मिलिंग मशीन कशी चालवायची शिकलो.

मिलिंग मशीन चे मटेरियल:- रॅम टू हेड ॲडजस्टमेंट सेडल वर्क टेबल कटर कॉलम नी ही मिलिंग मशीन ची वर्क आहे

टूल च नाव व काम:- स्लॉट ड्रिल जॉबला चावी साठी वापरला जातो. अँड मिल जॉब किंवा लाकडाला कडीने घासायला जमते अशाप्रकारे रिवर्स ट्रॅव्हल तेल वूड ड्रॉप कटर बिल अँड कटर इत्यादी कटरनुसार ही टूल लाकडाला किंवा लोखंडाला नक्षी देतात.

मिलिंग मशीन चा उपयोग:- जॉब ला गावा पडला असेल तर योग्य ती टूल टाकून ती जागा बरोबर करते.

ह्या मशीन वरती आपण वेगवेगळे डिझाईन काम करू शकतो

या लाकडाला कडेने डिझाईन मध्ये अशी ह्या मशीन वरती डिझाईन देता येते

ड्रॉ वेटल कटर आहे

हे बेल कटर आहे

हे रिव्हर्स द्रावेटर कटर आहे

एंड मेल कटर आहे

गुड ड्रॉप कटर आहे

ह्या सगळ्यातून टुल द्वारे आपण आपल्याला लागण तसे लागण ते नक्षीचे आपण काम करू शकतो