शेतीमध्ये आम्ही ट्रॅक्टरने फणले
मेथी टाकण्यासाठी वाफे तयार केले
त्यानंतर गावात जाऊन मेथीचे बी आणले
1 किलो 100 रुपये किलो प्रमाणे आणले
पाच किलो ची कॉस्टिंग पाचशे रुपये आली
त्यानंतर मेथीच्या बियाला बीज प्रक्रिया केली
त्यानंतर मेथी टाकून कोळप्याने रहाळले
त्यानंतर पाणी सोडले