साहित्य

चिंच, खजूर, काळ मीठ,लाल मिरची पावडर,गरम मसाला, सायट्रिक ऍसिड, सोडिअम बेलझोईड, गॅस, चाट मसाला

कृती

  1. साहित्याचे वजनकरून घेणे.
  2. चिंच आणि खजूरचे बिया काडून घेणे.
  3. चिंच आणि खजुर मिक्सर मध्ये बारीक करून घेणे.
  4. गॅस वर शिजवून घेणे.
  5. सगळे मसाले मिक्स करून घेणे.
  6. इंड पोईनट चेक करुन घेणे.
  7. प्याकिंग करुन घेणे.

कॉस्टिंग