साहित्य- पाणी

साधने – लेवल टूब

कृती -1) आपल्या घरासाठी एक भिंत. लाईनीत येण्यासाठी लेव्हल टू चा वापर करता येतो

2) लाईट फिटिंग साठी पट्ट्या बसवण्यासाठी लेवल टू चा वापर करता येतो

3) घराची उंची एकसारखी येण्यासाठी लेवल टू चा वापर करता येतो.

4) घरातील बोर्ड एक लाईनीत बसवण्यासाठी लेव्हल टू चा वापर करता येतो

l