उद्देश : (1)चेन व सेंद्रिय गॅस तयार करणे (2) स्वयंपाकासाठी स्वच्छ सुरक्षित इंधन मिडतो (3) स्वयंपाकासारखा सेंद्रिय खत तयार करणे (4) बायोगॅस पर्यावरण प्रदूषण कमी करणे(5) इंधन खताची बचत करणे आणि त्यामुळे आपले पैसे पण वाचतात

प्रक्रिया: गाईची शेण 1:1 प्रमाणात मिसळणे हे मिश्रण बायोगॅसच्या टाकीमध्ये जातो. साकी हवा बंद Air tight ठेवावे लागते. 15 ते 30 दिवसात जिवाणू क्रियेमुळे गॅस तयार करता येत. हे तयार झालेलं गॅस हवा पाईप द्वारे गॅस जवळ घेऊन जाता येतो.