उद्देश:
बेशुद्ध व्यक्तीला श्वास व रक्ताभिसरण पुन्हा सुरू होण्यासाठी CPR प्रक्रिया समजून घेणे.
साहित्य:
CPR मॅनिकिन
AED (Automated External Defibrillator)
हातमोजेकृती:व्यक्ती सुरक्षित ठिकाणी आहे याची खात्री करा.
व्यक्तीला प्रतिसाद आहे का ते तपासा आणि मदतीसाठी बोलवा.
श्वासोच्छवास सामान्य आहे का ते तपासा.
श्वास नसल्यास छातीच्या मध्यभागी CPR सुरू करा.
AED उपलब्ध असल्यास तो चालू करून त्याच्या आवाजातील सूचनांचे पालन करा.
AED सांगेल तेव्हाच शॉक दिला जातो; शॉक देताना कोणीही व्यक्तीला स्पर्श करू नये.
AED पुढील सूचना देईपर्यंत CPR सुरू ठेवा.
निष्कर्ष:CPR आणि AED चा योग्य वापर आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यास मदत करू शकतो.

