आपण परसबाग मध्ये कोणत्याही भाजीपालाची निवड करू शकतो व पिशवी व माध्यम बियाणे पेरणी करू शकतो पिशवीमध्ये आपण कोणत्याही भाजीपाला लावू शकतो पिशवीला छिद्र्यपाडाच कारण कारण पाणी त्याच्या बाहेर जावे जास्त पाणी जर पिशवीतच असून राहिले तर भाजीपाला नासतो व आपल्याला पाणी व खताची कमी लागते व आपल्याला पाणी व खर्चाची व्यवस्थापना कशी करायची हे कळते कारण पिशवीतील भाजीपाला ह्याला खत व पाणी कमी लागतं व आपला भाजीपाला पिशवीत असल्याने आपल्याला रोग व किडे याच्यावर नियंत्रण ठेवण्यात येते व आपल्याला उत्पादन जास्त होतं व आपण जास्त खत न वापरल्याने आपला उपयोग होतो आपल्याला उपयोग होतो व भाजीपाला आला की आपल्याला त्याला मार्केटमध्ये जाऊन विकता येते किंवा म्हणून आपल्याला परसबाग केली पाहिजे केली तर आपला उपयोग होईल
