फ्युज हे विद्युत सुरक्षेसाठी वापरले जाणारे उपकरण आहे. सर्किटमध्ये जास्त विद्युत प्रवाह गेल्यास फ्युजची तार वितळते आणि विद्युत पुरवठा बंद होतो.

त्यामुळे उपकरणांचे नुकसान व शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.

2. अर्थिंग (Earthing):विद्युत उपकरणातील गळतीचा प्रवाह सुरक्षितपणे जमिनीत सोडण्यासाठी अर्थिंग केली जाते. त्यामुळे विद्युत धक्का लागण्याचा धोका कमी होतो.

उपकरणांचे संरक्षण होते.