यासाठी मी घेतली आणि माती परीक्षणं केले
१] माती घेताना मी झिगझाक पद्धतीने घेतली
माती परीक्षणं करताना मी पहिले p h चेक केले
ph -7-0
त्यातरा नेत्र चेक केले
नेत्र n -295 भेटला n
सपुरत p- 15 ;पालाश
[२] गाई स्वच्छता
१]गाई स्वच्छ धुऊन हेण्याआधी पहिले गाई वरती पाणी मारले
२] त्यासातर साबण लाऊन व चोळून पाणी मारून धुवले
[३] कलम करणे
१] घुटती कलम
यासाठी मी १ सूरी २ कलम पट्टी ३. नारळाचे किस
घुटती कलम करताना मी जास्वंद च्या झाडाला तर पेरूच्या झाडाला कलम केला
४] बीज प्रक्रिया
बीज प्रक्रिया आम्ही ज्वारीच्या बियांवर प्रक्रिया केली
ट्रायकोडरमा १ किलो , ज्वारी ३ किलो घेऊन प्रक्रिया केली
त्यामुळे बुरशी लागत नाही पिकाला व पेरलेले सर्व
धान्याला मोड येतील व धान्याला बुरशी लागणार नाही
या प्रक्रियेला बीज प्रक्रिया म्हणतात .
५] प्रांण्यांचे तापमान
प्रांण्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरून तापमान मोजले
या प्रॅक्टिकल मध्ये मी सल्फर व फेरोनाइट कसे करायचे हे शिकलो
तापमान १. राखाडी १०१ १f २ तांबडी ९९. ३
६] पाणी देण्याच्या पद्धती
१ वाफे पद्धत २ सारी पद्धत : या पद्धती मध्ये १ मिनिटात सहा हजार लिटर पाणी लागेल
३ ठिबक पद्धत : या पद्धती मध्ये १०० ml एका
ड्रीप मधून पाणी पडते
३]तुषार सिंचन यामधये मी प
७] कोंबड्यांचे fcr