आज सकाळी आम्ही फॅब लॅब बॅटऱ्यामध्ये पाणी भरले व त्याचे घरत व मोजले व मल्टीमीटरने त्याची रीडिंग घेतली व नंतर सर्व पाणी भरल्यानंतर सगळ्या बॅटऱ्यांची रीडिंग घेतली व एकूण पाणी बारा लिटर लागले आठ बॅटऱ्यामध्ये पाणी भरले व पाण्याचे घनत्व कसे मोजायचे हे पाहिले
