(1)मापनाचे उपयोग
साहित्य. वर्नियर सलिपर् स्क्रू फुट पट्टीमेजर टेप.
निरीक्षण. 1दैनंदिन जीवनात मापन करणे आवश्यक आहे.
2 मापन अचूक करणे आवश्यक
अनुमान: 1 आपणास प्रत्येक ठिकाणी मापनाची गरज असते.
1cm चे meter करताना 100 ने भागने
meter चे cm येताना 100 ने गुनणे
inch चे feet करताना 12 गूणने.
मापनामध्ये दोन पद्धती असतात एक ब्रिटिश व एक मेटरीक असतात.
मॅट्रिकचे एक एक सेंटीमीटर व ब्रिटिश एक इंच असते.
, (2)हॅन्ड ग्राइंडर.
पोलीस पोलीस व्हीलकरण्यासाठी वापरतात पोलीस करण्यासाठी वापरतात.
कटर व्हील मटरेल कट करण्यासाठी वापरतात. आम्ही असते बल्ला ब्रॅण्डिंग आणि जर
ग्राइंडिंग व्हील वेल्डिंग चे झाड स्पॉट राहतात ते काढण्यासाठी वापरतात.
पावर कटर मोठे मटरेल किंवा जाड मटरेल कट करण्यासाठी याचा वापर केला जातो व याच्याने हाताने कट करण्यात आणि पावर कटरने करण्यात खूप फरक आढळून येतो पावर कट आणि सरळ कापता येते .
आम्ही आज टेबलला वेल्डिंग आणि ग्राइंडिंग आणि
पॉलीश कटरीचा वापर आणि त्या ठिकाणी बिल्डिंग मारायला शिकलो आम्ही शेतीची कामं एल शेतीमध्ये घेतली आणि आम्ही गेल्यानंतर एक परिणाम पाणी मध्ये अँड खतकल आणि मग मिरचीचे रोप लावले आणि दुपारनंतर आम्ही वेडिंग टेबल केले आणि वेडिंग केली पावर कट्टर मध्ये 87 सेंटीमीटर चेंगल कटिंग केले
चार
, ,(3) , वेल्डिंग
हवेतील विद्युत प्रवाहमुळे विद्युत तार तयार हो वेल्डिंग साठी लागणारे विद्युत एसी किंवा डीसी ऊर्जा प्राप्त होते ती
समान किंवा भिन्न धातू धातू ने उष्णता आणि फिल्म अतिरिक्त जोडण्याची प्रक्रिया फिलर मटेरियल मटेरियल वितळण्याची बिंदूचे धातूमुळे जोडला जातो त्याला सारख्याच असतो फिलर सामग्री आणि जोडणारी सामग्री समान आहे अर्क वेल्डिंग दरम्यान 3000 ते 4000 पर्यंत असते
(3)वर्कशॉप मशीनची ओळख
मशीनची ओळख करून घेणे तसेच उपयोग समजून घेणे अर्क वेल्डिंग मशीन दोन धातूची रोड पत्रे धातू वितळून एकत्र जोडण्यासाठी फेरण कॅंविल धातूचे पत्रे रोड सरळ करण्यासाठी आधार पावर कटर धातूची रोड कापण्यासाठी बेज ग्राइंडर धातूचे सेफ धातूचे देण्यासाठी किंवा धारदार कडा नीट करण्यासाठी वेल्डिंग मशीन उपयोग करून धातू जोडण्यासाठी स्पॉट वेल्डिंग स्केट करून वेल्डिंग करण्यासाठी लेथ मशीन लेथ मशीन कटिंग वर काम करण्यास करण्यासाठी जसे की मटरेल स्पेलिं
(4)रंगकाम करणे
साहित्यरत्न प्रेगन कॉंक्रेशन लोखंडी टेबल ब्रश सेंड पेपर सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपल्याला रंग मारायचे भाग सेंड घ वेगांमध्ये काळा रंग भरला वातावरणातील सुरक्षा करण्यासाठी वस्तू आकर्षक बनवण्यासून वस्तूचे आयुष्य वाढवण्यासाठी
(5)पाईपला थ्रेडिंग व टाइपिंग करण्यास शिकणे
साधने डाय स्टॉक गोठली स्टेपिंग टूल पेपर टेप सेकंड टॅब बॉटमिंग टॅब साहित्य लोखंडी रोड ऑइल ट्रेडिंग म्हणजे धातूची आतील भागावर पडणे
, पेपर टेप हे अत्यंत हळूहळू आणि कमी आक्रमक कटिंग क्रिया प्रदान करते
सेकंड टेप हे पेपर टेप पेक्षा जास्त आक्रमक पण वाट मीन पेक्षा कमी आक्रमक असतात बॉटमिंग टेप ला सगळे आक्रमक असतो व प्रक्रिया जलद होते वेगवेगळ्या पाईप साठी वेगवेगळी टॅपिंग टूल वापरतात टायपग व थ्रेडिंग करताना ऑइलच्या वापर करावा
(6)लेथ मशीन
मशीनची ओळख करून घेणे व टर्निंग वर बेरिंग करण्यास शिकणे साहित्य लाकूड वेगवेगळे रोड सगळ्या मशीन टूल्सची जननी म्हणतात
,(7) सुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग
सुतार कामात वापरल्या जाणाऱ्या हत्यारांचे महत्त्व आणि उपयोग समजून घेणे क्लासमर ही हॅमर प्रामुख्याने लाकडातील खेडे काढण्यासाठी वापरतात करवत लाकूड कापण्यासाठी घरगुती चा वापर केला जातो वाकस चाचणी लाकडाची जाडी कमी करण्यासाठी वाकस चा वापर केला जातो पटासी लाकडावर जास्त भाग काढण्यासाठी व लाकडावर हॉल पाडण्यासाठी वर नक्षी काम करण्यासाठी पटासीचा वापर केला जातो राहुल कानस लाकडाची हॉल मोठे करण्यासाठी राऊंड कानस चा वापर केला जातो
(8)बिजागिरीचे व स्क्रू चे उपयोग व ओळख
बिजागरीचे तसेच स्कूलचे प्रकार समजून घेणे तसे त्याचे उपयोग समजून घेणे बिजा घरी या बिजागरी चे उपयोग दरवाजे व खिडक्यासाठी केला जातो जास्त वजनासाठी देखील याचा उपयोग केला जातो पार्लमेंट बिजागरे भीतीला समांतर राहण्यासाठी दरवाजा याच्या उपयोग होतो उदाहरणार्थ थेटर शाळा दवाखाने हॉल इत्यादी पियाना बिजागिरी या बिजागिरी चा वापर करणे साठी केला जातो बट विजा घरी ही विजागिरी खिडकी दरवाजे यासाठी वापरता
सुतार कामातील हत्यारांना धार लावणे
, तर मला धार लावायची योग्य पद्धत समजून घेणे हत्यारे आणि त्यांना धार लावायची योग्य पद्धत पटासी ती सांगते 35 अंश मध्ये एका बाजूने पट्टा शीला धार लावतात रंधाचे पात्याला चाळीस अंश ते 45 अंश मध्ये धार लावतात वाकसाला ती संस्थे 35 अंश मध्ये धार लावतात गर्वतीला ती 90 अंश मध्ये दहा लावतात निवड करण्यासाठी आवश्यक असतो ll
(9)मातीची व सिमेंटची वीट बनवणेउद्देश:
– मातीची व सिमेंटची वीट तयार करणेसाहित्य :-कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साचीटीप :- सिमेंटची वीट बनवण्यासाठी १:६ असे प्रमाणमातीची वीट :-भेंडाभाजलेली वीट :-भाजावी वीटसिमेंटची वीट:-फ्लाय -अशा वीट :-सेफॉरएक्स वीट :-फायर -ब्रीक वीट :-कृती:-सर्व प्रथम त्या साच्याची माप घेउन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणेउंची :- १६.५ लांबी :- ३४. ५ रुंदी : १४विटेचे घनफळ :- लांबी *रुंदी *उंची:-०. ३४५०.१४०. १६५:-०. ००७९६९५:-*१०००विटेचे घनफळ:-७.९६९५ घन लिटरयानंतर आपण १:६ या प्रमाणाने सिमेंट आणि कच घेउन त्याचे मिश्रण करून संचामध्ये टाकणे आणि सच्चा दाबून विटांचा आकार बनवणे परत साचा खाली घेउन वीट बाहेर काढणे आणि सुकवणे
(10)सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे
सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतातसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतात
(11)पत्र्या पासन डब्बा नरसाळे बनवणे;
डब्बा उदा. हा पत्र्याचा डब्बा काही खिळे किंवा काही छोटी वस्तू ठेवायला उपयोग येते.कृती:- मी पाहिला डब्बा चे माप वहीवर घेतले ड्रॉइंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला कायचीने कापल मापात त्याला ठोकून वाकून डब्बा बनवला झाकण बुड केलं.
(12)R.C.C कॉलम तयार करणे
उपकरणांची निवड : – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणेशडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणेतत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतातप्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असतेखडी ही अर्धी पाऊण वापरली जातेV S I :- अश्या आकार मध्ये वापरली जातेRCC कॉलम साठी tortion बार वापरला जातेत्याला साच्याला ऑइल लावावे जेनेकरून त्याला काढून सोपे वहावेreteling wall :- स्लॅब साईडची भिंतforch :- दरवाजा समोरीलसाचा :- खिडकी वरीलfooting :- पायRCC :- reinforced cement concretePCC :- plen Cement concreteखाडी वाळू सिमेंट यांच्या मिश्रणास concret म्हणतातNov 23, 2021 | Uncategorized
(13)ऊर्जा आणि पर्यावरणFeb 24, 2022 .
(14)