इलेक्ट्रिक सेफ्टी
दुरुस्तीचे काम करण्यापूर्वी विजेचा मुख्य स्रोत बंद आहे याची खात्री करावी. विद्युत काम करताना रबरी हातमोजे व रबरी बूट वापरावेत. उपकरणे व विजेच्या बोर्डची व्यवस्थित देखभाल झाली आहे का ते तपासावे .शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्यास...
Read More