१. कच्या कैरीचं मुरांबा

आम्ही मुरंबा बनविण्यासाठी पाहिले कैरी किसणीच्या साह्याने किसून घेतली नंतर त्यात साखर व वेलची टापून शिजवून घेतली अशा प्रकार कच्या कैरीचं मुरंबा तयार केल.

२. आंब्याच लोनच

आंब्याच लोनच

आम्ही आंब्याचं लोचं बनविण्यासाठी पाहिले आंबे स्वच्छ धुहून घेतले.त्या नंतर आंब्याच्या मध्यम आकाराचे फोडी करून घेतल्या.व त्याला मीट व हळद लावून ठेवले.
एक भांड्यात राई, हिंग,मेथी दाणे मिरची पावडर, मीट,बडीशेप, साहित्य एकत्र करून घ्यावे.नंतर त्यात आंब्याच्या काम टाकून ते एकत्र करावे.
नंतर राई तेल गरम करून थंड करायचा व त्या नंतर आपण केलेल्या मिश्नमध्ये टाकावे.लोचं दोन ते तीन दिवस मुरत ठेवावे.अश्या प्रकार आम्ही आंब्याचं लोचं तयार केलं.

३. मैदा बर्फी

मैदा बर्फी

साहित्य : १०० ग्रम मैदा ,साजुक तुप ५-६ चमच तुप ,साखर ५० ग्रम वेनेलाइसेस २-३ थेब
कृति : सरवात प्रथम मी एका पातेलि मध्ये मैदा घेतला नंतर त्या मध्ये साजुकतुप टाकुन १५ -२० मिनिट गैस वर भाजुन घेतल नंतर थोड पिवलसर झाल्या आणि साखर मिक्स करुन पूना ५ मिनिटा साटि ग़ैस वर परतुन घेउ मग ३०मिनिटा साटी आपन ती बरफ़ी एका डिशमधे काढुन रुम टेमंपरेचर ठेउन देने मग आपलि बारफ़ि तयार.

४. बिन अन्डाचा केक

बिन अन्डाचा केक

साहित्य : २०० ग्रम मैदा ,१०० ग्रम साखर, साजुक तुप ५-६ चमच ,वेनेलाएसेस ५ थेम , दुध १कप ,बेकिग सोडा आरदा चमच कृति : पहिले मी मैदा एका भांड्यात घेतले नंतर त्या मध्ये साखर घेतलि व साजुक तुप घेतल आणि वेनेलाइसेस दुध बेकिग सोडा सागले मिश्रन एकत्रीत केल नंतर ग़ैस वर एका भांडयात थेवल ४० मिनिट साटि थेवल नंतर केक तयार केल.