डबा –

महिती – आम्ही डबा बनवण्यासाठी कागदावर त्याची 8×8 कागदावर काढले आणि ते मग कापून कागदाचा डबा बनवला आणि नंतर मग आम्ही पत्र्याचा डबा बनवताना आम्ही पत्रा, मापन, पट्टी, कटर, पत्रा कैची, हातोडा आणि लोखंडी वंस्तुचा वापर केला आणि डबा बनवला. तसाच आपण मोठा डबा बनवून त्याचा वापर आपण कपडे आपल्या काही वंस्तू ठेवू शकतो .