1) सर्वप्रथम मोटरचा डाटा म्हणजे एचपी फेज याची माहिती पूर्ण घेणे

2) त्यानंतर मोटर खोलून त्यातील वायर पाहणे जळाली असल्यास हेड खुलून बाजूला घेणे.

3) हेड मधील स्टार्टिंग कॉइल कटरने कापणे त्यानंतर व दुसऱ्या बाजूने काढणे व वायर मोजणे व मोटर मधील आतील पीच मोजणे मग कोणतेही एका स्लॉट मधील वायर ओढून व त्यानंतर ज्या बाजूने वायर काढली त्या मधील पीच मोजणी व ती वायर कोठून कोठे गेली हे पाहणे व सर्व वायर असेच काढणे व किती वायर एका पीच होत्या व ते लिहिणे.

4) ते झाल्यानंतर मोटरला धुवून घेणे व त्यात व स्लॉटच्या मापाचा वाईट पेपर कापणे व थोडासा मोडकून मोटरच्या आतील स्लॉटमध्ये टाकणे

5) आता वायरचा गेज मोजणे व पहिल्या मोटर मधील निघालेल्या वायरचे स्टार्टींग कॉइल व रनिंग ऑइल याची वेगवेगळे वजन करणे

6) वायर आता मोटर मध्ये भरायला सुरुवात करायची आहे पहिल्या स्लॉट मधील मोजलेल्या वायर तेवढ्याच वायर त्या स्लॉटमध्ये परत टाकणे व तीच वायर पुढच्या स्लॉटमध्ये टाकणे.

7) असं करता करता सर्व मोटर मध्ये वायर भरूनघेणे.

8) हे झाल्यानंतर ते ते हेड मोटरच्या रोटरवर बसवणे व पंप बसवणे व नट बघ बसवणे.

मोटर वाइंडिंग करताना घेण्याची काळजी

1) मोटर रिवाईंनी करताना डाटा घेणे अति आवश्यक आहे.

2) पाण्यावरची मोटर कधीही पाण्याने धुऊ नये.

3) मोटर खोलल्यानंतर नक्की सर्व पार्ट व नट व्यवस्थित ठेवणे.

मोटर चा डाटा

SHWAGA SUBMERIBLE PUMP

KW/HP=0.75

speed=2800RPM

DISCHARG=1400

MAX SOLID SIZE=20MM

Voltage=220V 50HZ

F=440

VENNALA COCHIN =28

पीच =1=12=22, 1=10=22,1=8=22,1=6=16