वेल्डिंग टेबल प्रोजेक्ट
वर्कशॉप
विभागाचे नाव:-वर्कशॉप
प्रकल्पाचे नाव:-वेल्डिंग टेबल
प्रकल्प करण्याचे नाव:-दिशांत अशोक सगणे
मु. पो. बोईसर ता. पालघर जि. पालघर
मार्गदर्शन :-जाधव सर
मार्गदर्शन प्राचार्य संचालय
अनुक्रमांक
1]प्रस्तावना :-
जगत अनेक प्रकारचे बुक सेल्फ आजे त्यातील अक बुक सेल्फ मला कम करता आले त्यामध्ये त्याचे लोंग कसे असते
2]उद्देश :-
वर्कशॉप चे वेलडिंग टेबल
3]साहित्य :-
मेजर टेप ,गुणिया वेलडिंग मशीन वेलडिंग रोड चिंपीग हेमर पावर कटर ग्रेडिंगविल कटर विल पॉलिश विल वेलडिंग हेलम
4]नियोजन :-
आमी रात्री काम करायचे ठरवले कारण कारण आमाला दिवसा सर सिकवतात ते पण शिकेला मिळते मणून आमी रात्री काम करायच ठरवल
5]कृती:-
आमी पहिले ड्रॉइंन बघितली नंतर आमी काढली मग सर्व मटरेल आणले नंतर आमी माप घेउन मग आमी पावर कत्र ने कापले मग आमी पॉलिस विल ने पॉलिस केल मग आमी वेलडिंग मारायला सुरुवात केली मग पुट्टी लावली मग आमी रंग दिला
6]अनुभव :-
1 आम्हाला अक नवीन तंत्र शिकायला भेटल
2 माप घेयला शिकायला वेलडिंग मारायला शिकलो पॉलिस करायला शिकलो पावर कट्टर शिकलो
3 वेलडिंग टेबल कसा प्रकारे करतात हा अनुभव आला
4 माप कसा घेयचा आणि वेलडिंग कशी मारायची याचा अनुभव आला