ऊर्जा व पर्यावरण प्रकल्प

प्रकल्पाचे नाव: लाईट माळ तयार करणे

विदयार्थ्याचे नाव : ऋतिक राकेश टेमकर.

मार्गदर्शक : श्री. कैलास जाधव सर

उददेश :

1.एकसर जोडणी करण्यास शिकणे.

2.दिवाळीसाठी लाईट माळेचा उपयोग करणे.

3 एकसर जोडणीचे फायदे-तोटे समजून घेणे.

4.सोल्डरींग करण्यास शिकणे.

नियोजन :

1.प्रथम प्रकल्प समजून घेतला.

2.त्यामागील उद्देश समजून घेतला.

3.सर्व साहित्य गोळा केले.

4.अंदाजपत्रक तयार केले.

5.प्रकल्पावर काम सुरु केले.

अंदाज पत्रक:

अ. न.मटेरियल नगकिंमत
1LED बल्ब 5080 रुपये
2वायर 10 मिटर 50 रुपये
3बल्ब कॅप 5050 रुपये
4सोल्डरिंग तार 1 मिटर 10 रुपये
एकूण 190 रुपये

मजुरी + झीज = 20%190 × 20 ÷ 100 = 38 रुपये.

एकूण खर्च = 190 + 38 = 228 रुपये.

कृती:

1.प्रथम साहित्य गोळा केलं.

2.फेज आणि न्युट्रल यांची योग्य प्रकार गुंफण तयार केली.

3.प्लस व मायनस पॉइंट बाजुला काढले.

4.LED बल्बचे प्लस पॉइंट वायरच्या प्लसला व मायनस पॉइंट मायनसला जोडला.

5.अशाप्रकारे सगळे बल्ब जोडले.

6.व्होल्टेज कन्व्हर्टर बसवला.

7.करंट दिला लाईट माळ पेटली.

8.निरीक्षण केले.

खर्च:

अ. न.मटेरियल नगकिंमत
1LED बल्ब 5060 रुपये
2वायर 10 मिटर 50 रुपये
3बल्ब कॅप 5070 रुपये
4सोल्डरिंग तार 1 मिटर 10 रुपये
एकूण 190 रुपये

मजुरी + झीज = 20%

190 × 20 ÷ 100 = 38 रुपये.

एकूण खर्च = 190 + 38 = 228 रुपये.

एकसर जोडणी:

1.एकसर जोडणीमध्ये करंट वाढण्यासाठी एकच मार्ग असतो. त्यामुळे करंट सारखाच वाहतो.

2.व्होल्टेज हा विभागला जातो.

3.एखादा रोध तुटला तर संपूर्ण सर्किट बंद होतो.

3.बॅटरीमध्ये व्होल्टेजची बेरीज होते.

5.सोलर पॅनलमध्ये व्होल्टेज वाढत. अॅम्पीअर सारख राहतं.

अनुमान….

1.एकसर जोडणी करताना एखादा रोध तुटला तर संपूर्ण सर्कीट बंद पडतो.

2.एकूण रोध= Rs =R1+ R2 + R3+….+ Rn

3.ओहमच्या नियमानुसार,

V = IR

V= व्होल्टेज

I = करट

R = रोध

4.बॅटरीमध्ये व्होल्टेज वाढलं.

अनुभव…

लाईट माळ तयार करण्याचा अनुभव खूप चांगला होता. नवीन गोष्ट शिकायला मिळाली. माल तयार करताना सोल्डरींग, करताना खुप वेगळं वाटलं. खुपदा सोन्डरीश व्यवस्थित झाली नाही. LED आणि वायर यांचे प्लस-मायनस चुकले ते पुन्हा शोधताना खुप कष्ट पडले. ज्यावेळी माळ पूर्ण झाली पण ती प्रकाशित होत नव्हती. पुन्हा चेक केलावर बल्बचा प्लस-मायनस चुकला होता. ती चूक दुरुस्त केली. पुन्हा करंट दिला. माल प्रकाशित झाली. अशाप्रकारे नवीन अनुभव भेट