प्रात्यक्षिकाचे नाव :- चिंचेचा साँस तयार
करणे.
साहित्य चिंच, स्गुळ, मिरची पावडर, काळेमीठ, गरम मसाला, गैस इ..
कृती :. 0 सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले.
2) त्यानंतर चिंचा साफ करून घेतले. नंतर। लीटर पाण्यात टाकून उकळून घेतल्या 1kg चिंचा
(4) नंतर चिंचेच्या पल्क मध्ये
3 kg
गूळ टाकले. व ते मिश्रण ढवळून घेतले. त्यानंतर . ते मिश्रण गॅसवर ठेवले. त्या मिश्रणात 30gm मिरची पावडर, 100
gm काळे मीठ आणि 20gm
गरम
मसाला टाकले आणि ते मिश्रण ढवळून
घेतले.
6 नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले. आणि थंड झाल्यावर पॅकींग
करून किचनला विकले.
एकूण 4.8, kg सॉस किचनला दिला. 4.8 किलो सॉस बनवण्यासाठी ‘रूपये खर्च आला.