1. प्रॅक्टिकल चे नाव :- इलेक्ट्रिक सेफ्टी

उद्देश :- सेफ्टी कुठे कुठे वापरायची हे शिकलो

नियम :- सर्वप्रथम आधी आपल्या जवळ सेफ्टीचे सर्व साहित्य पाहिजे साहित्य पाहिजे

2. तसेच आपली स्व :ताची काळजी घेतली पाहिजे

3. इलेक्ट्रिक काम करताना रबरी ह्यागोलज फरवरी मोजे पाहाजेत

4. तसेच रबरी मॅटचा वापर करावा

5. सीडीवर काम करताना हेल्मेटचा वापर करावा जर आपण खाली पडलं तर आपल्याला लागत नाही

6. सीडीवर काम करताना सीडी जमिनीवर नीट पकडली पाहिजे

कृती :- एक नंबर जर शॉक लागला तर घरगुती उपाय केला पाहिजे

2. जर झोप बसला तर सर्व प्रथम कोरडेचा केक झोपवावे किंवा लाकडी टेबलावर झोपवावे

3. आधी लंबी फुफ्फुस चालू आहे की नाही ते बघायचे

4. जर फुफ्फुस चालू नसेल तर त्याला कृत्रिम स्वासीचा श्वास देणे

5. किंवा त्याची छाती दाबून घ्यायची

निरीक्षण :- प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धती वापरून करतात या पद्धत वापरून झाल्यास नाहीतर व्यक्तीला डॉक्टरकडे न्यावे

अनुमान . सॉक्स लागलेल्या व्यक्तीला जीव वाचू शकतो

2. विविध पद्धती समजून घेतल्या

2. प्रॅक्टिकल चे नाव :- इलेक्ट्रिक टूल्स

उद्देश :- इलेक्ट्रिकल साहित्याची ओळख करून घेतली व समजून घेतले

1. फक्कड :- या वस्तूला वापरून कोणत्याही दोन कटिंग करण्यासाठी किंवा एखाद्या वस्तू बांधून झाली का तर आवळणे हे काम करते

2. वॉल पेन हॅमर :- याचा वापर ठोकण्यासाठी केला जातो

3. टेस्टर् :- याचा वापर कोणत्याही वायर चालू आहे का बंद आहे हे चेक करण्यासाठी वापरतात

4, कट्टर :- कट्टर हे एक असं आहे का जर का कोणतीही वायर कटिंग करण्यासाठी किंवा वायर सोडण्यासाठी याचा काम आहे

5,स्क्र डाईव्हर :-स्क्र डाईव्हर यामुळे आपल्याला स्क्र फोट. किंवा वायर्स सोडण्यासाठी स्क्र डाईव्हरचा काम असते

6:- मल्टी मीटर :- हे एक असं साधन आहे की ते जर आपल्याला कोणती वायर चालू आहे की नाही ते या मशीन करून कळू सक्ती किंवा कोणतीही मीटर चालू आहे की नाही ते कळते किंवा किती अर्थिंग किती ते पण चेक करू शकतो

7. ड्रिल मशीन :- ड्रिल मशीन ही मशीनला लाकडाला किंवा लोखंडाला हॉल पडण्यासाठी वापरली जाते

8. ड्रिल मशीन :- नंबर ड्रिल मशीन हे पण भिंतीला किंवा लाकडाला लोखंडाला पण जर एखादी मोठी भिंत किंवा लोखंड जर मशीन चा वापर क करावा लागतो

9, क्याल्म मीटर :- क्लेम मीटर मध्ये आपल्याला जर एखादी चालू आहे त्याच्यामध्ये किती व्हॅट आहे ते कळवण्याची काम करतं

3. प्रॅक्टिकल चे नाव :- वायर गेज मोजणे

उद्देश :-1. वायर गेज मोजण्यास शिकलो

2. वायर गेजचे फायदे

साहित्य :- वायर गेज वायर कटर

कृती :-1. सुरुवातीला वायर गेज घेतले व त्यानंतर वायर घेऊन तिची इन्युलेसन काढले व सर्व जणांनी वायरीच्या तारा मोजून घेतल्या व वायर गेज करण्यासाठी व त्यामधील एक तार घेतली व ती गेज प्रत्येक त त्याच्यात बसून घेतली जे खात्यात घट्ट बसेल तर वायरीचा गेज असतो

निरीक्षण :- वायर गेजमुळे आपण किती एम एम ची वायर घ्यायची ते कळते

वायर गेज मोजने महत्वाची आहे

4. प्रॅक्टिकल चे नाव :-इन्युलेशन काढणे

उद्देश :-वायरचे इन्युलेशन काढण्यास शिकणे

साहित्य :- वायर

साधने :-वायर स्टीपर एस टी प

कृती :- प्रथम एक वायर घेतली व वायर स्टिपरच्या साह्याने इन्युलेशन काढले

अशा प्रकारे इन्सुलेशन काढले व तेवढ्यात वरील वापरान काढले आहे तिथे मार्क केले आणि व तसेच आपल्याला समज ते इन्सुलेशन काढायचे

निरीक्षण :-इन्सुलेशन काढताना आतील तारे तारेला ईजा पोहोचू नये

2. याची काळजी घ्यावी

3. त्यातून आपल्याला खूप काही माहिती नव्हते

अनुमान :-इन्सुलेशन काढायला येणे महत्त्वाचे आहे.

5. प्रॅक्टिकल चे नाव :- कृत्रिम श्वास सिल्वै्टर पद्धति

उद्देश :- कृत्रिम श्वासाचे विविध पद्धती शिकणे

आवश्यक साहित्य :-चट ई स्वंयसेक

कृती :- सर्वप्रथम शैफर पद्धत :- झोप लागलेल्या व्यक्तीला चट्टेवर झोपवा एखा द वर सरळ ठेवा व दुसरा हात कोपऱ्यात वाकून त्यावर असं डोकं ठेवा की लाखाची तोंडाने श्वास घेता येईल व जीभ बाहेर काढता येईल आणि त्याच्या बाजूला गुडघे वरून बसावं फुफचा ठिकाणी पाठीमागे दाबा 1 मिनटात 12 ते 15 वेळ दाबून ठेवा

6. प्रॅक्टिकल चे नाव :- लेवल ट्युबने समांतर पातळीवर काढणे

उद्देश :- लेव्हल ट्युबचे वापर करण्यास शिकलो

साहित्य :- पाणी

कृत साधने :- लेवल ट्युब मार्कर

कृती :- सर्वप्रथम लेवल ट्यूब मध्ये पाणी भरून घेतले व त्यातील हवेचे बल काढून टाकले आणि जेवढी आपल्याला उंची हवी तिथे मार्क केले व त्याप्रमाणे लेवल पेरूच्या ओल्याटे मध्ये 4 पोईट मार्क केले

निरिक्षण :- पाणी समांतर राहत हे तत्व उपयोगी पडत

अनुमान :-कोणतही द्रव्य पदार्थ नेहमी द्वितीय समांतर राहत

7 उद्देश :-बायो गॅस कस करायचे हे शिकलो

साहित्य :-घमले फावड बादली

कृती :- सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले त्यानंतर गोठ्यात जाऊन शेण भरले घमेल्यात व त्यानंतर बायोगॅस समोर आले व नतर ते शेण वजन काट्यावर जाऊन केले .तर शेण एकूण 27 kg एवढ आल ते शेण आम्हि बायोगॅस मध्ये टाकले व तसेच पाणी 27 लीटर एवठे मोजुन त्या शेणामध्ये टाकले नंतर शेणा आणी पाणी मिश्रण करुण घेतले व फावड्याने ते शेण पाणि बायोगॅस मध्ये टाकले

8.उद्देश :-वायर चे आणि केबल्स चे प्रकार ओळखणे

.साहित्य :-वायर केबल्य

कौशल्य – 1. कंडक्टर आणि इन्सुलेटर

2.वार्यस आणि वायर चे प्रकार

3.केबल्स आणि मायर चे प्रकार

4.वायर आणि केबल्स कलर कोड

5.वायर गेज आणि मायक्रो मिटर या उपयोग

6.वायर आणि केबल्स ची निवड

कंडक्टर चे प्रकार

मूड कंडक्टर

विजेच्या प्रवाहाला खुप कमी प्रमाणात विरोध

वीज एका ठिकाणातुन दुसरया ठिकाणी नेण्यासाठी वापर

उदा .चादीतांबे अल्युमिनियम

2.बड कंडक्टर

विजेच्या प्रवाहाला मध्यम प्रमाणात विरोध

विजेकडुन काय करू घेण्यासाठी उपयोग उदा.बल्प मध्ये वापरलेली

Sinle core Unsheathed Cables In Voltage Grade 1100v

Nominal area of conductor
Sa mm
Thicnkess of lnsulation(Nom)
mm
Approx overall Diameter
mm
in conduit/Trunking AmpsUnenclosed- clipped directly toa surtace of on cable tray AmpsResist ance (max)perkm ohms.
0.75o.62.36726.o
1.o0.62.5111219.5
1.50.62.7131613.3
2.50.73.318227.98
4.00.84.024294.95
6.00.84.531373.30

9.प्रॅक्टिकल चे नाव :- अर्थिंग करणे

उद्देश :- अर्थिंग कशी करायची हे शिकलो व अआर्किंग करायचे फायदे समजले

सहित्य् :- ड्रिल मशीन विटा कोळसा फावडा अर्थिंग पावडर अर्थिंग प्लेट पानी pvc पाईप इत्यादी

कृती :- सर्वप्रथम करण्यासाठी खड्डा खोदुन घेतला आणि खोदल्यानंतर त्यात दोन बदल पाणी टाकल अर्थिंग प्लेट पीव्हीसी पाईप टाकून घेतले प्लेट व प्लेटच्या बाजूला विटा टाकल्या त्यानंतर ला कोळसा आर्थिक पावडर टाकले व त्याच्यावर माती ने खड्डा पूर्ण भरून घेतला

निरीक्षण :- अर्थिंग व्यवस्थित झाली

10.प्रॅक्टिकल चे नाव :- बोर्ड भरायला शिकणे

साहित्य :- बोर्ड फ्रेम SWitch socket टेस्टर वायर

कृती :- सर्वप्रथम साहित्य गोळा केले त्याच्यानंतर switch socket बोर्ड फ्रेम मध्ये लावून द्यायचे त्याच्यानंतर वायर घ्यायचे व वायर घ्यायची आणि खालचे साईटला जोडायची वायर वर्ष टिप्परने फिट करून घ्यायचे व अशा प्रकारे बोर्ड भरला आम्ही आणि आपली मेल रिप्लाय आहे ते socket मध्ये दाखव ची

काळजी :- बोर्ड भरून झाल्यानंतर परत चेक करून घ्यायचे की कोणतं पीठ करायचे राहिले असेल तर चेक करून घ्यायचे

निरीक्षण :- कोणत्याही वायर जास्त इन्सुलेशन काढले तर नाही असे ल तर नाही आपली निरीक्षण केले जाते

11 प्रॅक्टिकल चे नाव :- विज बिल काढणे

उद्देश :- इलेक्ट्रिक उपकरणाचे आणि इतर आवश्यक इलेक्ट्रिक सामग्रीची वीज बिल काढणे

साहित्य :- एनर्जी मीटर नोटबुक पेन पे

कृती :- आपल्या घरातल्या सर्व मध्ये मध्ये सोबत विद्युत उपकरणाची यादी तयार केले आणि प्रत्येक यंत्रांनी व्होल्टेज काढून घेतली आणि प्रत्येक उपकरण किती तास चालते याची यादी तयार केली व दररोज प्रत्येक उपकरणाचे व्याट तासाला किलोमीटर तासात रूपांतर केले 1kwh -1000 घंट1 kw – 1unit आणि दररोज वापरल्य unit गुणाकार केला आणि एका महिन्याचे unit काढले व त्याच्यानंतर त्यावरून आपल्याला विज बिल किती ती समजते

12 प्रॅक्टिकल चे नाव :- बॅटरी घनता मोजणे

उद्देश :- बॅटरीचे पाण्यातून घनता मोजणे

साहित्य :- हायड्रोमीटर डिस्टील वॉटर मल्टीमीटर

कृती :- अगदी आम्ही सर्व साहित्य गोळा केले व त्यानंतर एसी कनेक्श चे गोठ्यामध्ये गेलो व सर्व कनेक्शन बंद केले बॅटर आणि त्यानंतर मल्टीमीटरने साह्याने त्याचे करंट मोजले आणि नंतर ला हायड्रोमीटर घेतला आणि त्याचे बॅटरीच्या वरच क्लेम असतो दाबला मग त्याच्यामध्ये पाणी आले त्याच्यानंतर हायड्रोमीटर च्या आत मध्ये असलेल्या तारंगणी एक पट्टी राहते त्याला मध्ये आपल्याला मोजतात आणि हायड्रोमीटर च्या साह्याने आपल्याला समजते की त्या सील मध्ये पाणी किती आहे ते मग आम्ही त्याच्यामध्ये जे आम्ही आलेले डिस्टीन टर टाकले आणि ते नीट लावून घेतले व अशाप्रकारे आम्ही

13 प्रॅक्टिकल चे नाव :- प्लेन टेबल सर्वे

उद्देश:- नकाशे काढणे व किती जागा आहे हे ओळखणे व क्षेत्रफळ काढणे

साहित्य :- प्लेन टेबल ड्रॉइंग पेपर पेन्सिल टाचणी मीटर टेप यु पट्टी व ओळंबा टफ कंपास ओलिटेड पट्टी पेन इत्यादी

कृती :- ज्या भागावर नकाशे घ्यायचा आहे त्या मध्यभागी प्लेन टेबल फिक्स केला निश्चित केले नंतर ड्रॉइंग पेपर फिक्स केला ओळंब्याच्या साह्याने जमिनीवरचा point काढला व भागावर कुठेही एक पॉईंट घेतला एलिटेड पट्टीच्या साह्याने ते रोड सरळ रेषेत घेतला व कागदावर रेस आखून घेतली आणि प्रत्यक्ष अंतर मीटर टेप चे साह्याने मोजले व त्याप्रमाणे बिंदू निश्चित केले व प्रकारे चार पॉईंट घेऊन बिंदू मार्क केले व अंतर मोजले व नि. श्चित केले बिंदू सरळ रेषेत जोडलेले अशा प्रकारे नकाशा तयार केला

14 प्रॅक्टिकल चे नाव :- पाऊस मोजणे

उदेस् :- पाऊस मोजण्यास शिकलो व त्याच्या नोंद ठेवते

साहित्य:- प्रजन्यमापक चंचुपात्र

कृती:- (१) प्रजन्यमापक मोजण्यासाठी आम्ही वर्षामापन तयार करत होतो

,(२) एक बॉटल घेतली व ती बॉटल मापानुसार कापून घेतली

(३) नंतर सिमेंट व वाळू याला मोटार बनवला

(४) त्या बॉटलमध्ये भरले

(५) नंतर त्यात सिमेंट व वाळू बॉटलमध्ये भरून घेतले व सुकत ठेवले

(६) दुसऱ्या दिवशी मग त्यात पाऊस मोजलं चंचुपात्र मध्ये तर 21 पॉईंट 69 मीमी एवढा आला

उदाहरण:- पाऊस= पावसाचे पाणी÷ फनेल चे क्षेत्रफळ× १०

पाउस् = १०९÷५०.२५.×१०

21 .69 mm

३.१४×४×४=५०.२४

15 प्र क्टिकल चे नाव :-CCTV कॅमेरा

उददेश :-CCTV कशा जोडला जातो हे शिकलो व ते कस काम करायचे हे शिकलो

साहित्य :- ड्रिल मशीन हातोडी टेबल ‌‌‌‌‌ P V C. पाईप खीला फास्नर

कृती :- सर्वप्रथ CCTV कॅमेऱ्याची सर्व साहित्य एका जागेवर जमा केले जुने ऍग्रीकल्चर मध्ये मॉनिटर होते ते सर्व साहित्य काढून नवीन मधील् CCTV कॅमेऱ्याचे कनेक्शन काढून ते नवीन एग्रीकल्चर इथे नेऊन सेट केले जेणे करूण तिथल सर्व कॅमेरा मध्ये दिसले पाहिजे व सकाळी आम्ही पीव्हीसी पाईप बसवले होते जेणेकरून त्याच्या आतुन केबल वायर होती व ती खराब होती आणि त्याच्यात पीव्हीसी पाईप ला कॅम्पस घट्ट करून घेतले नंतर B NC पावर् सप्लाय केबल माऊ मॉनिटर बी एन सी कनेक्शन V G A हे कसं जोडायचे हे सरांनी सांगितले व त्याचे नंतर आम्ही सर्व माहिती घेऊन सर्व कनेक्शन करून घेतले CCTV कॅमेरा चालू झाले होते त्याच्या नंतर तिथली साफसफाई सर्व मुलं मुलींनी करून घेतले

कॉस्टिंग

नाव वर्णननग/ मात्रादरकिंमत
P.V.C पाईप 2″ 12 ft1/ 11 132
फासनर 2″ 41/15 60
Kilp 21/70 140
champ 11/50 50
Khilal 41/2 08
71/1 07
Tatal 397

16 प्रॅक्टिकल चे नाव :- डीजेल इंजिन

उद्देश :- डिझेल इंजिन चालवायला शिकलो

शोध :- इंजिनचा शोध अल्फ्रेड डिझेल या शास्त्रज्ञांनी लावला

1. अंतर्गत ज्वलन 1.बाघ्य ज्वलन

2.दाबावर षेटपणारे 2. विजेचे ठिकाणी वर पेटवणारे

3.उदा. डिझेल इंजिन। 3.उदा. पेट्रोल इंजिन

इंजिनची भाग व कार्य

1. पिस्टन – दाब तयार करणे

2.व्होल्वह – गॅस घेणे

3.पप नोझल – इंधन फवारणी

4.फ्लायव्हील – गलीज ऊर्जा साठवणे

5. इनलेट हालव्ह – हवा आत खेचणे

6.आऊटलेट व्हालव्ह – जळालेल्या वायु बाहेर टाकली

7.फ्रकशाफ्ट -पिस्टनची सरळ गती कनेक्शन शेड मधून नेऊन केक शाफ्टवर चक्रीय होते

स्टोक :-पिस्टन वर खाली होतो त्याला स्ट्रो क म्हणतात वर जाणे स्ट्रोक व खाली येणे हा दुसरा स्ट्रोक म्हणजे केक एका फेरीत एक वर जाण्याचा वय खाली लिहायचं असे दोन स्ट्रोक म्हणतात जर इंजिनचे दोन स्ट्रोक मध्ये एकPowcr स्ट्रोक मिळाला तर त्याला दोन स्टॉक इंजिन म्हणतात जर इंजिन मध्ये चार स्ट्रोक मध्ये एक सायकल पूर्ण होत असेल तर त्याला

17प्रॅक्टिकल चे नाव :- सौर कुकर

सहित्य :-सौर कुकर तापमापी पाणी तांदुल इ.

कृती :- सुरुवातीला आम्ही तीन बटाटा व दोन कांदे घेतले आणि ती कापून घेतल्यानंतर कुकर मध्ये बायोगॅस वरती ठेवून तेल टाकले त्याच्यामध्ये मीठ मसाला टाकून मिक्स केले त्यामध्ये कांदा बटाटा टोमॅटो मिरची तांदूळ मिक्स केले पाच मिनिटे ठेवले त्याच्यानंतर सौर कुकर वरती नेऊन ठेवले तसेच झाकण उघडले ते सेट केले जेणेकरून सूर्यकिरणाने परावर्तित होऊन गेले पाहिजेत दुसरे काचेच्या काळात अंडी ठेवलेली व पाणी मोजले तासानंतर बंद केले झाकण उघडले व आतील तापमान मोजले काळे डब्यातील अंडी शिजलेली होत

18.प्रॅक्टिकल चे नाव

उद्देश :- नकाशा व क्षेत्रफळ काढणे तसेच किती जागा आहे ओळखण

साहित्य :- प्लेन टेबल ड्राय मॅड ड्रॉईंग पेपर पेन्सिल चाचणी मीटर मीटर टेप यु पट्टी व ओळंबा तूप कंपास एलिट पट्टी इत्यादी

कृती :- ज्या भागाचा नकाशा घ्यायचा आहे त्याचा मध्यभागी प्लॅन टेबल फिक्स केला व नंतर ड्रॉइंग पेपर वर फिक्स केला व उत्तर दिशा निश्चित केली आणि ओळंबाच्या साह्याने जमिनीचा पॉईंट काढला आणि भागावर कुठेही एक पॉईंट घेतला व अलिटेड भट्टीच्या साह्याने तो रोड सरळ रेषेत घेतला व कागदावर रेषा मारली प्रत्येक अंतर मीटरचे सहाय्याने मोजले व बर्मन प्रमाणे बिंदू निश्चित केले या प्रकारे चार पॉईंट घेतले बिंदू मार्क केले व इतर मोजले निश्चित केले बिंदू सरळ रेषेत जोडले अशा प्रकारे नकाशा तयार केला

19.प्रॅक्टिकल चे नाव :-सौर ऊर्जा

उद्देश् :-

साहित्य :-मल्टीमीटर, सोलर पॅनल बॅटरी

कृती:-१) उपकरणासाठी आवश्यक शक्तीची घनता

२) योग्य सौर पॅनल निवडणे

3) योग्य बॅटरीची निवड

4) योग्य प्रकाश निवडणे

5) कनेक्शन आणि स्थापना

6) व्होल्ट मीटर वापरून वाचून घेणे

* सोलर सिस्टीम चे दोन प्रकार *

ऑन ग्रीड सिस्टीम :- ज्या ठिकाणी 24 तास लाईट असते त्या ठिकाणी ही सिस्टीम वापरली जाते यामध्ये नीट मीटरिंग मीटरिंग चा वापर केला आहे

ऑफ ग्रीड सिस्टीम :- बॅटरीचा वापर केला जातो आणि सोलर installation मधील power reauirment चे सुत्र

सुत्र p = v × l

p=power v=voltage l=Ampere

उदा :-v Amp

P=?

P=230 4= 920 watt

काळजी :- बॅटरी होल्टेज मोजणी

2 सोलर पॅनल ची काय तुटली असल्यास तुटलेली काय बदलली पाहिजे

3 सोलर कनेक्शन् बनवणे

4 सोलर मेंटेनन्स करणे

20 प्रॅक्टिकल चे नाव :- डम्पी लेवल

उद्देश :-डम्पी लेवल कशी काढायची हे शिकलो

साहित्य :-डम्प लेवल स्पीशिट लेवल स्टाप कंपास लम्प बाँब लाइम नोटबुक मीटर टेप इत्यादी

कृती :- सर्वप्रथम लेवल करण्यासाठी साहित्य जागेवर गोळा केले त्या नंतर लेवल काढली आणि नंतर ला जिकडे पाणी जाते त्या नाल्यांमधून सर्व लेवल काढली त्यानंतर स्टॉप लोअर मिडल रीडिंग घेतली व नंतर अपर रेडींग मधून लोअर रीडिंग मायनस केले व आलेल्या उत्तराने 100 ने गुणले आणि आलेले उत्तर ते त्याचे अंतर असते त्यानंतर स्टॉप लेव्हल उचलून दुसऱ्या ठिकाणी नेऊन गेले आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी वर अगोदर आलेली मिडल रेडींग घेतली स्टॉप केले लेव्हल ठरवले व नंतर अपर रीडिंग घेतली आणि नंतर लोअर रीडिंग घेतली वापर रीडिंग मधून लोअर वेडिंग मायनस केली आणि आलेले उत्तरांनी 100 व आलेले उत्तर त्यामधून डम्पी लेवलची आणि स्टॉप लेव्हलचे असते असे प्रकारे आम्ही कुटूर रेषा काढली

रेडींगअप्परमिडललोअरअंतर
11°0.4250.3600.29513 m
11.1रीडिंग0.4500.3600.28017 m
11°अप्पर मिडललोअर अंतर
11o0.4650.3600.25517 m
34600.4500.3600.26019 m

21प्रॅक्टिकल चे नाव :- मोटर

उद्देश :- मोटर दुरुस्त करणे आणि मोटर चे महत्व समजून घेणे

साहित्य

कृती:-सर्व प्रथम आम्ही सर्व साहित्य गोळा केले व त्याच्यानंतर एक मोटर टेबलावर आणून ठेवली आणि सरांनी मोटर कशी चालवायची ती सांगितले नंतर आम्ही मोटर खोलली व आणि सरांनी मोटर मधले सर्व मॉनिटर स्टेटस ची माहिती दिली असे प्रकारच्या मटारची प्रॅक्टिकल झाले

22.प्रॅक्टिकल चे नाव :- वायरिंग करणे

उद्देश:- नवीन बिल्डिंग बनवण्यात आली त्याची वायरिंग करणे हे शिकणे

साहित्य:-ड्रिल् मशीन ,स्र्कु ड्रायव्हर पकड, बोलपेन, हॅमर ,मीटर टेप ,लाईन दोरी

कृती :-1)सर्वप्रथम आधी आम्ही सर्व आणि निरीक्षण केले

2) त्याच्यानंतर मॅडमला विचारलं की तुम्हाला पॉईंट कुठे कुठे पाहिजे

3) त्याच्यानंतर रूमचे मोजमापन करून घेतले

C.p.m. चार्ट तयार करून घेतला आणि डायग्राम काढले

5) मटेरियल लिस्ट तयार केली

आणि गावात जाऊन तीन कोटेशन काढून घेऊन आले त्याच्यानंतर आम्हाला जे योग्य कोटेशन वाटले ते आम्ही पक्क केले

7)गावातून मटेरियल घेऊन आलो आणि मटेरियल चेक केले मटेरियल बरोबर आले आहे की नाही

त्याच्यानंतर लाईन दोरीने मार्क करून घेतले

व पट्टी ठोकून घेतली वायरिंग टाकून त्या पट्ट्या लावून घेतले बोर्ड स्विच फिट करून घेतलेल्य

बोर्ड वायरिंग जोडून घेणे मेन्स सप्लाय कॉन्व्हेंट कोणी डीबी फिटिंग झाल्यानंतर सर्व कनेक्शन चेक करून घेतले

अनुमान इलेक्ट्रिक वायरिंग समजून घेतली व वायरचे कलर कोड समजून कोड नुसार वायरिंग केल्याचे पुढे येणार

इलेक्ट्रिक वायरिंग समजले तसेच प्लग पिन सॉकेट जोडणे शिकणे शिकणे