उद्देश : बाजरी पासून चविष्ट लाडू बनवणे

साहित्य :बाजरीचे पिठ, तीळ,जवस ,मगज (कलिगद्याच्य बिया इलायची तूप

साधने:कढई, उलतान, गॅस,ताट,

कृती: बाजरीचे पिठ चाळून घेणं व (वजनानुसार ) तसेच तीळ जवस , मगज इ पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून घेणे व बाजरी पिठ मध्ये मिक्स करून घेणे तसेच मिक्स करून झाल्यावर बॅच करणे

कढई मध्ये गुळाचा पाक करायला टेवणे त्यामध्ये इलायची टकने व तुप टकणे व त्यामध्ये मिश्रन टाकून घेणे पाकमध्ये मिशन करून घेणं मिशन झाल्यावर एका ताटात लाडू बनवायला घेणे

निरीक्षण:पाक तयार करताना करपून्ह्याचा नाही याच्याकडे लक्ष की पाक बनवताना असताना मिडीयम झाला पाहिजे लाडू बनवताना लाडू गरम बनवावे मिश्रण थंड झाल्यावर लाडू होता नाही.