पहिले फणसाचे बिया कुठून घेतले त्याच्यानंतर ते थोडे भाजून घेतले आणि ग्राइंडर मशीन मध्ये दळून घेतले त्याच्यानंतर ते पॅक करून ठेवले