उद्देश ; जनावरांचे अंदाजे वजन काढने .

साहित्य ; मोजपट्टी ,नोंद वही ,पेन , गाई ,इत्यादी …..

कृती ;
१)आपल्या गोठ्यातील गाई सोनल व गौरी या दोन्ही गाईचे अंदाजे वजन काढले .
२)सर्वात अगोदर सोनल चे वजन काढले ,वजन काढण्यासाठी मोजपट्टीने गाईचा छातीचा घेर आणि पूर्ण लांबी घेतली .
३)मग दिलेल्या सुत्रा नुसार ….

गौरीचे चे वजन काढले —-
= (छातीचा घेर )२ * लांबी /६६६

=(६३)२*७६

=६३*६३*७६

=४५२ किलो ….

सोनल चे वजन —-

= (छातीचा घेर )२ * लांबी /६६६

= (६१)२*लांबी /६६६

=६१*६१/६६६

=२२३२६०/६६६

=३३५ किलो वजन ……

या प्रमाणे दोन्ही गाईचे वजन काढले .