प्रॅक्टिकल क्रमांक:-1

प्रात्यक्षिक चे नाव :- मापन

उद्देश:- मापकांची ओळख करून घेतली

साहित्य:- मीटर टेप,वही,पेन,टेबल

कृती :- सर्वप्रथम जे साहित्य होते ते गोळा करून घेतले

2)ह्मय ग्याडर मेजर टेप वर्नियर कॅलिपर

3) त्याच्यानंतर क्षेत्रफळ व घनफळ काढायला शिकलो

4) त्रिज्या व परिधी काढायला शिकलो

प्रॅक्टिकल क्रमांक : 2

प्रात्यक्षिक चे नाव : वेल्डिंग

उद्देश : वर्कर्शाप मध्ये मशीनची ओळख करून घेतली

साहित्य : मेजर टे प वेल्डिंग मशीन वेल्डिंग रोड

कृती : सर्वप्रथम आम्ही जे साहित्य लागतात ते गोळा करून घेतले

2) r आर्क वेल्डिंग मशीन पावर कटर बेंच ग्राइप्डर ,mig वेल्डिंग मशीन ( co 2) स्पाट वेल्डिंग मशीन लेथ मशीन सेंट्रल मशीन मिलिंग मशीन पावर हेक्टर मशीन प्लाजमा कटर मशीन बद्दल माहिती घेतली

3) मटरेल फॅब्रिकेशन साठी वापरताना वेगवेगळे मटेरियल माहिती घेतली

प्रॅक्टिकल क्रमांक : 3

प्रात्यक्षिक चे नाव : सिमिटच्या विट तयार करणे

उद्देश : सिमेंटच्या विटा कशी बनवायचे ते शिकलो

साहित्य :सीमिट , वाळू , खळी ,ऑइल टोसन्स बार बार ,थडिग तार थ्रेडिंग तार

कृती : सर्वप्रथम आम्ही सीमिट वाळू याचे पमाण 3:6 घेतले 2) त्यानंतर वाळू 9 kg आणि सीमेट 6 किलो .

2 ) त्यानंतर वाळू 9kg आणि सिमेंट 6 किलो

3 ) साचा पुरणात स्वच्छ करून त्याला ऑइल लावला

4) त्यानंतर आम्ही माल तयार करून सातच्या मध्ये टाकला

5) व नंतर त्यामध्ये दगडी टाकले

6) साक्षात दर्शन बाटल्या सात राउंड लावून

7 ) ते सातच्या ठेवले व काँक्रीट भरून कॉलम तयार त्याला 21 दिवस घ्युरिग केली

प्रॅक्टिकल क्रमांक : 4

प्रात्यक्षिक चे नाव : थेडिग आणि टेपिग

उद्देस : पाईपला थेडिग व टपिग करण्यास शिकणे

साहित्य : पाईप , लोखड रॉड , ऑइल

कृती : 1) थेडिग मध्ये धातूचे बाहेरील भागावर आटे पाडणे

2) टॅपिंग म्हणजे धातूचे आतून भागावर आठ ते पाळणे

3) टॅपिंग टूल्स थ्रेडिंग करताना ऑइल चा वापर केला

वेगवेगळ्या पायी पण साठी वेगवेगळे टॅपिंग टूल वापरता वापरले

कौशल्य : वेल्डिंग आणि टापिंग

2) डिलिंग कलावट कापणे 3) हॅन्ड ग्राइंडर चालवणे

प्रॅक्टिकल क्रमांक : 5

प्रात्यक्षिक चे नाव :

उद्देश : रंगकाम करणे व अभ्यास करणे

साहित्य : रंगात थिनर

कृती : 1) सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपल्याला रंग मारायचा भाग,sand pepear मी घासून साफ केले

2) स्पे गण मध्ये काळा रंग भरला

3) योग्य पद्धतीने स्पे गणने रंग केला

4) रंग केलेला भाग टेबल सुखायला ठेवला

प्रात्यक्षिक क्रमांक : 6

प्रात्यक्षिक चे नाव : सुतार कामातील हत्याराची ओळख व उपयोग

उद्देश : सुतार कामात वापरल्या जाणाऱ्या हत्याराचे महत्त्व आणि उपयोग समजून घेणे

कृती : सर्वप्रथम जे साहित्य होते ते गोळा करून घेतले

  1. करवत लाकूड कापण्यासाठी कर्जाचा वापर केला जातो

2 ) दिवार पकड गर्वतीचे दोन नोट करण्यासाठी दिवस पकडायच्या वापर केला जातो

3 ) क्रॉस पेन हॅमर एखादी गोष्ट घट्ट पकडून ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो

4 ) किकरे लाकडावर डिझाईन करण्यासाठी आणि लहान हॉल पाहण्यासाठी किकरेचा वापर केला जातो

5 ) ऑइल स्टोम हत्याराला धार लागण्यासाठी

6 ) राहुल फाईल लाकूड लेवल मध्ये काढण्यासाठी हाफ राहून फायलरचा वापर केला जातो

7 ) सि क्लम्प एखादी गोष्ट घट्ट पकडून ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो

प्रात्यक्षिक क्रमांक : 7

प्रात्यक्षिक चे नाव : लेथ मशीनवर टायपिंग व बेरिंग करणे बेरिंग करणे

उद्देश : लेथ मशीनची ओळख करून घेणे व टायमिंग व बेरीज करण्यास शिकणे.

साधने : लेथ ममशीन

कृती : सर्वप्रथम जे साहित्य आहे ते गोळा करून घेणे

1 ) लेथ मशीन चे प्रकार : इंजिन लेथ स्पीड लेथ

2 ) मशीन बेड : वजनावर व मजबूत भाग आहे . इतर भागांना सपाट करणे . बेडवर इतर भाग बसवले जातात. बेडला कॉस्टिंग प्रक्रियेत बनवले जाते

3 ) हेडस्टाक : हडस्टाक लेथमशीणच्या डाव्या बाजूला असते . यामध्ये स्पिंडल , गिअर आणि गती बदलणे याची प्रक्रिया असते , स्पिंडल हा फिरणारा भाग असतो ज्या मध्ये वकपीसला चाकात पकडल जात, चाक वकपीसला पकडायचा काम करतो.

चाक दोन प्रकार : 1) त्रिज्या चाक

2) चौज्या चाक

प्रात्यक्षिक क्रमांक : 8

प्रात्यक्षिक चे नाव : फेरोसिमीटर रीड तयार करणे

उद्देश : फेरोसिमी तयार करण्यास शिकणे त्याच्या महत्त्व समजून घेणे

साहित्य : सिमेंट वाळू सगळे सळी चिकन मे टेशन बार वेल्डर मेस फ्रेम

साधने : थापी घमेला पकड पावडा

कृती : 1) सर्वप्रथम साहित्य गोळा केले

2) रंग कामामध्ये फ्रेम तयार केला ( 90,42cm)

3) वेल्डनेस प्रेम ला वेल्ड केले

4 ) नंतर मटीर सी सिमेंट वाळू वा तीन घमेले

5) मोटरचा थर प्रथम टाकला तयार केला

6 ) त्यावर क्रेम बसवले

7 ) रोहा मोटरचा थर देऊन आयत कृती फेरी सिमेंटचे सीटर तयार केले

8 ) 20 ते 21 दिवस क्युरीग केले

प्रात्यक्षिक क्रमांक : 9

प्रात्यक्षिक चे नाव : पत्रे काम करणे

उद्देश : Gl पत्र्यापासून नरसाळे डबा तयार करण्यास शिकणे

साहित्य : Gl पत्रा

साधने : पत्रा , कटर सनिपर

कोशल्य : आज आम्ही जीआयसी पत्राचा बॉक्स तयार केला

प्रात्यक्षिक क्रमांक : 10

प्रात्यक्षिक चे नाव : बीजागिरीचे व स्कूचे उपयोग व ओळख

उद्देश :बिजागिरीचे तसेच स्कूचे प्रकार समजून घेणे तसेच त्याचा उपयोग समजून घेणे

साहित्य :

कौशल्य : बिजागिरीच्या बद्दल माहिती घेतले आणि आश्रमातील वेगवेगळे विजयगिरी बघितले

1) पट्टी बीजगिरी बट बिजागिरी T बिजागिरी . राय जी बट बिजागिरी . पियानो बिजागिरी

प्रात्यक्षिक क्रमांक : 11

प्रात्यक्षिक चे नाव : F. R.P ( Fibcr Reinorccd Plcstic )

उद्देश : बॅट रीपेर केली .

साहित्य : मेजर टेप , समकोन मार्कर प्लस . बश केची हेगलोज मास्क , सेप्टी शुज गॉगल GP रेजॉन एलकोट , मोल रेजॉन एजेन्ट , हाडणर

कोबाल्ट पिगमेन्ट , fibcr F. R. P चोक पावडर पोलियस्टार पूट्टि पोलिस पेपर .

कृती : 1 ) आधी पोलिस पेपरने बॅट साफ केली .

2) fibcr mate वर मार्करने करून घेतले

3 ) कैचीच्या साह्याने fibcr mate कापून घेतले

4) बॅट ला लेमीनेसण लावले

5 )fibcr mate लावले . आणि लेमीनेसण लावले .

6) 1 . 30 ते 2 तास सुखण्यासाठी ठेवले

प्रमाण : 1) पोली एस्टर रेझिन – 1 लिटर

2) Mekp उतप्रेरक – 10 – 15 gm / 1लिटर साठि

3) कोबाल्ट ( 3 / सह ) – 10 -15 gm / 1 लिटर साठी

4) रंगद्रव्य ( pigmaente ) – 40 gm साठी 1 लिटर साठी

प्रात्यक्षिक क्रमांक : 12

प्रात्यक्षिक चे नाव : घराच्या पायाची आखणी करणे

उद्देश : घराच्या पायाची आखणी करायला शिकलो

साहित्य : वाळू सिमेंट विटा

साधने : स्विरीट लेवललेवल लाईन दोरी टाचण्या रोड मीटर टेप पट्टी लेबल ट्यूब राईट एगल ओळंबा पॉल पिन हॅमर

कृती : 1) सर्वप्रथम center line गाण्य व लाईन दोरीच्या सघ्यायने काठली

2) binch हा center पासून आत्ता व बाहेर बांधकाम line काठली

3) बांधकाम cine पासून 4 inch वर फाउंडेशन cine काठली

4) फाउंडेशन cine पासून 4 inch वर पायली cine काठली

5) अशा प्रकारे 90 मध्ये थराच्या पायाची आखणी केलीतं

13. प्रात्यक्षिक क्रमांक : प्लम्बिंग

उद्देश : प्लम्लिग करायला शिकलो

साहित्य :

साधने : वेल्डिंग टुल्स फीटिंग टुल्स कटिंग टूल्स पाईप वेल्डिंग टूल्स आणि

टुल्स मजेर टेप .

कृती : आधी सर्वप्रथम प्लेविन करण्यासाठी मटेरियल जमा केले व नंतर प्लेबिन करायला सुरुवात केली.

  1. बाथरूम मध्ये पहिल्यांदा सर्व प्लास्टर केले
  1. मग बाथरूम चे भांडे बसवले
  2. पाणी जाण्यासाठी दोन्ही बाजूने खड्डा केला

3 आणि प्लेबिन करायला सुरुवात दोन्ही बाजूने टाकी बसवले

4 नंतर नवीन बिल्डिंग वरती टाकी चढवली आणि ती पाणी जाण्यासाठी ठेवली