Month: June 2026

हॅलोजन फिटिंग

हॅलोजन फिटिंग साठी एक चिकट टेप कट्टर पक्कड इत्यादी वस्तू लागल्या हॅलोजन बसवण्याच्या आधी पहिल्यांदा सेफ्टी घातली व टेस्टर पहिल्यांदा लाईट चेक केली व नंतर हॅलोजन चेंज केला व शेवटला लाईट लावून हॅलोजन चालू केला व तो यशस्वीरित्या...

Read More

HALOGEN FITTING

Today we have fitted a halogen light in girls hostel in our ashram. And have tested it And a foreigner has came to visit our ashram and asked us some questions it was done in morning And clear and started gobar gas/Bio gas and...

Read More

AGRICULTURE

nurssary planing १) सर्वे परिसरात झाडांची गरज आहे का? लोकांना कोणत्या प्रकारची रोपे हवी आहेत? (फुलझाडे, फळझाडे, शोभेची झाडे) घरगुती नर्सरीबाबत लोकांची रुची आहे का? झाडे खरेदी करण्यासाठी किती खर्च करायला तयार आहेत? २) साहित्य...

Read More

electric

१) ऑटो मधील फिल्टर च्या पुढे तीन लाईट लावले आणखी तीन होल्डर दोन मीटर वायर दोन मीटर फेस्टिवल पाईप आणखी एक टूपिन आणि एक होल पाडले . २) गर्ल्स हॉस्टेल मधील हायड्रोजन बल काढून आणले आणखी चेक केले जळालेला आहे की नाही त्याच्यामध्ये...

Read More

सिरीज लाईट

आज सेरीज लाईट केली व त्यासाठी तीन बल्ब होल्डर व एक टू पिन या सर्व वस्तू लागल्या त्याचे आज प्रॅक्टिकल केले ते सरांनी समजून सांगितले व सेरीज लाईट आम्हाला समजली त्यासाठी लागणारे साहित फ्लेक्झिबल पाईप व टेस्टर कटर होल्डर वायर व दोन...

Read More