प्रॅक्टिकल क्र :- 1 मापन
उद्देश:- मापन करणे मापन करण्यास शिकणे.
साधने :- फुट पट्टी , मेजर टेप (3 मीटर ,6 मिटर ) , व्हर्निअर ,स्क्रू गेज इत्यादि .
मापणाचे दोन पद्धत :-
* मेट्रिक पद्धत :- सेंटीमीटर ,मिलीमीटर .
* बीटीश पद्धत :- इंच , फुट .
कृती :- सर्वप्रथम साहित्य गोळा करून गेने व मिटर टेपने सेंटीमीटर किंवा मिलीमीटर मध्ये मापन करणे.
कौशल्य :- मिटर टेपने क्षेत्रफळ आणि घनफळ काडता येतो .
1 ) 1cm चे meter करताना 100 ने भागणे
2) meter चे cm करताना 100 ने गुणणे
3) inch चे feet चे करताना 12 ने भागणे
4) feet चे inch करताना 12 ने गुणणे
least count :-
1)व्हनियर केंलिपर =0.02 mm
2)स्कू गेज =0.00
3)फुट पट्टी = 0.5 mm
4)मेजर टेप =1 cm
निरीक्षण :- 1) नैनदिन जीवनात मापन करता येते . अत्यांत महत्तींवचे आहे .
2) मापन अचूक करते आंवश्यक आहे
अनुमान :- आपमास प्रत्यक ठिकाणी मापणची गरज असते .
सेंटीमीटर चे करताना 100 ने भागणे .
ईचाचे फुट करताना 12 ने भागणे .
प्रॅक्टिकल क्र :- 2 वेल्डिंग
उद्देश:-
समान किंवा भिन्न धातूचे उष्णता (आणि किलर
किंवा फिलस व्यतिरिक्त ) जोडण्याची प्रकिया ,किलर ,मेटिरियलच्या वितळण्याच्या बिंदु ज्यं धातुमध्ये जोडला जातो . त्याला सारखा असतो .
फिलर सामगी आणि जोडणारी समान आहे .
आंर्क वेल्डिंग दरम्यान 3000 टे 4000 पर्यंत असते .
वेल्डिंग चे फायदे :- कामस्वरूपी आणी दाब घट्ट साधे , कमी जागा घेतात कमी वजन उच्च तापमान आणी दाब सहन करते , प्रकिया लवकर होते .
सर्वत समजू मजबूत पकडे
आंर्क वेल्डिंग ,रलेकटीक हिड आणि धातुमधील अटशमध्ये कंस तयार हेतो कंसचे तापमान 3000’c पेक्षा जास्त चापच्या ऊंची तपमानामुळे आणि त्वरित थंड होऊन वेल्डिंग संयुक्त तयार होतो .
प्रॅक्टिकल क्र :- 3 रंगकाम करणे
उद्देश:-
साहित्य ;- रंग ,थिणर
साधने :- स्प्रे गण ,कोमपरेसर ,लोखडी टेबल ,ब्रस sand papee .
कुति :- 1) सर्व प्रथम ज्या ठिकाणी आपल्याला रंग मारायला भाग sand पापी घासून साफ केला
2) स्प्रे गण पद्धती स्प्रे गमणे रंग भरला
3) योग्य पद्धती ने स्प्रे गण ने रंग केला .
4) रंग केलेल्या भाग ल्फाउड सुकायला ठेवले
प्रॅक्टिकल क्र :-4 थेडिग व टेंपिंग करणे .
उद्देश :- पाईपाल थेडिग व टेंपिंग करण्याचा शिकणे .
साहित्य :-1)डायस्टॉक 2)बुदती 3) टेंपिंग तूल (1. teper tap 2. second tap 3. botming tap).
थेडिग :- थेडिग म्हणजे धातूच्या बाहेरील भागावर आटे पडणे .
टेंपिंग :- टेंपिंग म्हणजे धातुच्या आतील भागावर आटे पडणे .
अनुमान:- वेगवेगळ्या पाईपसाठी वेगवेगळे तूल वापरतात .
निरीक्षण :- टेंपिंग व थेडिग करताना ऑईलचा वापर करावा .
प्रॅक्टिकल क्र :- 5 R.C.C कॉलम तयार करणे
उद्देश:-सिमेंट कशी तयार करायची हे शिकलो.
साहित्य:- सिमेंट २) वाळू ३) खडी ४) ऑईल ५) टर्सन बार ६) थ्रेडिंग तार.
साधने :-१) थापी २) पावडे ३) पावर कटर ४) साऱ्या ५) मेजर टेप.
कृती :- १)सर्वप्रथम साहित्य गोळा केले.
२) सर्वप्रथम आम्ही सिमेंट वाळू याचे प्रमाण ३: ६घेतल.
३) त्यानंतर वाळू ९KG आणि सिमेंट ६ किलो
४) साचा पूर्ण स्वच्छ करून त्याला ऑइल लावला
५) त्यानंतरआम्ही माळ तयार करुन साचा मध्ये टाकला
६) कॉलम तयार केला त्याला २१ दिवस क्युरिग केलें.
कौशल्य:- मापन, सिमेंटची विट.
प्रॅक्टिकल क्र :-6 सुतार कामातील हत्यारची ओडख वउपयोग
उद्देश :-सुतार कामात वापरल्या जाणाऱ्या हतीयारांचे महत्व आणि उपयोग समजून घेणे .
हत्यार व माहिती :-
क्लॉ हेमर :- ही हेमर प्रामुख्याने लकडतील खिळे कंडण्यासाठी व टोकण्यासाठी वापरतात .
कॉस् पेन हेमर :- पत्र्याच्या कामासाठी या हेमरचा वापर केला जातो .
सी क्लें :- एखदी गोष्ट घट्ट पकडून ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो .
करवट :- लाकूड कापन्यासाठी करवतीचा वापर केला जातो .
प्रॅक्टिकल क्र :- 7 लेथ माशीनवर टर्निंग व बोरिंग करणे.
उद्देश :- लेथ माशीनची ओळख करून घेणे व टर्निंग व बोरिंग करण्यास शिकणे .
साहित्य :- लाकूड वेगवेगळे रॉड .
साधने :- लेथ माशीन.
हेडायस्टोक
केर स्टोक
टेलस्टोक
* लेथ माशीनचे प्रकार
- इंजिन लेत.
- स्पीड लेत.
- कॅप्सटन लेत.
- ऑटोमॅटिक लेत.
* लेथ माशीनचे 4 मुख्य प्रकार
- मशीन बेड
- हेडस्टॉक
- कॅरेज
- टेलस्टॉक
निरीक्षण :- वरकपिससाठी योग्य तोच लेत तुल्स वापरावा .
अनुमान :- लेथ माशीनचा उपयोग अनेक तुल्स बनवण्यासाठी केला जातो .
प्रॅक्टिकल क्र :-8 फेरोसिमेंट शिट तयार करणे .
उद्देश :-फेरोसिमेंट शिट तयार करण्यास शिकणे . त्याचं महत्व समजून घेणे .
साहित्य :- सीमेंट , वाळू , सळी , ( टॉरसन बार ) वेल्ड मेश , चिकन मेश , फ्रेम .
साधने :- थापी , घमेल , पक्कड , फावडा .
निरीक्षण :- मजबुटीसाठी वेल्ड मेश व चिकन मेशाचा वापर करावा .
अनुमान :फेरोसिमेंट शिट्चा वापर अनेक टिकणी केला जातो .
प्रॅक्टिकल क्र :- 9 पत्रेकाम करणे .
उद्देश :- GI पत्र्यापासून डबा तयार करण्यास शिकणे .
साहित्य :- GI पत्रा .
साधने :- सनिपर कटर .
निरीक्षण :- पत्रा योग्य मापात कापावा लागतो .
अनुमान :- पत्रा जॉईट्सवर व्यवस्थित जोडावा अन्यथा ते तुटते .
* प्रॅक्टिकल क्र :- 10 बिजागिरींचे व स्क्रूनचे प्रकार व त्यांचे उपयोग .
उद्देश :- बिजागिरींचे तसेच स्कूलचे प्रकार समजून घेणे तसेच त्यांचे उपयोग समजून घेणे.
साधने :- वेगवेगळ्या प्रकारचे बीजागिरी वेगवेगळे स्क्रू
बिजागरी व स्क्रूचे प्रकार
1 T-बिजागरी : दरवाजे, खिडक्यांसाठी उपयोग होतो .
2 पार्लमेंट बिजागरी : दरवाजा भिंतीला समांतर राहण्यासाठी उपयोग होतो. हॉल, थिएटर शाळा, दवाखाना या ठिकाणी याचा वापर करतात.
3 टकरी बिजागरी : घडीच्या दरवाज्यासाठी उपयोग होतो.
4 पियानो बिजागरी : फर्निचर मध्ये उपयोग होतो.
5 बुश बेअरींग बिजागरी : प्रामुख्याने गेट साठी उपयोग केला जातो.
6 बट बिजागरी : दरवाजे , खिडक्यांसाठी उपयोग होतो .
7 वूड स्क्रू : लाकडा मध्ये पूर्ण जाण्यासाठी याचा वापर होतो.
8 फ्लॅट हेड स्क्रू : बांधकामात उपयोग होतो.
9 ड्राय वॉल स्क्रू : फ्रेम साठी उपयोग करतात.
निरीक्षण योग्य ठिकाणी योग्य तोच स्क्रू वापरावा.
हनुमान काम योग्य होण्यासाठी योग्य आकृती आवश्यकता असते
स्क्रू चा उपयोग बहुतेक ठिकाणी होतो.
* प्रॅक्टिकल क्र :- 11 F.R.P.
F.R.P (fibcr reinforcasd plastic)
उद्देश :- कस्टमरला वेगवेगळे प्रकारच्या कुंडी बनून देता येणे .
* FRP ची कुंडी
साहित्य :- ग्लास wool , हार्डनर ,कोबाल्ट , रेजिन ,व्यक्स .
साधने :- हयनड गोलॉज ,सेफ्टी गॉगल ,कातरी ,टेबल ,केच पेन , ब्रश ,साधी ताडपत्री .
कृती :- 1) कुंडीच्या मापात ग्लास wool कात्रीने कापून घेणे .
2) आतुन कुंडीला व्यक्स लावून घेणे .
3) रेजिन ,कोबाल्ट आणि हार्डनर ब्रशने मिक्स करणे.
4) कापलेले ग्लास wool कुंडीच्या आत लावणे .
5) मिक्स केलेले मिश्रण लवकर ब्रशने लावणे .
6) 15 मिनिट उनात टेवणे .
प्रमाण :-
पोलिकास्टर रेझिण = 1 लीटर
M.E.K.P उतप्रेरक = 10-15 ग्राम / 1 लीटर साठी .
कॉबाल्ट ( 3% सह ) = 10-15 ग्राम / 1 लीटर साठी.
रंगद्रव्य (pigmeate) = 40 ग्राम 1 लीटर साठी.
* प्रॅक्टिकल क्र :- 12 विटांच्या रचना
उद्देश :- विटांच्या रचना अभ्यासणे व त्यापासून वेगवेगळे बॉण्ड तयार करणे.
बॉन्ड व त्यांची माहिती :
१ ) स्ट्रेचर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंडावर स्ट्रेचर सारख्या आडव्या ठेवल्या जातात .
अनेक ठिकाणी हा बॉन्ड वापरला जातो .
२ ) हेडर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंडावर हेडर सारख्या ठेवल्या जातात . वक्र भाग तयार करण्या साठी
याचा वपेर करतात .
३) फ्लेमिश बॉन्ड : सुरवात क्वीन क्लोसेर ने होते . स्ट्रेचर आणि हेडर यांचा यात मिश्रण असत .
४ ) इंग्लिश बॉन्ड : हेडर वर स्ट्रेचर या पद्धतीने बांधकम केल जात .
५) रॅट ट्रप बॉन्ड : यात पोकळी असते . साहित्य कमी लागत .
विटेला अर्ध , पाव , पाऊण कापणे याला सांधे मोड करणे बोलतात .
फ्लेमिश बॉन्ड हा मजबूत बॉन्ड असतो .
निरीक्षण :- बांधकाम करताना वेगवेगळ्या बोंड वापरतात.
अनुमान :- प्ले मिस बंद मजबूत असतो . आवश्यकतेनुसार योग्य ठिकाणी योग्य बोंड वापरतात .
* प्रॅक्टिकल क्र :- 13 प्लॅनबिंग
उद्देश :- बाथरुम मध्ये प्लॅनबिंग करण्यास शिकणे .
साहित्य :- टाकी , टाकी कनेक्टर , upvc पाइप , कॉक ,एलबो ,सोकेट ,नळ ,कल्यांप ,upvc साल्यूशन,जळी प्लेट ,
कॅल्यापं , रेडयूसर ,कपलर .
कृती :- 1) आधी त्याचा बिल्डिग नकसा तयार केले .
2) त्याच्या नंतर काय काय कुठे मटेरियल लागेल ते नकाशा मध्ये टिक मार्क करून घेतल .
3) मटेरियल ची लिस्ट काढली आणि अंदाजे costing काढली .
4) मटेरियल घेवून आले .
5) नंतर साईड वर जावून सुरवात केली आणि कुठ किती पाईप लागतो त्या नुसार पाईप कपत जेडत गेले .
* पाईपचे 2 प्रकार
1) upvc :- अनप्लास्टिसाइज्ड पॉली विनाईल क्लोराईड .
2) cpvc :- क्लोराइड पॉली विनाईल क्लोराईड .
3) pvc :- पॉली विनाईल क्लोराईड .
सोमवार 30-01-2023
* प्रॅक्टिकल क्र :- 14 गुलक
उद्देश :- प्लाइउडचे गुलक बनवणे .
आकृती -:-
साहित्य -:- ( मटेरियल )
अ क्र | नाव | वर्णन | नग / मात्रा | दर | किंमत |
1 | प्लाइउड | जाडी 5 mm | 2 ft2 | 21.8 Rs | 42 Rs/- |
2 | खिळा | 1 इंची | 100 | 0.10 Rs | 10 Rs/- |
3 | टचउड | 20 mml | 400Rs लीटर | 5 Rs/- | |
4 | डिजाइन | 2 | 10 | 20Rs/- | |
ऐकुण मटेरियल किंमत 77 Rs मजुरी (25%) 19.2 Rs टोटल 97 RS |
साधने -:- ( टुल्स ) हतोडी , उडकटर , ब्रश , टमपेंनटाइन ,हानग्राइंडर ,मीटर टेप , पाटी ,गुणिया , पेन ,बेंच वाईस .
सेप्टी -:- सेप्टी गॉगल , सेप्टी हँड गलवउज ,मास्क .
कृती -:- काय बनवायचे समजून घेतले . 4*4*6 इंच चे बोक्स बनवायचे असे निर्धन केले . नंतर ड्रॉइंग काढले .
साहित्य आणि साधनेचे लिस्ट कोस्टींग काढले . साहित्य गोळा केले . व माप करुन कापले . व प्लाइउड
लेवल केले . खिळयांनी जोइन्ट केले . वरात सिके टकण्यासाटी कापले . हानग्राइंडर ने पॉलीस केले .
पोकळ असल्या जागी लाकडाची पावडर व डिंक मिक्स करून लावले . पॉलिस करुन डिजिन बनवले
टचउड लाऊन , उणात वाळवायला टेवले .
कौशल्य -:- बरोबर माप घेऊन प्लाइउड कापायचे शिकलो .
पोकल जागा भरायचे शिकलो .
* प्रॅक्टिकल क्र :- 15 टॉयलेट नळ व बेसिग बसवणे .
उद्देश :- नवीन अग्रिकल्चर बिल्डिंग मध्ये नळ , फ्लॅश टॉईनक आणि बेसिग बसवणे .
आकृती :-
साहित्य :-
अ क्र | नाव | वर्णन | नाग /मात्रा | दर | किंमत |
1 | upvc सॉकेट | 3/4 पाऊना इंच | 4 | ||
2 | नळ | 3/4 पाऊना इंच | 2 | ||
3 | बेसिग | 24 इंच | 1 | ||
4 | प्लश टॅक | 5 लीटर | 1 | ||
5 | फासणार | 10 mm | 2 | 70 | 140/-RS |
6 | टेपलन टेप | 12 mm | 10 मीटर | 25 | 25 /-RS |
7 |
साधने :- ड्रिल मशीन ,17 नंबर का पाना ,चीनी हातोडी .
सेप्टी :- सेप्टी गॉगल .
कृती :- काय करायचे ही समजून घेतले . गावात जाऊन upvs सॉकेट नळ ,बेसिग , फ्लॅश टॅक ,फासनर आणि
टेपलण टेप हे मटेरियल आणले , व डूइंग कोसतीनग काढले . व आधी बेसिनग तेउण माप करून घेतले . व
केवडे होल करायचे आहे त्यावड्या जागी टेपलण टेप लावले . त्या जागी ड्रिल मशीनणे होल केले .
10 mm फासनर आत घालून त्यावरती टोकले ,फासणार मध्ये बेसिग लाऊन वायसार याने नट फिट करून
घेतले .सॉकेट ल पाइप लाऊन नळला जाइंट केले . टॉयलेट नळाला सोलेशन लाऊन सॉकेट लाऊन नळला
टेपलण टेप लाऊन नाळ फिट केले .
कौशल्य -:- ड्रिल मशिनचे अभ्यास केले . व बेसिग व नळ बसवायचे शिकलो .
प्रश्न :- 1) सॉकेट नळ लावताना टेपलण टेप का लावतात ?
उतर :- कारण ते मधून चिरू नय .
2) सॉकेट मध्ये सोनेरी कलर का असते ?
उतर :- कारण लोखंड लवकर गांजून जाते , मानून सोनेरी कलरचे पीतांबर किंवा ब्रजल असे मानतात .