसीकरण

१) कोंबड्यांना ६ तास प्रकाश देण्याचे आवश्यकता आहे.

२) उत्पादन कोंबडीला प्रति व दिवस ११० ग्रम द्यावे लागते.

४ )गोठ्यातील नोंदणीचा अभ्यास करणे

२) गोठ्याची स्वच्छता पावसाळ्यात दर १५ दिवसानंतर व उन्हाळ्यात ४ माहिनानी स्वच्छता केली पाहिजे.

३) पाणी टाकण्याची जागा, वस्तू स्वच्छ ठेवणे.

४) रोज झाडून व स्वच्छ करणे.

५) जास्त ओलावा निर्माण केला नाही पाहिजे त्याची निगा केली पाहिजे.

६) शेण उचलणे.

५ ) ठिंबक सिंचन माहिती

१) ठिंबक सिंचनाची माहिती घेतली.

२) ठिंबक सिंचनाचे प्राटिक्ल केले.

३) पाॅलीहाऊस मध्ये ठिंबक सिंचनाचे पाईप बसवले.

४) त्याचे जाॅईन करून आकृती काढली.

६ )तुतीची लागवड

१) युतीच्या झाडांची छाटणी केली.

२) त्याचे डोळे काढून छोटे लावले.

३) एक चौकोन काढून त्यात माती , शेणखत टाकून मिक्स केले.

४) ५०% माती व ५०% खत टाकून मिक्स केले.

५) triden powerder मिक्स केले.

६) पिशव्यांमध्ये माती भरून तुतीची झाडे लावली.

७ )गाईचे अंदाजे वजन करणे

गाईंचे वजनाचे सुत्र = अ× अ× ×ब ÷ १०४१६

अ= छातीचा वेग अंतर सेमी

. ब = दोन शइंगआच्यआ मध्यापासून माकड हाडापर्यंत अंतर मे मी मध्ये

. अ = १६० सेमी. ब=. १५८ सेमी.

. गाईंचे वजन = अ× अ×ब ÷१०४१६

. अ= छातीचा वेग अंतर से मी

. ब =लांबी सेमी

. = १९०× १९०× २२०÷ १०४१६

. = ७९४२०००÷१०४१६

. = ७६२ kg

८ )गांडूळ खत तयार करणे

१) सर्वप्रथम वर्मी बेड घ्यावा.

२)वर्मी बेडच्या ठिकाणी सावली असणे महत्त्वाचे आहे.

३) बेड सेट केल्यावर ४ जाड थर लावावेत.

४) प्रथम काडी कचरा पालापाचोळा टाकून त्यावर पाणी शिंपडावे.

५) नंतर अर्धवट कुजलेले शेण व ते ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे.

६) नंतर परत काडी कचरा ऊसाचा पाचट टाकून पाणी शिंपडावे.

७) नंतर (लास्ट) स्टेप शेण टाकून त्यामध्ये १kg गांडूळ टाकावेत व पाणी शिंपडावे.

८) नंतर ते गोंड पोचतात झाकावे तर.

९ )FCR = दिलेले खाद्य

. वाढलेले वजन

बाॅयलर= 4kg /÷1kg

. आजचे वजन =1200 gm

. 700 दिवसाचे वजन= 700

कोंबड्याची वजन वाढ =1200gm – 700gm

. =500

300 कोंबड्याचे वजन वाढ =300 × 500

. = 150.000 gm

. =150.000÷1000

. = 150 gm

FCR =खाद्य÷ वजन =300÷150

. = 2gm.

१० )ब्रुडिग

चीक गार्ड :प्लास्टिक, लोखंडी पत्रा, पुठ्ठ्याचे ,बनवलेले असते अर्धा फूट

ब्रूडिंग चे प्रकार : बांबू ब्रूडिंग , गॅस ब्रूडिंग ,इलेक्ट्रिक ब्रूडिंग, बॅटरी ब्रुडर
पक्षी शेड मध्ये आणण्याआधी
१) शेड स्वच्छ धुऊन घेणे चुना लावणे
२) पोल्ट्री शेडमध्ये एका घमेल्यात एक किलो बिचिंग पावडर घेऊन 200 ते 500 एम एल (ml) फॅमिली तयार करावा
३) पाण्याच्या टाक्या स्वच्छ धुऊन घ्यावेत
४) शेडमध्ये स्वच्छ हवा राहिली पाहिजे
५) शेडमध्ये तूस टकने बोर्डिंग ची तयारी करणे

११ ) किचन गार्डन

साहित्य: माती खडी शेणखत कडुलिंबाचा पाला जीतावड्याचा पाला इ

साधने: पाईप घमेल खोरे टिकाऊ विळा इ

कृती: 1.सगळे मिश्रण एकत्र करून घ्यायचे.

2.पिशव्यांमध्ये सेंटरला पाईप ठेवून.बाजूलाचा विटा चा थर लावावा.

3.पाईप मध्ये खडी टाकावी.

4.मग सगळे मिश्रण एकत्र करावे मग ते पिशवीत टाकावे

5.आणि हळू पाईप वर काढावा .

१२ ) गोठा स्वच्छता

1) गोठा स्वच्छ असावा

2) गव्हाणे स्वच्छ असावे

3) गाई रोज धुवाव्यात

4) आजारी जनावरांसाठी दुसरी जागा उपलब्ध असावी

5) गायची कास व खोरे पोटॅशियम परमॅग्नेटने धुवावे उरलेले

6) खाद्य बाजूला करावे

१३ )वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे :

रोपटयातील अथवा झाडातील काही महत्वपूर्ण पेशी टिकवण्यासाठी अथवा त्या वाढविणयासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केलाम्हणतातल्यासाठी लागणारी साहित्य:कात्रीसुरीपेट्री डीशपरीक्षाणलीमीडियाUV लाईटझाडाची महत्वपूर्ण पेशी फायदे :१) या मध्ये आपण कोणत्याही पेशीपासून नवीन रोप तयार करून शकतो २)गुणधर्म चांगले असलेल्या मातृवृक्षाच्या डोळ्यापासून हव्या त्या जातिवंत रोपाची लागवड करु शकतो .३) संपूर्णतःनिरोगी रोपे मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. ४) बियाणे वापरण्याची आवश्यक नसल्याने वर्षभर रोपांची निर्मिती करू शकतो.

१४ )पोष्कद्रव्य

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पोषकद्रव्यपिकाच्या वाढीसाठी 16 पोषक द्रव्य लागतात.हवेतून मिळणारी पोषक द्रव्य :- कार्बन, ऑक्सिजनपाण्यातून व मातीतून मिळणारी पोष्कद्रव्य :-हायड्रोजनमुख्य घटक :- नायट्रोजन, स्फुरद, पालाशदुय्यम घटक :- कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरसुक्ष्म घटक :- लोह, मॅग्नीज, बोरॉन, झिंक, तांबे, क्लोरीन, मॅनिब्लेडम

१५ )प्रात्यक्षिक: आझोलाचा बेड तयार करणे

साहित्य : फावडा,हतोडी,लोखंड,पाईप,बेड,बादली इ.

कृती : १) जागा लेवल मध्ये केली.

२) चांगल बेड घेतलं.

३) बेडच्याबाजूल सरी ठोकले.

४) त्या बेड मध्ये पाणी भरलं.त्या मध्ये ७किलो माती चाळून टाकली.व शेणखत टाकले.

५) त्या नंतर १/२किलो आझोला टाकला.

१६ )मांस उत्पादनासाठी च्या जाती

नाव : उस्मानाबादी

मूळ स्थान : लातूर,तुळजापूर उदगीर,उस्मानाबाद

रंग : काळा

शरीराचे वजन : नर 50 kg मादी 40kg

पाळण्याचा उद्देश : दूध व मास

जुळे देण्याचे क्षमता 60 ते 80℅

वैशिष्ट्ये : चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध

रोग प्रतिकारशक्ती उत्तम असायला रुबाबदार, फ्रेश व सड पातळ व उंची असते

दोन पिल्ल देते.

2) नाव : संगमजेरी

मूळ स्थान : संगमनेर अहमदनगर ज़िल्हा

रंग : पांधरा किवा क्वाचित दुसरा रंगाचे ठिपके असतात

शरीराचे वजन : जर 50 किलो मादी: 40 किलो

पाळण्यचा उद्देश: दूध मास

जुळे देणयाची क्षमता 25℅

वैशिष्ट्य: चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध रोग प्रतिकारशक्ती उत्तम

3) नाव : सिरोही मूळस्थन: राज्य स्थन, गुजरात, पालमपूर रंग: तपकिरी त्यावर हलक्या तपकिरी रंगाचे ठिपके. शरीराचे वजन: 80ते100किलो मादी: 50-80किलो पाळण्यचा उद्देश :दूध मास

१७ )प्रात्यक्षिक – कंपोस्ट खत तयार करणे.

१) प्रथम. पालापाचोळा टाकाला.

२) त्यावर सरी टाकली नंतर परत पालापाचोळा टाकाला.

३) त्यावर सरी टाकली .

४)तो बेड ३० cmलांबी रुंदी ९० cm उंची १८ cm तो ५० kg चा असेल आपण फेकून देणारे पदार्थ उदा. पालापाचोळा जनावरांची उष्ट फेकून न देता त्यांचा उपयोग करणे.

५) त्यापासून खत तयार करणे.

१८ )प्रात्यक्षिक – हत्ती गवताचे लागवड

१) नवीन होस्टेलच्या येथे 85 × 21 फुट चा प्लाट मोजून घेतले.

२) त्याच्यात 7 सरी बांधून घेतले प्रत्येक सरीत 40 रोपांची लागवड केली.

३) हत्ती गवताचे डोळे काढूण घेतले.

४) प्रत्येक काडी 1 1/2 मीटर वर लावली.

५) सरी पद्धतीने शेत तयार करून घेतले.

६) हत्ती गवताचे काड्या सरीत लावून सरीत पाणी सोडले.

७) दोन्ही वाफ्यामधील अंतर 3 फूट आहे.

१९ )प्रात्यक्षिक : पीक लागवडीसाठी जमीन तयार करणे.

साहित्य : टिकाव खोरे, फावडे,दातोळे व बादली इ

कृती : १) जागेची स्वच्छता केली.

२) टिकाऊच्या साह्याने जमीन मोकळी केली व जमीन सपाट केली.

३) दगड प्लास्टिक तण वेगळे केले.

४) फवळ्याच्या साह्याने वाफे तयार केले.

५) भोपळ्याची लागवड केली.