प्लाझमा कटर
उद्देश्य :- नवीन तंत्रज्ञान शिकून घेणे व प्लाझमाच्या साह्याने पत्रा कट करणे
साहित्य :- प्लाझमा कटर ,पत्रा, हेनड ग्लोज , गॉगल , कम्प्युटर
कृती :-१) ही एक CNCमशीन आहे .
या मशीनच्या साह्याने आपण पत्रा कट करू शकतो
आपण जास्तीत जास्त 8 MM पर्यंत जाडीचे लोखंड कट करू
कम्प्युटर वर डिझाईन तयार करून आपण मशीनला कमांड देऊ शकतो
आपण हवी ती डिझाईन तयार कट करू शकतो
ही डिझाईन 2D मध्ये बनवली जाते
सुरक्षा :-हेनड ग्लोज,गॉगल
उड राउटर
उद्देश्य :- मोबाइल वर डिझाईन करून मशीनचा वापर शिकने
कृती :-1)ही एक CNCमशीन आहे .
2)या मध्ये आवश्यक गोष्टी आपण कम्प्युटर वर डिझाईन करू शकतो .
3)डिझाईन केलेल्या गोष्टी आपण मशीनला कमांड देऊन आपण हवी ती डिझाईन काढू शकतो
4)कम्प्युटर वरती आपण डिझाईन तयार करत आसतान टूडी मध्ये करू शकतो
5)नंतर मशीन वर प्रीट करू शकतो
6)याचा वापर जास्तीत जास्त दरवाजे बनवण्यात होतो
7)मोठ्या कारखण्यात वस्तु बनवण्यासाठी केला जातो
काळजी :- मशीन वापरत असताना मशीन मध्ये हात घालू नये
फेरो सिमेंट
उद्देश्य :- वीट न वापरता एकादी वस्तु किंवा बाधकाम करणे
साहित्य :- सिमेंट ,ड्रसट ,वेलडमेस ,चिकन मेस (25*25*3) अंगल
कृती :- 1)फेरो सिमेंटची झाकण
2)त्यासाठी (25*25*3)चा अंगल कापून घेणे तेथे माप 30 cm *15 cm असे आहे
3)त्यामध्ये ठेवण्यासाठी वेलडमेस त्याच मापाची कापून घ्यावी
4) त्याच्या दोन्ही बाजूने चिकन मेश लावावी
5)आणि त्याच्यात सिमेंट डसट व खडी असे मिश्रण टाकावे
6)आणि त्याला 21 दिवस पाणी मारवे जेणे करून फ्रेम मजबूत होईल
FRP
उद्देश :-आईक्रीम डब्याचे वेज बुजवणे दही तयार करणारी यंत्राचे
साहित्य :- हडणार कोबालट पीगमेट ,कातर
कृती :-1)आईक्रीम डब्याचे वेज पॉलिश पेपरने रफ करणे
2) रफ केलेली जागा स्वचछ करणे
3)आतल्या बाजूने टेप लावणे
4)सुरुवातीला regzin zoom घेणे . त्यानंतर 100 gm p पुठी मिक्स करणे 100 m l डोबालट आणि हडणार 10 m l यामध्ये मिक्स करून मिश्रण तयार करणे
5) वेजामध्ये frp भरून घेणे
6 ) regzin चे तयार केलेले मिश्रण फरप वर ओतणे
7) 3 तास वळायला ठेवणे
घ्याची काळजी :- regzinचे मिश्रण तयार करताना हातात हेड ग्लोज वापरणे
mobail aap
उद्देश :- साहित्य न वापरता मोबाइलचा वापर करणे
साहित्य :- मोबाइल बबल टुयब aap
कृती :- मोबाइलमध्ये बबल डाऊनलोड करून घेणे
त्यामध्ये दिल्या प्रमाणे लेवल टुयब वापर करता येतो
मीटर टेप आणि दिशा दर्शक वापर करता येतो
मोबाइल वर आपण आणि आशा बऱ्याच गोष्टी करू शकतो ड्रॉईग काढणे व गणित सोडवणे आशा प्रकारे गोष्टी करू शकतो
मिलिंग मशीन
उद्देश :-लाकडी किंवा लोखंड संहित्यना सारफेस चावी गाळा डोगी
इ आकार देण्यासाठी मिलिंग मशीन वापरणे
साहित्य :- मिलिंग मशीन ,लाकडी लोखंडी जॉब चावी गाळा टुल सारफेस टूल ड्रॉगी टूल इ
कृती :- लाकडी जॉब टुलच्या खाली सेट करून घेणे
सुरुवातीला सारफेस प्लेन करणारे टूल म्हणजे डक टाइल काटर बसवणे
मशीन चालू करणे सारफेस प्लेन करणे
चावी गाळा टूल लावणे त्या आकाराला जॉबवर फिरवणे
शेवटी ड्रॉगी टूल सेट करून जॉबला चार ही बाजूने ड्रॉगी मारणे
घ्याची काळजी :- गॉगल वापरणे, शूज ,हेनड ग्लोजवापरणे
पायाची आखणी
उद्देश :- भिंती सरळ भिंती खचू नये म्हणून पाया आखणी करणे हे समजून घेणे
साहित्य :- दोरी ,फक्की ,पुठी ,हातोडा ,गुण्या ,ओळंबा ,पार , खोंप्या ,रॉड
कृती :- पाहिल्यादा जागा पाहणे . दोरी सरळ करणे धरून त्याच्यावर फक्की मारणे
दुसऱ्या बाजूला गुण्याच्या साह्याने सरळ करणे मग दोरीवर फक्की मारणे
ज्या ठिकाणी पाया खाण्याचे आहे ते मार्क करणे
1 फुट खोल पाया खणणे ,पायामध्ये रॉड लावणे
सर्व कडून मार्क व्यवस्थित करून घेणे
घ्याची काळजी :- सेफ्टी वापरणे ,सर्व रॉड एका रेषेत दिसले पाहिजे, माल व्यवस्थित भरून घेणे
co 2 वेल्डिंग
उद्देश :- वेगवेगळ्या प्रकारचे वेल्डिंग शिकणे व त्याच्या महत्व समजून घेणे
साहित्य :- वेल्डिंग हेलमेट ,वेल्डिंग गॉगल ,सेफ्टी शूज सेफ्टी, हेनड ग्लोज, एप्रॉन ,वेल्डिंग मशीन ,गॅस ,वयार फिड यूनिट
साहित्य :-4 विल ,sgare tube pipe ,खडू
कृती :-1) सर्व प्रथम साहित्य गोळा केली
2) टेबल तयार करण्यासाठी ,sgare tube pipe व पत्रा घेतला
3) 4.2*2.7 या मापाचा कापले व ते co2 वेल्डिंग मशीनच्या मध्यमातू जोडले
4)टेबल तयार झाल्यावर त्याला 5 इंच विल जोडले
वेल्डिंग :- दोन समान धातून योग्य तापमानवर गरम करून जोडयाण्याची प्रक्रिया म्हणजे co2 वेल्डिंग होय

प्लबिंग
उद्देश :- घरातील किंवा मोठमोठ्या इमारतीला प्लबिंग शिकणे
साहित्य :- gi & iron टेप्लॉन टेप
सर्विस शदळ f . t & m . t टेंक निवल युनियन बॉल वाल शेडूसर नॉन
कृती :- 1) ज्या ठिकाणी प्लबिंग करायची आहे त्या जागेच आकृती काढावी
2) आकृती प्रमाणे अंदाज खर्च काढावा काय किती लागेल ते काढावे
3) प्लबिंगच्या दुकानात जाऊन मटेरियल आणावे
4) प्लबिंग करताना जेवढे पाईप लागेल तेवढा मार्क करून घ्यावे . आणि ते कट करून घ्यावे
5)जॉइंटच्या ठिकाणी आंगोदार सोल्यूशन लावल्याने ते मजबूत चिटकतो व पाणी गळत नाही
उंच ठिकाणी पाईप लावताना त्याला nails dip मारावा
पाईपचे प्रकार :- msgi,pvc,upvc,cpvc

वीटाचे बांधकाम
उद्देश :- वीटाची रचना अभ्यासणे आणि बांधकाम करणे
साहित्य :- वीट ,सिमेंट ,टेप ,ओळंबा ,थापी ,हेनड ग्लोज क्रेश, सेड ,फक्की ,खोंप्या ,कुदळ इ
कृती :- वीटाचे बांधकामाचे जागा पाहणे ,ती जागा स्वच्छ करणे
आखणी करून घेणे फक्की मारणे
मालाचे मिश्रण टाकणे वस्ती वीट लावून घेणे ,वीटाला दोरी बांधून सरळ वीट ठेऊन घेणे
सर्व वीटाचे साधी भरून घेणे , लाइन दोरीने सरळ करून घेणे
बॉन्डचे पाच प्रकार :- head,english,flemish,streacher,ratrp
त्याचे प्रमाण :- 6/2 :-1 सिमेंट आणि 6 वाळू
R.C.C COLAM
उद्देश :- जास्त वजन पेलवण्यासाठी rcc कॉलम तयार करणे
साहित्य :- मोठी खडी ,सिमेंट ,वाळू ,सेंड पाणी ,घमेले , शाळू ऑइल ,सळई ,बईडिंग ,वायर कॉलम
कृती :- कॉलम स्वच्छ करणे. सळईचा साचा तयार करणे. माल बनवणे
कॉलम साच्याला ऑइल लावणे
सळईचा साचा कॉलमच्या साच्यामध्ये ठेवणे
कॉलमच्या साच्यामध्ये मालाचे मिश्रण टाकून घेणे
हा कॉलम 24 तास ठेवणे
दुसऱ्या दिवशी साचा उघडून घावा त्यानंतर त्याला पाणी मारून घेणे
घ्याची काळजी :-मिश्रण सम प्रमाणात घ्यावे ,फूटी जेवढी लागेल तेवढी घेणे
मिश्रण खाली न सोडणे ,सेफ्टी शूज घालणे
लेथ मशीन
उद्देश :- क्रचा किंवा लकडावर ,लोखंडावर फेस काढणे जॉब तयार करण्यासाठी लेथ मशीनचा वापर केला जातो
साहित्य :- गोल आकारचा लोखंड ,गोल आकाराचा लाकूड , लेथ मशीन
कृती :- सुरुवातीला सरांकडून लेथ मशीनच्या सर्व भागाची माहिती घेणे
मशीनच्या पार्टची नावे :- चेक ,जूब ,टूल,टूलपोस्ट , सेटर तसेच स्क्रू चेक जॉबमध्ये ठेवले जाणारे लोखंड आणि लाकूड टूल सेटरला सेट करून घेणे
घाची काळजी :- हेनड ग्लोज , गॉगल , शूज वापरणे ,चेक मध्ये जॉब ठेवताना सेटरला ठेवणे . मशीन चालू करताना डाव्या बाजूला उभा राहू नये . मशीन ला एकच ऑपरेटर हवा

पावर हेक्सो
उद्देश :-लोखंड किंवा लाकूड कापणे
साहित्य :- पावर हेक्सो मशीन ,लाकूड ,लोखंड इ
कृती :- मशीनमध्ये करंट जोडणे ,vice मध्ये लाकूड सेट करून घेणे
कटर ब्लेड लकडावर ठेवणे ,मशीन चालू करणे . लॉक काढून हळुवारपणे लाकडाचे दिशेने झुकवणे मशीन बंद करणे
काळजी घ्यावी :- हेनड ग्लोज , गॉगल ,शूज
रंगकाम
उदेश :- घर किंवा वस्तु रंगवणे
साहित्य :-ब्रश ,बकेट , रंग पाणी पॉलिश पेपर, थिनर ,व ज्यावर रंग काम करणार आहोत ती वस्तू किंवा जागा
कृती :- 1) पॉलिश पेपरचा वापर करू त्याच्यावर गंज लागली आहे .ती जागा घासून घेणे .
2) जिथ रंग देणार आहोत त्याचे मोजमपण करू शकतो .
3) आपण कुठला रंग देणार आहोत ते रंग निवडणे
4)रंग घट्ट असेल तर त्याला पातळ करून घेणे
5) आजूबाजूच्या वस्तूवर रंग पडू नये म्हणून झाकून घेणे
6) रंग करताना जर आपल्याला रंग तर ते थिनरच्या मदतीने धुन घेणे
7) रंगकाम करताना हेनड ग्लोज वापरणे आणि मास्कचाही वापर करणे
निरीक्षण :- रंगकान झाल्यावर ब्रश ,बकेटव ती जागा स्वच्छ करून घेणे
त्यानंतर हाताला पायाला लागलेल रंग थिनरणे काढणे .
वापरलेल साहित्य स्वच्छ करू जागेर ठेवणे .
त्यानंतर स्वतची स्वच्छ करणे
रंगाचे उपयोग :-वस्तूच आयुष्य वाढवण्यासाठी , आकर्ष दिसण्यासाठी , गंज न लागण्यासाठी
रंगाचे प्रकार:- डीस्टबर :- नेहमी वापरला जाणार किंवा भिंतीसाठी वापरला जाणारा रंग
ऑइल पेंट :- यामध्ये डाईंग ऑईलचा वापर केला जातो . लोखंडी वस्तुना गंज न लागण्यामुळे
आर्क वेल्डिंग
उदेश :- वेल्डिंग करणे
साहित्य :- आर्क वेल्डिंग किंवा गॅस वेल्डिंग मशीन ,हेनड ग्लोज , सेफ्टी शूज ,गॉगल ,एप्रॉन
कृती :- वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्षा साधने घालावी
ज्या धातुला वेल्डिंग करणार आहोत त्याला आर्क रॉड पाहिजे
ज्या धातुला वेल्डिंग कणार आहोत त्याला आर्थिनग दिली पाहिजे
मशीन चालू करून तापमान सेट करून घेणे . त्यानंतर वेल्डिंग करून घेणे
वेल्डिंगचे प्रकार :- आर्क वेल्डिंग , co2 वेल्डिंग, टिग वेल्डिंग ,स्पॉट वेल्डिंग , मीग वेल्डिंग
आर्क वेल्डिंगचे मशीन :- दोन लोखंड जोडण्यासाठी असत .
मापणाच्या पद्धती
मापणाच्या दोन पद्धती आहे :-ब्रिटिश आणि मॅट्रिक.
ब्रिटिश:- इंच, फुट,मईल,आठव, चिपट, मन, सव्वा ,एकर ,गुंडा ,थंडी ,डझन कोसतोडा ,चारणे ,पांड.
मॅट्रिक:- मिलिमीटर ,सेंटीमीटर,किलोमीटर, ग्रॅम,किलोग्रॅम ,मिली लिटर, लिटर.
अशा प्रकारे मापन मोजली जातात.
1 फूट =12 इंच 1 तोळा =10 ग्रॅम 1000 ग्रॅम =1 kg 1 फूट =12 इंच
1 डझन =12 इंच 100 सेमी =1 मीटर 3.3 फूट = मीटर 1 फूट 300 mm
1 खंडी =20 नग 1 मीटर =1000 मिमी 1 फूट =30 cm 1 इंच = 25 mm
मापन करताना योग्य त्या वेळेला आणि योग्य त्या साहित्याचा व साधनांचा वापर करावा


माशीनची ओळख
माशीनची माहिती :-
1) यर क्रोप्रेसर मशीन:- गाड्याना हवा मारण्यासाठी ,
प्लाझमा कटर मध्ये दाब देण्यासाठी ,
याची किंमत :-50,000
2)पाईप कटर मशीन :-पाईप एँगल ,सळई ,










