1. प्रॅक्टिकल :- वैयक्तिक स्वच्छता

1)सकाळी उठल्यानंतर पहिल्यादा पोट साफ करणे.

2) हे झाल्यानतर स्वच्छ हात.

3) व्यायम करणे.

4) स्वच्छ दात घासणे सकाळ सदयाकाळी दोन वेळा

5) स्वच्छ अगोळ करणे साबण लावणे व तोच साबण तोडाला लावु नये.

6) त्यानंतर उन्हात वाळलेले कपडे घालणे.

7) आठवड्यातुन एकदा नये कापणे कसे घुणे

8) बेडसीट अगवरची गोधडी दुवुण वापरावी.

9) घाम शोषुन घेणारे कपडे घालावेत

10) सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिले पाहिजे

11) जेवल्यानतर लगेचच झोपले नाही पाहीजे थोडे चालले पाहिजे

12) रात्रीचे जेवन कमी करणे.

13) जेव्हाणा आधी हात स्वच्छ दुणे

स्वच्छतेचा उददेश

1)आपल्या कोणत्याही ऐलरजी होत नाही.

2 ) आपली शारीरिक स्थिती चांगली राहते.

3) आपण फ्रेश राहतो.

4 ) आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली राहते.

2 . प्रॅक्टिकल:- लाडू बनवणे.

सगळयात पहिल 3 क्रिलो शेगदाणे गेतले व नतर त्याला 1 तास बाजले नंतर मिक्सर मध्ये बारिक केले.

नतर गुळ गेतले 18Ogm नतर त्याला बारिक केले.

शेंगदाणे आणि गुड मीटिंग करून मिक्सरमध्ये मिक्स केले.

बारीक झाल्यानंतर तूप घेतले. 255gm त्याला गरम केले.

नंतर मिक्स केले तूप.

कास्टींग :-

मटेरियल वजन दर Kg किंमत
शेंगदाणे3kg 1300.39
तूप255gm 600153
गुड 180gm 468.28
गॅस50gm 906/1420045.3
एकूण किंमत÷206.97
+72.4=279.40

मजुरी – 35%

3. प्रॅक्टिकल :- पाव बनवणे.

पाव कसे तयार करणे.

पाव तयार करतानी सगड्यात पहिले. मैदा ग्यायच नतर

यीस्ट नतर साखर गेने व नतर मीठ व तेल ब्रेडइम्युअर,

यवडे वस्त घेण घेणे आणि नतर या सगड्या वस्तु

जवड गेने आणी नतर सगड्याना मिस करून

चुडणे आणी नतर त्याला गोल करून स्टे मध्ये

व्यवस्तीत ठेवणे त्याला हवा लागु न देणे नतर त्याला

व्यवस्तीत जाकुण ठेवणे. एका कपडयाणे.

कास्टींग :-

मटेरियल  वजन दर Kg किंमत
1) मैदा 7 Kg 36 252
2) यीस्ट 150 kg 150 22.5
3)साखर 75 kg 41 3.07
4)मीठ 150 kg 20 3
5) तेल 100 kg 100 10
6) ब्रेडइम्युअर 14 kg 1400 19.6
7) ओहम चार्ज 14 kg 10 140

Total:- 450.17 + 157.55 = 607.72 रुपये.

4. प्रॅक्टिकल :- प्रथम उपचार साहित्य व साधणे.

प्रथम उपचार म्हणजे काय ?

डॉक्टरानकडे जाण्याचा पहिले केला जाणारा उपचार त्याला प्रथम उपचार

म्हणतात.

प्रथमोपचाराचा उद्देश काय?

  1. पिडित व्यक्तिला जीव वाचवणे.
  2. पिडित व्यक्तीची अवस्था अति खराब होण्यापुर्वी वाचवणे.
  3. वेदना कमी करतो.

प्रथम उपचार नियम

  1. प्रथमोपचाराचे पेटी असन गरजेचे आहे.
  2. जखमी व्यक्तिला शांत करणे.
  3. प्रथम उपचार पेटीचा वापर करणे.

5. चिक्की करणे

चिक्की करतानी सगडयात पहिले शंगदाणे घेणे. व नतर त्याला बाजणे.

नतर गुड घेणे व त्याला बारीक करणे आणी

कास्टींग :-

मटेरियल वजन दर Kg किंमत
1.शगदाणे 183 gm13024.18
2. साखर 183 gm407.44
3. तेल 5gm5202.6
4. गॅस 30 gm906/142001.91
मजुरी =35% Total= 36.13
+12.64
————-
48.77

6. प्रॅक्टिकल :- नान कटाई

नान कटाई तयार होण्यासाठी सगड्यात पहिले साहित्य गोडा केले

आणि नतर मैदा गेतला व नतर डालडा गेतला व पिठी साखर गेतले

आणि नतर मैदा मध्ये पिठी साखर मिक्स केला आणि नतर डालडा घेतला

अशाप्रकारे तयार केला.

कास्टींग :-

मटेरियलवजन दर kgकिमत
1. मैदा250gm363
2.डालडा200gm14028
3. पिठी साखर200gm4692
4. ओव्हन चार्ज1युनिट 14ps/युनिट 14.00
5. पॅकिंग3 बॉक्स 6/118


मजुरी =35% 78 + 27.37=105.57

600gm साठी 105. 57 इतका खर्च आला तयार करण्यासाठी.

7.प्रॅक्टिकल :- पिझ्झा तयार करणे

कास्टींग :-

मटेरियल वजन दर Kg किंमत
1. मैदा 300 gm 257.5
2. यीस्ट 4 gm1500.6
3. साखर 10 gm400.4
4. मीठ 4 gm100.04
5. ओव्हन चार्ज 1 Unit14rs14
6. पिझ्झा टॉपिंग10
7.बटर10
8.चीज13 gm1001.3
113gm 123


मजुरी =35%
13.89
————-
57.73
20.20
————
77.93 रुपये

8.प्रॅक्टिकल :- जलसजिववणी ( ORS )

29 जुलै को ORS डे म्हणाया जाता है मनुष्य के शरीर मे 70% पाणी रहना चाहिये

मनुष्य को जिंदा रहने के लिए क्या चाहिये?

:- पाणी, भोजन आणि वायू

ORS क्या हें.

:- ORS का मतल होता है मतलब नमक और शककर का होता है

ORS कब दिया जाता है

:- कमजोरी आनेपर ल्युज मोशन होन पर जादा दुप में काम करणें पर

उलटी होने पर

* निर्जलीकरण के लक्षणे

:- शरीर मेंसें पाणी कम होणा

2. प्यास लगणा

3. मुह सुखना व चिपचिप होना

4. पेशाब कम होणा

5 . त्वचा ठंडी और सुखी पडन.

परिणाम::- गंभीर निर्जलीकरण होणे के स्थिती मैं ध्यान न देना

पर कड किडणी और दिमाग की क्षती के मुत्य थि हो सकती है.

9.प्रॅक्टिकल :-पाणी परिक्षण.

दुषित पाण्यापासुन होणारे आजार

:- त्वचा रोग, डोळ्याचे आजार, पोराचे विविध आजार, केस गळणे,

काविड, निमोनिया, सर्दी, खोकला, टाईपाई, डोके दुखी, हिव ताप.

पाण्याचे स्त्रोत .:- नदी, ओठा, विहिर, बोरवेल, तलाव, धबदबा,

झरा, समुद्र, धरण, पाऊस.

10. प्रॅक्टिकल :- कुकीज बनवने.

सगड्यात पहिले सामान गोड करणे नतर नाचणी पीठ गाडून गेतले

व नतर गव्हाच पीठ एका साइडला ठेवले आणि तुप गेतल व

नतर मिस्कस कले. तुप गरम केल आणि नंतर मडुन घेतले व

स्टे मध्ये तेल लावले नतर स्टे मध्ये ठेवले. ओव्हन मध्ये ठेवले.

कास्टींग :-

मटेरियल वजन दर किंमत
1. नाचणीच पीठ 50 gm804
2. गव्हाच पिठ 50 gm351.75
3. तूप 30 gm 60018
4. बेकिंग पावडर3 gm3501.05
5. बेकिंग सोडा 1.5 gm 3500.52
6. दुध 10 gm400.4
7. गुड पावडर70 gm604.2
8. ओव्हन चार्ज 14 युनिट 10 युनिट 40
मजुरी =35%Total=181.925
+ 63.67
————-
245.595

11. प्रॅक्टिकल :- चिंच खजुर स्वास

सगड्यात पहिल चिंच चे बिया काडणे व नतर त्याला साफ करणे.

दुन घेणे व नतर बाहेर काढणे त्यानतर खजुर गेतले व त्याचे

बिया काडले व नतर त्याला गॅस वर गरम केले आणि

गुळ ला बारीक केले. नतर मिरची पावडर गेतल आणि

चाट मसाला घेतले. व मीट .

कास्टींग :-

मटेरियल वजन दर किमत
1. चिंच 400 gm 7028
2. खजुर 400 gm 12048
3. गुळ 1000 gm 4545
4.मिरची पावडर 5 gm900.45
5. चाट मसाला 5gm1300.65
6.मीठ10 gm200.2
7. गॅस 50 gm906/142003.19
मजुरी =35%Total=125.47
+43.92
———–
169.41

12.प्रॅक्टिकल :- आईस केक

सगड्यात पहिल क्रिमीस्क चाकलेट गेतले 400gm त्याच्यात पाणी

टाकले व नतर व्हॅनेला प्रिमिक्स घेतले 300gm त्याच्यात पाणी टाकले

व मिक्स केले व एका डब्यात बरले व ओव्हन मध्ये ठेवले. 15 मिनिटांनी

बाहेर काढले आणि नंतर त्याला बाहेर काढले. त्याला मधुन कट केल

क्रिम घेतले 717gm त्याला क्रिम लावले.

कास्टींग :-

मटेरियलवजनदर किमत
1. क्रिम717gm220157.74
2.क्रिमीस्क चाकलेट400gm 340136
3. व्हनेला प्रिमिक्स300 gm30090
4. चॉकलेट कंपाउड50 gm150/40018.75
5. व्हाइट कंपाऊड50 gm150/40018.75
6. ओव्हन चार्ज1/2 युनिट 7/147
7. तेल20 gm801.6
8. तुप10 gm6006
9.चेरी1 पॅकेट4040
मजुरी =35%Total=475.84
+166.54
————–
642.38

13. प्रॅक्टिकल :- Squash बनवणे.

सगड्यात पहिले लिबू घेतले आणि नंतर त्याला साप केले व नंतर

त्याला कट केल आणि त्याचे रस काडले व नतर रसाचे वजन केल

3,203 gm झाले नतर जेवडे रस होत तेवड साखर गेतले 2,526gm

व मग त्याच्यात सोडियम बेनझाईट टाकले. 1.5gm घेतले

त्याला गरम केले आणि नतर साखर टाकले.

कास्टींग :-

मटेरियलवजनदरकिमत
1. लिबू 3,203gm40128.12
2.साखर2,526gm41103.56
3.सोडियम बेनझाईट1.5gm3500.52
4.गॅस50 gm906/142003.19
मजुरी =35%Total=235.39
+83.38
————
318.77

14. प्रॅक्टिकल :- पपई कॅडी

सगड्यात पहिले पपई गेतले नतर त्याला दुन घेतले व आणि त्याला कठ

केले आणि नतर बारिक तुकडे केले व नतर त्याला कलर लावले आणि

व्हॅनिला कलर ने मिक्स केल व साखर गेतले केवडा फ्लेवर गेतल आणि

नतर त्याला फिज मध्ये ठेवले.

कास्टींग :-

मटेरियलवजनदरकिंमत
1.पपई1.602gm1010
2. साखर1.300gm4052
3.फुड कलर3 gm10/201.5
4.व्हॅनिला फ्लेवर1ml41/202.05
5. पाइन ॲपल फ्लेवर1ml42/202.1
6. केवडा फ्लेवर1ml42/202.1
7. गॅस50gm906/142003.19
8. फॅन1युनिट 77
मजुरी =35%Total=79.94
+77.97
———–
107.91

 15. प्रॅक्टिकल :- खारी

सगड्यात पहिले सामान गोडा करणे व नंतर मैदा गेने आणि

त्यात मीठ ठाकणे आणि नतर त्याला मडणे त्यात जिरा टाकणे

आणि त्याला गोल करून डालडा लावले आणि फिज मध्ये ठेवले. व

10 मिनिटानी बाहेर काड्न गोल केले व त्याला डालडा लावले असे 4. वेळा

केल. गोल करून वट केले. नतर स्ठे मध्ये ठेवले. ओव्हन मध्ये ठेवले.

कास्टींग :-

मटेरियल वजन दर किमत
1. मैदा1253645
2.डालडा37512045
3.मीठ15200.3
4.जीरे106206.2
5.ओव्हन चार्ज1युनिट 14युनिट 14
मजुरी =35%Total=110.5
+38.67
———–
149.17

16.प्रॅक्टिकल :- Cup केक

सगड्यात पहिले एक डबा गेतला व नंतर त्याला तुप लावला नतर

pieimix व्हनिला गेतले व नतर त्याच्यात पाणी टाकले व

त्याला हलविले आणि नतर व्हावन मध्ये ठेवले आणि त्यात चॉकलेट

कंपाऊड टाकल आणि कप मध्य ठेवले.

कास्टींग :-

मटेरियल वजन दर किमत
1.पिईमिक्स व्हनिला275gm22541.25
2.चॉकलेट346gm25057.66
3. तुप10gm6006
4.चॉकलेट कंपाऊड50gm12515.62
5.ओव्हन चार्ज1युनिट 1414
6. कप38नग 75/5028.5
मजुरी =35%Total=163.03
+57.06
————
220.09

17. प्रॅक्टिकल :- खवा

सगड्यात पहिले दुध 3 गेतले त्याला लाकडा वरगरम केले आणि नतर गॅस

वर ठेवले आणि 1 तास ठेवल.

कास्टींग :-

मटेरियलवजन दर किंमत
1.दुध3 लिटर40लिटर120
2. गॅस120gm900/142007.65
3. लाकडे2kg10₹20
मजुरी =35%Total=147.65
+51.677
————-
199.32