soil lab मध्ये जाऊन तिथे बोर्ड16 अम्पिर चे बसवले व त्यांचा प्रॉब्लेम सोल करून दिला व तिथली लाईट चालू करून दिली.

किचनचा मिक्‍सर दुरुस्त करून दिला.

नेरेबंद ला जाऊन लाईट फिटिंग करून दिली व मला त्याचा खूप अनुभव आलेला आहे त्यामुळे आता मी फिटिंग करू शकतो.

दुपारच्या सुट्टीत बायोगॅस दुरुस्त करून दिला व त्याचा उपयोग कसा करायचा हे समजले आहे.

डिझेल इंजिन चालू कराय शिकलो.