1.कच्चा शेंगदाणा व गूळ निवड

2.शेंगदाणे स्वच्छ करणे

3.शेंगदाणे भाजणे

3.साल काढणे व दोन भाग करणे

4.गूळ बारीक करून वितळवणे

5. पाक तयार करणे

6.भाजलेले शेंगदाणे पाकात मिसळणे

7.मिश्रण तुपाचा हात लावलेल्या पाटावर ओतणे

8. लाटून समतल करणे

9.हवे त्या आकारात कापणे

10.थंड होऊ देणे

11. पॅकिंग

12.तयार शेंगदाणा–गुळाची चिक्की