- मापन
ब्रिटिश आणि मॅट्रिक मोजमापन यंत्रणा
ब्रिटिश = इंच,फुट, मैल, आडीच, दीड, एक, मन, शेर, सव्वा, गुंठा
खंडी 20, डझन12, कोस, तोळा, पांड.
मॅटीक= mm, cm, m, km, gm, kg, Liter, mililiter.
ब्रिटीश पद्धत
1)1 फुट=12 इंच
2) डझन =12
3) खंडी =20
4) तोळा =10 ग्रॅम
5)100cm=lm
6)lm=1000mm
7)1000m=1km
8)1000m= लिटर
मॅट्रिक
1)1000g=1kg
2)3.3 फूट =1m
3)1फुट=30cm
4)1 फुट=12 इंच
5)1 फुट=300mm
6)1 फुट=2.5cm
7)1 इंच=25mm
- m चे cm करताना100 ने गुणणे
- cm चे mm 1000 ने गुणणे
- cm चेm करताना100 ने भागणे
- इंची चाcm करताना2.5 ने गुणणे
- m चे फुट करताना3.3 ने गुणणे
- फुट चा मीटर करताना3.3 भागणे
- kg चे m फिट करताना1000 गुणणे
- m चे kgm1000 भागने
- gm चे K 1000 ने भागणे
- k चे gm 1000 ने गुणणे
- 1ml 1000 भागणे
मापन करताना योग्य त्या वेळेल साधन पाहून वापरणे
1)cm चे इंच करताना 2.5 भागणे
2) इंच चे cm करताना 2.5 गुणणे
3) इंच चा फुट करताना 12 ने भागणे
4) फुटाचे इंच करताना 12 गुणणे
2.मशीन ची माहिती
1=co2 गॅस मेटल आर्क वेल्डिंग
मोठे काम लवकर करण्यासाठी हे वापरतात कामे लवकर होतात आणि काम साप पद्धतीने होते
मशिन ची किंमत=100000
2 . स्पॉट वेल्डिंग
पत्र्याची वस्तू एकमेकांना जोडण्यासाठी वापर होतो
मशीन ची किंमत एक लाख तीस हजार रुपये
पत्र्याची वस्तू एकमेकांना जोडण्यासाठी वापर होतो
मशीन ची किंमत एक लाख तीस हजार रुपये
3 . पत्रा वेंडिंग मशीन
आपण काही वस्तू बनवण्यासाठी पत्रा वाकु शकतो त्याला फिनिशिंग देण्यासाठी वापरतात
मशीन ची किंमत 70000
4.लेथ मशीन
लेथ मशीन ही ब्लॉग बनवायच्या कामाला येते त्यापासून आपण कोणताही एक नवीन प्रोजेक्ट तयार करू शकतो
मशीन ची किंमत 100000
5.पिलर ड्रिल मशीन
ही मशीन होल पाडण्यासाठी वापरतात आपण मोठ्या लोखंडाला होल पाडण्यासाठी याचा वापर करू शकतो
मशीन ची किंमत =10000
6.पाईप कटर
हे मशीन आपल्याला लोखंडी पाईप कट करण्यासाठी
मशीन चा उपयोग होतो
मशीन ची किंमत =10000
7.बेंच व्हॉइस
त्याचा एकमेव उद्देश वस्तूला खाली पकडणे धरून ठेवणे आणि त्याद्वारे वस्तूवर कार्य करणे हा आहे
व्हॉइस ची किंमत 3500
8.पिलर ड्रिलिंग
आपण लोखंडी वस्तूला बिल पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात याचा वापर करतो
मशीन ची किंमत =150000
9.कॉम्प्रेसर
कॉम्प्रेसर हा गाडीच्या टायर मध्ये हवा भरण्यासाठी उपयोगी पडतो किंवा कलर मारण्यासाठी मदत करतो
कॉम्प्रेसर ची किंमत =50000
10.प्लाजमा कटर
प्लाजमा कटर हे एक कम्प्युटरच्या साह्याने कोणताही आकार आपण त्यावरती कापू शकतो
मशीन ची किंमत= 200000
11.वेल्डिंग मशीन
या मशीनचा वापर वेल्डिंग करण्यासाठी होतो च्या मशीन चा वापर जास्त प्रमाणात होतो
मशीनची किंमत 50000
3. वेल्डिंग प्रॅक्टिकल
1. प्रॅक्टिकल चे नाव= वेल्डिंग
उद्देश = वेगवेगळ्या प्रकारचे वेल्डिंग करणे शिकणे व त्याचं महत्त्व समजून घेणे
साधने
1= वेल्डिंग मशीन
2= वेल्डिंग हेल्मेट
3= वेल्डिंग गॉगल
4= सेफ्टी क्लब
5= सेफ्टी बूट
6= एप्रोन
2.साहित्य= वेलिंग रॉड 2.5 आणि ॲम्बलम
3.कृती
1= वेल्डिंगची साधने गोळा करणे
2= फ्रेम तयार करण्यासाठी आठ अँगल पॉवर कटरने 3×2 फूट माप काढले
3= आकृतीत दाखवल्याप्रमाणे आर्क वेल्डिंगचा साहित्य आणि वेल्डिंग केली
4= नंबर ग्राइंडर मशीनच्या साहित्यांचे फिनिशिंग दिली
4.वेल्डिंग चा अर्थ
दोन समान किंवा असमान धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे वेल्डिंग होय.
5. वेल्डिंग जॉइंट टाईप
1= बट जॉईंट
2= कॉर्नर जॉईंट
3= टी जॉईंट
4= लॅप जॉईंट
5= स्पॉट वेल्डिंग
6=मिग वेल्डिंग
7=अर्क वेल्डिंग
8= गॅस वेल्डिंग
6. वेल्डिंग
1= लांबी 250 ते 460mm पर्यंत
2= व्यास 205 एम एम
7. प्रश्न
1=वेल्डिंग करताना कोणती काळजी घ्यावी
उत्तर = वेल्डिंग करत असताना गॉगल सेफ्टी शूज आणि हॅन्ड ग्लोज वापरावेत
2= वेल्डिंग करताना किती तापमानावर लोखंड वितळते
उत्तर= 150
3= वेल्डिंग करतानाचा धूर डोळ्यात गेल्यानंतर काय होते
उत्तर= वेल्डिंग मधून बाहेर निघणारा धूर त्यांनी आपले डोळे खराब होऊ शकतात किंवा आपल्याला वेल्डिंग लागू शकते
4= वेल्डिंग करताना अंधारा का येतात
उत्तर= वेल्डिंग मधून निघणारा प्रकाश हा खूप प्रखर असतो म्हणून डोळ्यांवर अंधाऱ्या येतात
4. रंगकाम
1.प्रॅक्टिकल= प्रॅक्टिकल ची नाव रंगकाम
2.उद्देश = रंगकाम करणे शिकने
3. साहित्य= रंग आणि थिनर
4.साधने = कॉम्प्रेसर,फ्रेम,ब्रश, स्प्रे गण, सेंड पेपर
5.कृती
1) सर्वप्रथम गंगा करायचा भाग सेंड पेपरने घासणे
2) स्प्रे गन मध्ये रंग भरणे
3) योग्य पद्धतीने स्प्रे गणे रंग मारणे
5. रंगकामाचे उपयोग
1) वातावरणाच्या पासून उरंधा करण्यासाठी
2) आकर्षक बनवण्यासाठी
3) वस्तूचे आयुष्य दीर्घकाळ यासाठी
6. रंगाचे प्रकार
1) डीस्टर= नेहमी वापरला जाणारा घरातील भिंतीसाठी टिकाऊ आणि स्वस्त
2) ऑइल पेंट = यामध्ये ऑईग ऑइलचा वापर केला जातो दरवाजे ताडे वरच्या धातु साठी वापरले जातात
3)एक्रिलिक पेट= चिडकाला मध्ये जास्त वापरतात
7. पेंट लावण्याची साधने
1) भिंतीवरचा ब्रश = चार ते आठ जाडी जास्त क्षेत्रासाठी
2) ट्रिम ब्रश = दोन इंच जाडी फर्निचर खिडक्यांसाठी
3) रोलर ब्रश = सपाट जागेसाठी जास्त क्षेत्रासाठी वापर केला जातो
4) सेश ब्रश = खिडकी फ्रेमसाठी
5) हॅन्ड ग्लोज = हाताने पेंट न लागण्यासाठी उपयोग होतो
6) थिनर / ट्राय पेंट = पेंटला पानळ करण्यासाठी व पेंट साफ करण्यासाठी
8. पेंट मधील घटक
1) पेगामेंट= मुख्य घटक रंग करणे म्हणजे
2) रेसिन = पिगमेंटला पकडून ठेवतो ग्लू सारखा मटेरियल
3) सॉल्व्हेंट = घनपणा देण्याचे काम करतो
4) एडीटीव= पेंटला विशेष गुणधर्म देतो
उदा.लवकर सुकणे बुरशी रोधक
प्रश्न
1) सॉल्व्हेंट कोणता काम करतो
उत्तर = घट्टपणा देणे
2) दिवार ब्रश ची जाडी किती असते
उत्तर =चार ते सहा इंच
3) सर्वात चमकदार पेंट कोणता
उत्तर = ऑइल पेंट
4) एडीटीव कोणत काम करतो
उत्तर= पेंट ला विशेष गुणधर्म देतो
5) रंगकामाचा एक उपयोग
उत्तर=आकर्षक दिसण्यासाठी कोणती
6) पेंट ला कोण पकडून ठेवतो
उत्तर= रेसिन
5. सी ओ टू वेल्डिंग
1 उद्देश = वेगवेगळ्या प्रकारच्या वेल्डिंग मशीन शिकणे व त्याचा महत्त्व जाणून घेणे
2 साधने = वेल्डिंग हेल्मेट,वेल्डिंग गॉगल,सेफ्टी शूज,सेफ्टी ग्लोज एप्रोन,वेल्डिंग मशीन,गॅस, वायर फीड युनिट
3 =4 विल,squre, tube, pipe, top, markar
4=कृती1.
साहित्य गोळा करणे टेबल तयार करण्यासाठी square पत्रा घेतला
2.=4.2×2.7 या मापाचे अँगल कापले आणि शेवटी वेल्डिंग मशीनच्या माध्यमातून जोडले
3.= टेबल तयार झाल्यावर त्याला पाच इंच विल जोडले
5.=वेल्डिंग चा अर्थ= दोन समान धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे co2 वेल्डिंग
प्रश्न
1) co2 चा उपयोग कोठे केला जातो
उत्तर उद्योगधंद्यामध्ये कारखाने गाड्यांचे पार्ट जोडण्यास वापरतात
2) सी ओ टू बिल्डिंग मध्ये कोणता गॅस असतो
उत्तर = कार्बन डाय-ऑक्साइड
3) सी ओ टू वेल्डिंग करताना किती डिग्री मध्ये पकडावी
उत्तर=4.5 डिग्री
4) वेल्डिंग केव्हा होत नाही
उत्तर= विद्युत ऊर्जा आणि गॅस कमी असल्यामुळे
5) co2 मशीनची वेल्डिंग कशी होते
उत्तर= सेव टू मशीन ची बिल्डिंग झाल्यानंतर ना ती कायमची राहते आणि मजबूत असते
6) co2 मशीन ची किंमत किती आहे
उत्तर= 76000 हजार रुपये
7) वेल्डिंग करताना कोणती सेफ्टी वापरावी
उत्तर= सेफ्टी शूज,गॉगल, हँड ग्लोज
8) वेल्डिंग करताना किती अंतर ठेवणे गरजेचे आहे
उत्तर =तीन इंच
9) co2 मशीन रोड वापरला जातो का
उत्तर =नाही
10) सी ओ टू वेल्डिंग मध्ये रोडची जागी वर काय वापरले होते
उत्तर= तांब्याची तार
6. प्लंबिंग
प्रॅक्टिकल चे नाव =प्लंबिंग
उद्देश= प्लंबिंग वेगवेगळ्या प्रकारच्या पाईपांची असते
साधने = टाकी, वॉल, कॉक, पाईप
pvc= पॉली वेलीन क्लोराईड आणि पाईप वापरतो टेपलॉन टेप आणि सुलोचन
पायपांचे पाच प्रकार
1) बांगडी पाईप
2) गोल पाईप
3) pvc पाईप
4)upvc पाईप
cpvc क्लोराईड पॉली लाईन क्लोराईड
प्रश्न
1)gi म्हणजे काय
उत्तर=galonise iron
2)pvc चा फुल फॉर्म काय
उत्तर=poly vinyl chloride
3) पायपांना जोडण्यासाठी काय वापरले जाते
उत्तर = सुलोचन
4) पाईपन मध्ये एलबो चे काम काय असते
उत्तर= पायपाला वळवण्यासाठी
5) प्लंबिंग मध्ये कोणता टेप वापरला जातो
उत्तर= टेपलॉन टेप
6) प्लंबिंग मध्ये वॉल चे काम काय असते
उत्तर = वॉल हा पाण्याला रोखून ठेवण्याचं काम करतो
7. मिलिंग मशीन
मिलिंग मशीन हे एक संगणक आणि मॅन्युअल नियंत्रित करता येणारे मशीन आहे
रोलिंग कटर वापर करण्याची मिलिंग मशीन ची ही एक प्रक्रिया आहे
1. प्रॅक्टिकल चे नाव = मिलिंग मशीन
2. उद्देश = मिलिंग मशीन द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग बनवणे त्याच्यावर डिझाईन करणे
3.साहित्य= स्लॉट ड्रिल, ट्रॅकटेल कटर, रिव्हिज ड्राईव्ह टेल,
कृती=
1= मिलिंग मशीन वर ड्रायव्हर कटर बीट बसवणे
2= मशीनवर लाकूड बसविणे व सरफेस मारणे त्यानंतर न त्यावर ए आकाराचे स्लॉट मारला
3= चावी गाळा मारण्यासाठी स्लॉट ड्रिल बसवणे आणि स्लॉट मारणे
प्रश्न
1) मिलिंग मशीन चे मोटर किती एचपी चे असते
उत्तर= मिलिंग मशीन ची मोटर एक एचपीची असते
2) मिलिंग मशीन किती फेजवर चालते
उत्तर= सिंगल फेज वर
3) मिलिंग मशीन चा बिडांचा वापर कशावर करतात
उत्तर= लाकूड किंवा लोखंड
4) मिलिंग मशीन वर काम करत असताना कोणती काळजी घ्यावी
उत्तर= मिलिंग मशीनवर कोणीही लून राहू नये किंवा हात ठेवू नये
5) मशीन चालवताना कोणती सेफ्टी वापरावी
उत्तर= हॅन्ड ग्लोज पांढरा चष्मा
6) मिलिंग मशीन ची वापरली जाणारी भिडे कोणती
उत्तर= स्लॉट ड्रिल, ड्रायव्हेटल कटर
7) लाकडा ला सरफेस मारायचा असल्यास कोणते बीड वापरावे
उत्तर= ड्रायव्हेटर कटर
8) प्लॉट ड्रिल मारल्यावर काय तयार होते
उत्तर= चावी गाळा
9)चावी गाळ्याचा उपयोग काय
उत्तर= मोटर कोणतेही व्हील बसवून ते ते स्लिप होत असेल तर चावी गळ्याचा उपयोग करतात
8. लेथ मशीन
1.उद्देश = लाकडावर लोखंडावर फेज काढणे आणि जॉब तयार करण्यासाठी लेथ मशीन चा वापर होतो
2.साहित्य= गोलाकाराचे लोखंड, गोल लाकूड
3.कृती= सुरुवातीला मशीन ची माहिती घेतली मशीनचे पार्ट ची नावे शेअर जॉब टूल टूल पोस्ट सेंटर तसेच स्क्रू जॉब मध्ये ठेवले जाणारे लोखंड किंवा लाकडी टूल सेंटरला सेट करून मशीन चालू करून टूल ब्लेडने लाकूड घासणे व लाकडाच्या सरफेस वरील साल निघाल्यानंतर ना पॉलिश पेपरने घासणे आणि सरफेस मऊ करणे मग चॅम्पर मारणे
4. सेफ्टी
1)मशीनवर काम करत असताना शूज हॅन्ड ग्लब्स आणि गॉगल चा वापर करणे
2) मशीन चालू असताना मशीन वर हात ठेवून उभे राहू नये
3) मशीनच्या डाव्या बाजूला कधीही उभे राहू नये
प्रश्न
1) मशीनवर आपण कशा कशावर ब्लॉक बनू शकतो
उत्तर= लाकूड आणि लोखंड
2) लेथ मशीन वर काय बनवू शकतो
उत्तर = बेरिंग, क्रांक शाफ्ट
3) लेथ मशीन वर लाकडाला आपण काय मारू शकतो
उत्तर = चॅम्पर सरफेस
4) लेक मशीन चा बेड हा कशाचा वजन सहन करतो
उत्तर=टेंशनईल
5) लाईव्ह सेंटर जॉबच्या बरोबर कोणती क्रिया होते
उत्तर = फिरणे ही क्रिया होते
6) लेथ मशीन चा बेड कोणत्या धातूचा असतो
उत्तर= कॉस्ट आयरन
7) फिक्सड स्टेडी कशावर फिट असतो
उत्तर= लेथ मशीनच्या बेडवर
8) लेथ मशीन वरील त्याला आपण कुठेही लॉक करू शकतो
उत्तर= टेल स्ट्रोक
9) लेथ मशीन वर बेडवर प्रत्येक ठराविक दिवशी काय टाकले पाहिजे
उत्तर= ऑइल
10) कोणत्या सेंटरचा पॉईंट टोकदार नसतो
उत्तर = पाईप सेंटर
9. पाया खणणे
उद्देश = म्हणतात सरळ आणि भिंत मजबूतपणे उभी राहावी म्हणून पाया आखणी समजणे
साहित्य= थापी, दोरी, घमेल, टिकाव, सिमेंटचे खांब, वाळू, सिमेंट, खडी, सेंड क्रश, बारीक खडी.
कृती
1. पहिल्यांदा जागा पाहणे
2. दोरी लावण्याची जागा फिक्स करणे
3) दोन्ही सरळ धरून त्यावर माप घेणे
4) दुसऱ्या बाजूला गुण्याच्या साह्याने सरल करणे मग दोरीवर फक्की टाकने
5. मग पाया खानायला सुरुवात करावी
6. पाया खणतानी एक फूट पाया खणा
7. खांब खड्ड्यात रोवणे
8. खड्ड्यात माल टाकणे
9. खांब सरळ आहे की नाही पाहणे
सेफ्टी = माल कालवत असताना बूट घालावे ग्लोज घालावे
प्रश्न
1) भिंती बांधताना पाया का खानावा
उत्तर= भिंत मजबूतपणे उभी राहावी यासाठी
2) बांधकाम करताना वीट पाण्यातून भिजवून का घ्यावी
उत्तर= वीट सिमेंट मधील पाणी शोषून घेऊ नये यासाठी
3) पाया करताना सर्व प्रथम काय करावे
उत्तर= पाया आखण्याच्या जागा साफ करून दोरीने माप घेऊन फक्की टाकावी
4) सगळ्यात हलका बोंड कोणता
उत्तर = ट्रेचर
5) सगळ्यात मजबूत बोंड कोणता
उत्तर= फ्लेमिश
6) बांधकाम करण्यासाठी वडाबा का वापरतात
उत्तर= भिंत सरळ आहे की नाही पाहण्यासाठी
7) सगळ्यात चांगले सिमेंट कोणते
उत्तर = अल्ट्राटेक सिमेंट
8) बांधकाम करताना सिमेंट लावण्यासाठी कशाचा वापर करतात
उत्तर= थापी
9) माल बनवण्यासाठी काय काय वापरतात
उत्तर= खडी, वाळू, सिमेंट, पाणी,आणि बारीक खडी
10. पावर हेक्सा
उद्देश = लाकूड कापणे
साहित्य= लाकूड
कृती=
1. मशीनचे ब्लेड टाईट करून घेणे
2. जॉब वर लाकूड ठेवणे आणि जॉब चांगला आवळणे
3. मशीन चालू करून ब्लेड लाकडावर टेकवावे आणि हळूहळू मशीन खाली घ्यावी
4. लाकूड कापल्यानंतर मशीन परत वर घेऊन लॉक करावी
सेफ्टी = हॅन्ड ग्लोज, बूट,पांढरा चष्मा
प्रश्न
1) पावर हेक्स कशासाठी वापरतात
उत्तर= लाकूड कापण्यासाठी
2) पावर हेक्सावर जॉब कशासाठी असतो
उत्तर= लाकूड जागेवर पकडून ठेवण्यासाठी
3) पावर हेक्साला पावर हेक्सा का म्हणतात
उत्तर= त्याला मोटर असल्यामुळे ब्लेड हे मोटरच्या साह्याने चालते
4) पावर हेक्साची मोटर किती एचपीची असते
उत्तर= पावर हेक्सा ची मोटर एक एचपीची असते
5) पावर हेक्सा चालत असताना चष्मा का वापरावा
उत्तर= लाकूड कापत असताना उडालेली घाण डोळ्यात जाऊ नये म्हणून
6) पावर एक्स हे कशाच्या साह्याने चालते
उत्तर= पावर एक्स मोटर आणि पट्ट्याच्या सहाय्याने चालते
11. R.R.C.C कॉलम
उद्देश = जास्त वजन पेरण्यासाठी आरसीसी कॉलम तयार करणे
साहित्य= मोठी खडी, सिमेंट, क्रश सेंड, पाणी, वाळू, घमेल, ऑइल, बाईंडिंग तार, लोखंडी गज, कॉलमचा साच्या.
कृती
1. साच्या साफ करणे
2. साच्यावर ऑइल लावणे
3. त्यानंतर तीन एमएम च्या सहा रिंगा बनवणे
4. त्या रिंगा चार गजां च्या मध्ये टाकून त्या रिंगा बाइंडिंग तारणी आवळणे
5. लोखंडी सांगाडा साच्यामध्ये ठेवणे आणि त्याच्यात सिमेंट कालवून टाकणे
6. त्याला दिवसातून एकदा पाणी मारने
हे करताना काळजी घेणे
1. माल प्रमाणात कालवणे
2. साच्यामध्ये लोखंडी ढाच्या व्यवस्थित ठेवणे आणि माल टाकावा आणि माल खाली पर्यंत जाईल याची काळजी घ्यावी आणि मात माल कालवताना बूट घालावे
प्रश्न
1) आरसीसी कॉलम कशासाठी वापरतात
उत्तर = जास्त वजन पेलण्यासाठी
2) आरसीसी साठी सांगडा बनवण्यासाठी काय लागते
उत्तर= गज बायडिंग तार
3) आरसीसी कॉलम साठी साच्या लागतो का
उत्तर= होय
4) आरसीसी कॉलमचा साचा किती फुटाचा असतो
उत्तर= सहा फूट
5) साच्यात माल भरण्याच्या अगोदर साच्याला काय लावावे
उत्तर= ऑइल
6) साचेत रिंग किती एमएमच्या असले पाहिजे
उत्तर= तीन एम एम
7) कॉलिंग ला पाणी नाही मारले तर काय होईल
उत्तर= कॉलम तडे जातील व कॉलम मजबूत होणार नाही
8) 3 एम एम ची रिंग ही तारेनेच का बांधावी
उत्तर= जर आपण दोरीने बांधल्यास दोरी कुजून जाईन त्यासाठी तारेचा वापर करतात
12. विटाचे बांधकाम
उद्देश = विटांच्या रचना अभ्यासणे आणि बांधकाम करणे
साहित्य= विटा, सिमेंट, टीप, कोळंबी, थापी, हॅन्ड ग्लोज, क्रश सेंड, पक्की, टिकाऊ
कृती
1. विटांच्या कामाचे ठिकाण स्वच्छ करणे
2. टेपने माप घेऊन दोरी लावून फक्की टाकून आखणी करणे
3. आता टिकाऊ घेऊन खणणे आणि खड्ड्यामध्ये वीट टाकणे
4. आता त्याच्यावर बांधकाम सुरू करावे
5. कोळंबीने सर्व बांधकाम सरळ आहे की नाही पाहणे
बोंड चे पाच प्रकार
1. हेड बॉण्ड
2. स्ट्रेचर बॉण्ड
3. इंग्लिश बॉण्ड
4. फ्लेनीश बॉण्ड
5. राट्रॅप बॉण्ड
प्रश्न
1) बांधकाम केल्यानंतर नक्की दिवस त्याला पाणी मारावे लागते
उत्तर= 21 दिवस
2) कामात कोळंबी चा वापर कशासाठी करतात
उत्तर= भिंत सरळ आहे की नाही पाहण्यासाठी
3) पाया खाण्याच्या अगोदर फक्की का मारावी
उत्तर= बांधकाम वाकडे तिकडे होऊ नये म्हणून
13.F R P
प्रॅक्टिकल नाव= एफ आर पी
उद्देश =आईस्क्रीम डब्याचे बीळ बुजवणे आणि दही तयार करण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो
साहित्य=वॅक्स, गल्लासमेंट, कोंबरत, पुढील पावडर, रेगझिन, हार्डनर, सीनशीर
कृती=1)रेगझीन 200ml घेतला व पुढील पावडर 20gm रेगझीन
2) त्यानंतर 10ml कोंबरत टाकणे
3)हार्डनर 10ml त्यानंतर गलसमेंट कैचीने कापुन लहान तुकडे करून F R P बॉक्स चा बिळ बूजवले
4) ब्रशने सपाट करून देतले
5) त्यानंतर त्याला उन्हामध्ये सुकायला ठेवले
6) अशाप्रकारे दही तयार करण्याचे FRP डब्याचे बीळ भरून घेतले
प्रश्न
1) एफ आर पी, रेनझिन, हार्ड नर, कोंबरत, इत्यादी मिश्रण करून किती वेळ ठेवावी
उत्तर =तीन तास
2)200ml मध्ये रेगझीन मध्ये कोंबरत आणि हार्डनर किती ml टाकावे
3)ग्लासमत हात लावल्याने काय होते
उत्तर= हाताला खाज सुटते
4) ग्लब का घालवे
उत्तर= हाताला गलसमेंट लागू नये साठी खाज सुटू नये
14 मोबाईल ॲप
साहित्य: मोबाईल
कृती :- 1)बबल लेवल नावाया ॲप ध्यावा
2)ॲपची सेटिंग करून घ्यावी
३) त्यामध्ये दिल्या प्रमाण, लेवल चेक करु शकतो.
4) दिशा दर्शवणे मीटर, दर्शवणे इत्यादी गोळी आपण मोबाईल ॲप दवारे शिकता येते .
। 15 )फिरोज सिमेंट
उद्दरा :- टाकीसाठी झाकण तयार करने
साहित्य:- सिमेट कच, चिकण मेरत जाळी वेळ मेस जाळी, । ॲगल. बार वेल्डींग मशीन बेल्डींग रॉड
कृती :-
1) चार ॲगण घेतले त्यांना वेल्डीग करून त्यापासून फ्रेम तयार केली
2) त्याचा चिकन मेरा व वेल्ड मेरा जाळी लावली त्यानतर
3) सिमेंट कच टाकले याचे मिश्रण करून ते फ्रेस मध्ये
W आकारात एक दिवस त्यांला तसेच ठेवले. त्यानंतर ते टाकीला बसवले.
न
.